state

“माझा डॉक्टर्स” बनून मैदानात उतरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्र्यांची अभिनव संकल्पना; मुंबईतील हजारभर खासगी डॉक्टर्सशी ऑनलाईन सभांमध्ये संवाद मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्य टास्क फोर्समधील तज्‍ज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे ७०० खास…

महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई:- क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्…

शालेय शुल्क कमी किंवा माफ करण्याचा निर्णय न्याय प्रविष्ट असल्याने हस्तक्षेप नाही – शालेय शिक्षण विभागाची माहिती

मुंबई, दि. 5 : शालेय शुल्क कमी करण्याबाबत किंवा माफ करण्याबाबतचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे सद्यस्थितीत यामध्ये शासनास हस्तक्षेप करता येत नाही तथापी उच्च न्यायालयात शासनाची बाजू सक्षमपणे मांडून शासनाच्या दि. 8 मे 2020 रोजीच्या शासन निर्…

‘जैतादेही पॅटर्न’: रोजगार हमी योजनेतून झेडपी शाळा आणि अंगणवाड्यांचा भौतिक विकास

रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांची माहिती; शासन निर्णय निर्गमित मुंबई, दि. 2 :- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांचा आणि अंगणवाड्यांचा भौतिक विकास करून त्याचा शैक्षणिक उपयोग करण्यात येणार असल्याची माहिती रोहयो व फलोत्पादन म…

डॉ. आंबेडकर नॅशनल फेलोशिपसाठी 'नॅशनल स्टुडंट्स'चे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन

मुंबई, दि. २३:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणी प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी ) तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन फेलोशिप (बीएएनआरएफ) जाहिरात काढण्याबाबत नॅशनल स्टुडंट्स युनियनकडून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन …

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून उपाययोजना – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई, दि. २२ :- महिलांवरील अत्याचार हा संपूर्ण देशातच गंभीर प्रश्न आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांची या संदर्भात संवेदनशीलता वाढवावी लागेल. राज्यात महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून गृह, परिवहन, शिक्षण आदींसह सर्वच विभागांच्या समन्व…

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांचा नुकसान पाहणी दौरा

वसमत:- तालुक्यातील आडगाव, जवळा बाजार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंगोली दौऱ्यावर असताना आडगाव रंजे परिसरातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. छाया:- नागेश चव्हाण. यामध्ये वैजनाथ आप्पा वैराट व सल्लाउद्दीन सिद्…

स्वच्छ सर्वेक्षण २०२०: 'नागरिकांच्या अभिप्राय' गटात हिंगोली राज्यात प्रथम

सर्वसाधारण गटातून कर्‍हाड नगर परिषदेने पटकावला राज्यात प्रथम क्रमांक डीएम रिपोर्ट्स- देश पातळीवर नगर परिषदांसाठी चालू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या अभिय…

बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, ३१ ऑगस्टला चलो पंढरपूर…

नवनाथ कुटे डीएम रिपोर्ट्स/विशेष प्रतींनिधी- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व काही आलबेल सुरू असताना, हरिनामावर मात्र बंदी आहे. मंदिरे बंद करण्यात आली असून, भजन करणाऱ्या वारकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. राज्यातील सध्याचे सरकार हिरण्यकश्…

आता राज्यातील ‘या’ बड्या मंत्र्याला झाला कोरोना

डीएम रिपोर्ट्स/नवनाथ कुटे- जगभरासह देश कोरोनावर मात करण्यासाठी झुंजत असताना मंत्र्याना कोरोनाची बाधा होण्याचे प्रकार सुरूच आहेत. आता राज्यातल्या या बड्या मंत्र्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. सहकार व पणन मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत…

ठरलं ! राज्यात दोन दिवसांत जिम होणार सुरु

डीएम रिपोर्ट्स/नवनाथ कुटे- लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली जिम लवकरच सुरु होणार आहे. यासाठी जिम व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर्सनी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर “जिम ओपन करा, बघू काय होतं” असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. राज ठाकरेंच्…

वीजग्राहकांना मोबाईल ॲपव्दारे मीटर रिडींग पाठवण्याची सुविधा

स्मार्टफोनधारक वीजग्राहकांना महावितरणचे आवाहन डीएम रिपोर्ट्स/नांदेड- लॉकडाऊन शिथील होताच महावितरणने कोवीड-19 चे प्रतिबंधीत क्षेत्र वगळता वीजमीटर रिडींग घेणे व वीजबिलांचे वाटप सुरू केलेले आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यामुळे जे वीजग्राहक…

ग्रामपंचायत प्रशासकपदी खाजगी व्यक्ती योग्य नव्हे; सरकारी अधिकारीच नेमा, उच्च न्यायालयाचे आदेश

डीएम रेपोर्ट्स/ नवनाथ कुटे- राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी खाजगी व्यक्ती योग्य नव्हे;  सरकारी अधिकारीच नेमा असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दुसऱ्यांदा राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे आता ग्राम पंचायतींवर प्रशास…

धान्यकीट प्रकरणी कळमनुरीच्या मुख्याधिकारी, कर्मचार्‍यांवरही गुन्हे दाखल करा; वंचित आघाडीची मागणी

डीएम रिपोर्ट्स- जीवनावश्यक वस्तूंच्या किट प्रकरणात झालेल्या फसवणूक, गैरप्रकार प्रकरणी कळमनुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. याच प्रकरणात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशीत कळमनुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, कार्यालयीन …

शाळा बंद असतांनाही शैक्षणिक शुल्क भरावेच लागेल; एकदाच शक्य नसल्यास टप्प्याटप्प्याने भरण्याचे शिक्षणमंत्र्यांची पालकांना सूचना

बिभीशन जोशी/नवनाथ कुटे डीएम रेपोर्ट्स/हिंगोली- लॉकडाउन आणि कोरोनामुळे सर्व उद्योगधंदे बंद असल्याने नागरिकांना मूलभूत गरजांसाठी पळापळ करावी लागत असताना आता बंद असलेल्या शाळांनी ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून पैसा उकळणे सुरू केले आहे. आशा स्थित…

बनावट मृत्यू प्रमाणपत्र काढणार्‍या माजी नगरसेवकावर फसवणुकीचा गुन्हा

डीएम रिपोर्ट्स- बनावट मृत्यू प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी हिंगोली येथील एका माजी नगरसेवकावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शेख मुंतजिम शेख मौला असे प्रमुख आरोपीचे नाव आहे. याबाबत हिंगोली शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मय…

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाईल देण्यासाठी हालचाली...

शरद पवारांच्या उपस्थितीत शिक्षणाबाबत बैठक डीएम रिपोर्ट्स/मुंबई- कोविड पार्श्वभूमीवर विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा - वसतिगृह संचालक संघाचे निमंत्रक लक्ष्मण म…

पोलिस दलातील जुळ्या भावांचा कोरोनामूळे मृत्यू...

डीएम रिपोर्ट्स- ठाण्यातील दोन भावांचा कोरोना रोगामुळे मृत्यू झाला. या आजाराने मृत्यू पावलेल्यांची संख्या मोठी असताना, या दोन भावांच्या मृत्यूने मात्र अनेकांच्या मनाला चटका लावला आहे. दोघांचाही एकाच दिवशी जन्म. दोघे जुळे भाऊ ठाणे पोलीस दलात रुजू झाले…

मराठा समाजाला आर्थिक दुर्बलांचे १० टक्के आरक्षण नाही

डीएम रिपोर्ट्स/मुंबई- खुल्या प्रवर्गात परंतु आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्यांना देण्यात आलेल्या १० आरक्षणात मराठा समाजाला लाभ देता येणार नाही. या समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग प्रवर्गातून अगोदरच १६ टक्के आरक्षण देण्यात आले असल्यामुळे, एकाच सम…

महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक कोरोना रुग्ण वाढ; एकाच दिवसात वाढले ११ हजार १४७

डीएम रिपोर्ट्स- महाराष्ट्र राज्यात आज एकाच दिवसात रेकॉर्ड ब्रेक कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. आजपर्यंतच्या आकडेवारीचा विचार केल्यास एकाच दिवसात ११ हजार १४७ रुग्ण वाढीचा उच्चांक झाला आहे. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली …

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत