lockdown

सेनगाव पोलिस बनले कोरोनाबाधितांच्या कुटुंबांचा आधार

एसपी कलासागर यांच्या संकल्पनेतून ७० कुटुंबांना धान्य किटचे वाटप बबन सुतार सेनगाव:- संपूर्ण राज्यात करुणा महामारीने थैमान घातले असून त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला या महामारीतून राज्य मुक्त व्हावे यासाठी राज्य शासनाच्या जिल्हा प्रशासनाकडे संच…

लग्न व अंत्यविधीत तोबा गर्दी

स्वतः बेजबाबदार आणि दोष शासनाला; गिरगाव येथिल धक्कादायक प्रकार वसमत:- मुबंई, पुणे, औरंगाबाद, नांदेड, येथे महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक कोरोना संख्या वाढत आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यातील हे प्रमाण कमी असुन देखिल वसमत तालुक्यातील गिरगाव येथे कोरोना रुग…

Maharashtra Lockdown-2 : 2 एप्रिलपासून महाराष्ट्रात मर्यादित लॉकडाऊनची शक्यता

मुंबई:-  महाराष्ट्रात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लागणार की नाही, अशी धाकधूक लागलेली असतानाच आता एक मोठी शक्यता समोर आली आहे. महाराष्ट्रात येत्या 2 एप्रिलपासून मर्यादित लॉकडाऊन लावण्याची (Maharashtra second lockdown) तयारी सुरु झाल्याची माहिती आहे…

हिंगोली जिल्ह्यात 1 ते 7 मार्च या कालावधीत संचारबंदी लागू- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश

हिंगोली दि. 27 : राज्यात तसेच जिल्ह्यात कोवडि-19 बाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात 7 दिवस संचारबंदी लाग…

Vaccine: हिंगोलीत ऐतिहासिक कोरोना लसीकरणाला सुरुवात

हिंगोली:- संपूर्ण जगाला हादरवून सोडणार्‍या कोरोनाच्या लसीकरणाचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. हिंगोली जिल्ह्यात देखील या ऐतिहासिक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलास…

New Corona: नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने अधिक दक्षता घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

परदेशातून अन्य राज्यांमार्गे येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणाबाबत केंद्राला विनंती करणार मुंबई:- ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात अधिक दक्षता घेतली जात असली तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्ष…

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 06 रुग्ण ; तर 97 रुग्णांवर उपचार सुरु

हिंगोली, दि. 29 :- जिल्ह्यात 06 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसरात 06 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून…

मुहूर्त ठरला: राज्यभरातील न्यायालये १ डिसेंबरपासून सुरु होणार

मुंबई, दि. २८:- गेल्या ८ महिन्यांपासून कामकाज ठप्प असलेल्या जिल्हा व सत्र आणि इतर कनिष्ठ न्यायालयांचे कामकाज १ डिसेंबर पासून दोन सत्रात नियमित सुरू करण्यासाठी सुचना जारी केल्या आहेत. कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्याने या सूचनेत पुणे जिल्ह्यातील न्…

हिंगोली जिल्ह्यात कोविडचे नवीन 16 रुग्ण, आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू

हिंगोली, दि. 27:- जिल्ह्यात 16 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 02 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वा…

न्यायालयाचे कामकाज पुर्ववत सुरु करण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी

हिंगोली, दि. ७ नोव्हेंबर:- परभणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अंतर्गत येणाऱ्या हिंगोली आणि परभणी जिह्यातील सर्व न्यायालयात कोरोना साथीमुळे ठप्प झालेले कामकाज पूर्ववत सुरू करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड…

खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधितांना २३६० रुपयांना मिळणार रेमडेसिविर

मुंबई, दि. २३ :- खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन वाजवी किंमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले आहे. २३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित करण्यात आले आहे.…

हिंगोली जिल्ह्यात सामूहिक प्रयत्नांतून कोविड रुग्ण संख्या घटली, नवीन केवळ 09 रुग्ण, तर एकाचा मृत्यू

आता उरले केवळ 199 ॲक्टिव रुग्ण हिंगोली, दि. 18:- जिल्ह्यात 09 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे वसमत परिसरात …

मिशन बिगिन अगेन : मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन ग्रंथालये सुरु करण्यास परवानगी

शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्था 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार..... मुंबई:-   मिशन बिगिन अगेन संदर्भात राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व शासकीय व खासगी ग्रंथालये कोविड-१९ मार्गदर्शक सूचनांचे पालन करून 15 ऑक्…

शासकीय व खाजगी रुग्णालयांना रुग्णाची कोरोना चाचणी करणे बंधनकारक

हिंगोली - जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयातील ओपीडी मध्ये येणाऱ्या रुग्णांची रॅपिड अँटीजन टेस्ट व आरटीपीसीआर चाचणी करण्यास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अनिवार्य केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग कायदा लागू केला आहे.जिल्…

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांवर; उपचाराखालील रुग्णांची संख्या घटली

योगिता काचगुंडे डीएम रिपोर्ट्स/मुंबई- राज्यात आज १६ हजार ८३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १४ हजार ३४८ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ११ लाख ३४ हजार ५५५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.३ टक्के आहे. राज्यातील उपचाराखालील रुग…

शाळा, महाविद्यालये सुरू होणार... वाचा, काय आहेत, अटी आणि शर्ती?

डीएम रिपोर्ट्स- केंद्र सरकारने येत्या २१ सप्टेंबर पासून शाळा आणि महाविद्यालये अंशत: सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु या शाळा आणि महाविद्यालये हे अटी आणि शर्तींच्या अधीन राहूनच सुरू राहणार असून त्याशिवाय परवानगी मिळणार नाही. पहा काय आहेत अटी आण…

राज्यातील ऑनलाइन शिक्षण बंद होण्यासाठी पालकांनी जनआंदोलन उभारावे- मुनिश्री अक्षय सागर महाराज

डीएम रिपोर्ट्स- मानवाचे कान, नाक, डोळे हे अवयव महत्त्वाचे आहेत. मात्र सध्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे डोळे व कान आतापासूनच निकामी होत असतील तर भविष्यातील पिढी सदृढ राहणार नाही. त्यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीला विरोध करून पालकांनी जन आं…

प्राथमिक वगळता शाळा, महाविद्यालये सुरू करण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी

डीएम रिपोर्ट्स- केंद्र सरकारच्या वतीने अनलॉकची प्रक्रिया प्रक्रिया राबविण्यात येत असून हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा वगळता इतर शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावरील शिक्षण सुरू करण्याची मागणी रिपब्लि…

रात्री ७ नंतरही दारू विकणाऱ्यावर गुन्हा दाखल

डीएम रिपोर्ट्स/हिंगोली- हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी जवळा पळशी रस्त्यावरील दुकानात रात्री ७ नंतर दारू विक्री करीत असलेल्या दारू विक्रेत्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,…

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे नवे ३६ रुग्ण, लॉकडाऊन संपला

डीएम रिपोर्ट्स- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. ६ ते १९ ऑगास्ट, २०२० या चौदा दिवसाच्या कालावधीत संपुर्ण जिल्ह्यात संचारबंदी (लॉकडाउन) लागु करण्यात आली होती. हा लॉकडाऊन यशस्वी केल्याबद्दल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नागरिकांचे आभार मानल…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत