पत्रकार खंडेलवाल मारहाण प्रकरण: ओमकांत चिंचोलकर सह इतर कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी!

अप्पर पोलीस महासंचालक(प्रशासन) यांचे आदेश हिंगोली : हिंगोली येथील पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांना 29 मार्च 2020 रोजी शहर वाहतूक शाखेचे तत्कालीन सपोनि ओमकांत चिंचोलकर सह इतरांनी मारहाण केल्याची घटना घडली होती.यासंदर्भात कन्हैया खंडेलवाल यांनी याबाबत वरि…

हिंगणी भीम जयंती प्रकरण: जामीनपात्र गुन्ह्यात पोलिसांनी का मागितला पीसीआर? जाणून घ्या काय घडले न्यायालयात....

हिंगोली/बिभीषण जोशी: २९ एप्रिल २०२२ रोजी शांततेत पार पडलेल्या हिंगोली तालुक्यातील मौजे हिंगणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीनंतर पोलिसांनी बौद्ध व आंबेडकरी समाजातील एकूण 34 आरोपींसह इतर 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हण…

हिंगणी येथील भिम जयंती प्रकरण: जातीयवादी मोकाट, आंबेडकरी समाजावर मात्र गुन्हे दाखल

हिंगोली/ बिभिषण जोशी:  हिंगोली तालुक्याअंतर्गत येणाऱ्या हिंगणी या गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर पहिल्यांदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जंयती निमित्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावात सर्वप्रथम ध्वजारोहन करण्यात आले तसेच …

रस्त्यासाठी नागरिकांचा पालिकेला निवेदनाद्वारे इशारा

हिंगोली:- शहरातील शाहू नगर ,वैद्य नगर येथील नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक वेळा पालिकेला निवेदन देऊनही सिमेंट रस्ते ,सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्याची अद्याप व्यवस्था केली नाही.तातडीने रस्ते ,नाल्याची व्यवस्था न केल्यास नागरि…

शीर्षक नाही

हिंगोली- सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील बौद्ध भिक्खू आणि बौद्ध उपासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त मध्यप्रदेशातील आंबेडकर नगर - महू येथे रवाना झाले. त्यांना हिंगोली रेल्वे स्थानकावर निरोप देण्यात आला. सेनगाव तालुक्यातील वाढोणा …

डॉ. दीपक मोरे यांना आरोग्य भूषण पुरस्कार

हिंगोली - आरोग्य सेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल न्यूज लाईन तर्फे सह्याद्री पुरस्काराचे आयोजन केले आहे. त्यानुसार डॉ. दीपक मोरे यांना आरोग्य भूषण पुरस्कार देऊन मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थित मुंबई येथे गौरव केला जाणार आहे. न्यूज लाईन तर्फे सह्या…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत