sengaon news

कंत्राटी नोकरभरतीच्या विरोधात सेनगाव तहसील कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा

हिंगोली : राज्य शासनाने राज्यात होणारी शासकीय नोकर भरती खाजगी पध्दतीने भरण्याचे परिपत्रक काढल्याने संपूर्ण राज्यात सुशिक्षित बेरोजगारात प्रचंड नाराजीचा सूर पसरला आहे. राज्य शासनाने होऊ घातलेला शासकीय नोकरीचे खाजगीकरण करण्याचा घाट तात्काळ रद्द करावा या…

आजाद समाज पार्टीच्या सेनगाव तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कांबळे

सेनगाव/प्रतिनिधी:- सेनगाव तालुक्यातील बहुजन समाजाचे तरुण नेते ज्ञानेश्वर रंगनाथ कांबळे यांची आझाद समाज पार्टीच्या सेनगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे सेनगाव तालुक्यात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे ज्ञानेश्वर कांबळे आझ…

लाचखोर प्राचार्य दिलीप राठोड एसीबीच्या जाळ्यात

हिंगोली/ बिभीषण जोशी: जात पडताळणी प्रस्ताव माझ्यामार्फत पाठवून भाचाची व मुलीची जात पडताळणी करण्यासाठी माझ्या ओळखीने जात प्रमाणपत्र मिळवून देतो म्हणून एका प्रचार्याला दोन हजाराची लाच घेताना शुक्रवारी (ता.१३) ऑगस्ट लाच लुचपत विभागाने लाचखोर प्रचार्याल…

सेनगाव तालुक्यातील खडकी येथे विज पडून ८ मेंढ्या दगावल्या

सेनगाव/शिवशंकर निरगुडे: सेनगाव तालुक्यातील खडकी येथे रात्रि 11 वाजता विज पडून 8 मेंढ्या दगावल्या आहेत हें मेंढपाळ यांचे नाव विजय सूगदेव बिजकूले रा .सहत्रमुळी तालुका मोताळा जिल्हा बुलडाणा येथिल रहिवाशी आहेेत गेल्या आठ महीन्यापासून मेंढ्या चारन्या स…

तीन वर्षे झाली तरी कोल्हापुरी बंधार्‍याचे काम पुर्ण होईना

शेतीचे नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त, जांभरून बुद्रुक येथील प्रकार सेनगाव/जगन्नाथ पुरी: तालुक्यातील जांभरुन बुद्रुक येथील नदीवर तीन वर्षापूर्वी कोल्हापूरी बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झाली. अर्धवट काम झाले. त्यानंतर याकडे संबंधित विभागाने फिरकुनही…

सेनगाव तालुक्यात मोफत धान्य वाटपाचा बोजवारा; लाभार्थ्यांना केंद्राचे मोफत धान्य मिळालेच नाही

सेनगाव/ बबन सुतार: कोरोना महामारीच्या काळात लागू करण्यात आलेली संचारबंदी या बंदी दरम्यान देशातील गोरगरीब सामान्य नागरिक धान्य विना उपाशी राहू नये यासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्या वेगवेगळ्या धान्य पुरवठा योजनेअंतर्गत मे महिन्यात शेतकरी प…

सेनगाव येथे कार खड्ड्यात पडून चौघांचा मृत्यू: मयत विदर्भातील लोणार तालुक्याचे

सेनगाव/बबन सुतार: सेनगाव येथे काल नांदेड येथून आपल्या मुलीची भेट घेऊन परत गावाकडे विदर्भातील लोणार तालुक्यातील एका शिक्षकासह तीन शेतकरी बांधव परत जात असताना येथील नव्याने बांधकाम होत असलेल्या पुलाजवळील खड्ड्यात कार कोसळून तिघांचा जागीच मृत्यू झाल्य…

कृष्णदेव पाटील यांची बदली रद्द करण्यासाठी सेनगावकर उतरले रस्त्यावर

सेनगाव/बबन सुतार: येथील पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांची विविध झालेल्या तक्रारीवरून प्रशासकीय बदली पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी रद्द करावी या या एक मुखी मागणीसाठी शेकडो सेनगाववासी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सेनगाव पोलीस ठ…

दारू पिण्यासाठी पैसे न देणाऱ्या आईला जीवे मारण्याची धमकी

हिंगोली: सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे दारू पिण्यासाठी पैसे न देणाऱ्या आईला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गोरेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या आजेगाव येथ…

युवतीवर बलात्कार; गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सेनगाव: आपल्याच समाजातील तरूण मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपीवर आज 27 मे रोजी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजेगाव येथील वसीम खान मुस्तफा खान पठाण याने एका युवतीस लग्नाचे आमिष दाखवून अंदाजे ती…

सेनगाव तालुक्यात रेशन मालाचा काळाबाजार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

10 लाख 6 हजाराचा मुद्देमाल जप्त, आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सेनगाव (बबन सुतार): तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून राशन मालाचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा तहसील परिसरात ऐकावयास मिळत होती आज आखेर राशनचा मालाचा काळाबाजार करणाऱ्या दो…

सेनगाव तहसीलदारांना राज्य माहिती आयोगाकडुन पाच हजारांचा दंड

शास्तीची रक्कम वसुली करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सेनगाव    (बबन सुतार): तहसिल कार्यालयातील जनमाहीती अधिकारी तथा नायब तहसिलदार यांच्याकडे माहिती अर्जान्व तळणी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक २०१४-०१५ मध्ये राखीव प्रवर्गातुन विजयी झालेल्या उमेद…

सेनगाव पोलिस बनले कोरोनाबाधितांच्या कुटुंबांचा आधार

एसपी कलासागर यांच्या संकल्पनेतून ७० कुटुंबांना धान्य किटचे वाटप बबन सुतार सेनगाव:- संपूर्ण राज्यात करुणा महामारीने थैमान घातले असून त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला या महामारीतून राज्य मुक्त व्हावे यासाठी राज्य शासनाच्या जिल्हा प्रशासनाकडे संच…

साखरा प्रकरणात मित्रानेच केला मित्राच्या आजीचा केला खून

पोलिसी खाक्यात आरोपीने दिली आणखी एका खुनाची कबुली.... आरोपीसह पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी हिंगोली:- सेनगाव तालुक्यातील साखरा येथील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात हिंगोली पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात जिवलग मित्राच्या आजीचा खून मि…

सेनगाव तालुक्यातील साखरा येथे ८२ वर्षीय महिलेचा खून

सेनगाव:- तालुक्यातील साखरा येथे एका ८२ वर्षीय महिलेचा खून करून तिचा मृतदेह गावापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर एका नाल्यात पुरून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत सेनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. या याब…

वधू पित्यास १० जणांविरुद्ध सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करणारा विरुद्ध धडक कारवाई सेनगाव: - जिल्ह्यासह तालुक्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कलम 144 लागू असताना व तसेच कोविंड 19 या आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून याची चोख खबरदारी घेण्यात येत असून सं…

सेनगाव प्रकरणात दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल

हिंगोली:- सेनगाव येथे तहसील कार्यालयसमोर उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या नामफलक आणि निळा झेंडा विटंबना प्रकरणानंतर आंबेडकरवादी संघटनांनी निषेध मोर्चा काढला होता या मोर्चा दरम्यान आंबेडकरवादी आणि विरोधी गटाचे कार्यकर्ते आमने-सामने …

जातिवाद्यांच्या दबावामुळे प्रशासनाने निळा झेंडा आणि आंबेडकर चौकाचे नामफलक हटविले; सेनगावात प्रचंड तणाव

सेनगाव:- जातीयवादी हिंदुत्ववाद्यांनी निर्माण केलेल्या दबावामुळे येथील तहसील कार्यालया समोर लावण्यात आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचे नामफलक आणि निळा झेंडा सेनगाव प्रशासनाने हटविला. श्याम त्यामुळे सेनगाव येथे आंबेडकरवादी समाजात प्रचंड अस्वस्थता न…

महंत विजय महाराज यांच्या हस्ते पोलिओ लसीकरण

सेनगाव:- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, बन येथे आज महंत भागवताचार्य हभप श्री विजय महाराज वाघ (श्रीक्षेत्र भगवानगड, बन) यांनी पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन केले व ० ते ५ या वयोगटातील लाभार्थी बालकांना पोलिओ चे दोन थेंब पाजून या मोहिमेस सुरुवात केल…

राष्ट्रसंत भगवान बाबा व वामनभाऊ यांच्या ५६ व्या पुण्यतिथीनिमित्त हरिनाम सप्ताह

सेनगाव:- तालुक्यातील बन येथे राष्ट्रसंत भगवान बाबा व वामनभाऊ यांच्या ५६ व्या संयुक्त पुण्यतिथी महोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे सप्ताहाचे हे वर्ष तिसरे आहे यामध्ये मार्गदर्शक रामायणाचार्य ह भ प श्री सोपान महाराज सानप शास्त…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत