औंढ्यातील बोगस मतदार प्रकरणाची उच्च न्यायालयाने घेतली दखल

हिंगोली: औंढा नागनाथ येथील नगरपंचायत निवडणुकितील प्रभाग क्रमांक 5 मधिल बोगस मतदारांची प्रभागातील नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल करून नावे वगळण्याची मागणी केली होती. परंतु प्रशासन कोणतीही ठोस भुमिका घेत नसल्याने औंढा येथील सामाजिक युवा कार्यकर्ते …

आझाद समाज पार्टीच्या वसमत तालुकाध्यक्षपदी रूपेश सरोदे

वसमत: आझाद समाज पार्टीच्या वसमत तालुकाध्यपदी रूपेश सरोदे यांची आज दि. १७ जुलै २०२१ रोजी एकमताने निवड करण्यात आली. वसमत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या बैठकीला वसमत तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मोठया संख्येने उप…

'शिक्षण शुल्कात २५ टक्के कपात करा'

राज्य शिक्षण मंत्री बच्चुभाऊ कडू यांचे मुख्य सचिवास पत्र मुंबई: महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या परिस्थितीमुळे बऱ्याच प्रमाणात पालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे, पाल्याची शैक्षणिक फी भरण्याचा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झालेला …

कैद्यांनो आहाराची चिंता करू नका, आता कारागृहात तुम्हाला मिळेल पुरणपोळी, फळांचा रस, श्रीखंड पुरी आणि बरेच काही

पुण्यातील येरवडा, हिंगोली, गोंदिया आणि या पालघर या नवीन जिल्ह्यामध्ये कारागृह बांधण्याचा प्रस्ताव Prison Welfare in Maharashtra State मुंबई:  मानवी हक्क कायदे आणि न्यायालयांचा कैद्यांबाबत उदार दृष्टिकोन यामुळे आता कारागृहातील कैद्यांना पुरणपोळीसह विवि…

अ‍ॅड. सचिन पट्टेबहादूर आझाद समाज पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी

हिंगोली: भिम आर्मी चिफ भाई चंद्रशेखर रावण यांच्या नेतृत्वाखालील आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत विविध पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष राहूल प्रधान यांच्यावतीने करण्यात आल्या आहेत. त्यात प्रदेश उपाध्यक्षपदी हिंगोली-वाशिम …

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत