latest

हिंगोलीकरांसाठी काळा दिवस... जिल्हा स्तब्ध, अश्रू अनावर...

हिंगोली:- हिंगोली जिल्ह्याचे तरुण तडफदार नेते, काँग्रेसचे राज्यसभा खासदार, राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू ॲड. राजीव सातव यांचे निधन झाल्याची बातमी सकाळी सकाळीच हिंगोलीत धडकताच जिल्ह्यातील त्यांच्या प्रियजनांना अश्रू अनावर झाले. राष्ट्रिय पातळीवर ग…

म्युकरमायकोसीस रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड आणि विशेषज्ञांचे पथक

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले निर्देश..... मुंबई: राज्यात काळी बुरशी (म्युकरमायकोसीस) आजाराचे रुग्ण वाढत असून त्यांच्या उपचारासाठी शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करावेत. उपचारासाठी विशेषज्ञ आणि नर्स यांचे स्…

खासदार राजीव सातव यांची आरोग्य स्थिती झाली नाजूक: आरोग्य मंत्री राजेश टोपे

जाणून घ्या... सातव यांच्या शरीरात आढळून आलेला सायटोमॅजिलो व्हायरस आहे तरी काय? मुंबई: काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस आढळून आला आहे. त्यामूळे त्यांची आरोग्यस्थिती नाजूक असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. हा व्…

छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्त विद्यार्थी घडविण्याचा युवकांनी केला संकल्प

हिंगोली:   शहरातील गीतांजली पार्क येथे  गीतांजली पार्क , रामाकृष्णा रेसिडेन्सी ,सिताराम नगरी व रामनगर  या चार नगरातील युवकांनी गीतांजली पार्क येथील मोकळ्या जागेत छत्रपती राजे संभाजींची ३६४ वी वैचारिक जयंती कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करत साधेपणाने …

औंढा येथे पोलीस निरीक्षकाने केला हवेत गोळीबार

जमावाने केलेल्या दगडफेकीत फौजदार जखमी हिंगोली: औंढानागनाथ पोलीस ठाण्यावर जमावाने दगडफेक केल्यानंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी हवेत गोळीबार केला केल्याची घटना आज घडली असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. औंढा पोलीस स…

सर्पमित्र पटवेकर यांच्याकडून सापाला जीवदान; आठवड्यातील दुसरी घटना

हिंगोली:- येथील शिवाजीनगर स्थित गणराज शॉपी मध्ये दिनांक 14 मे रोजी सकाळच्या सुमारास भारतामध्ये आढळणाऱ्या नाग या प्रजातीचा साप आढळला. साप दिसल्यानंतर तेथील व्यक्तींनी सर्पमित्र विशंभर पटवेकर यांना लगेच बोलून घेतले व त्यांनी हा साप सुरक्षित रित्या पकडला…

आझाद समाज पार्टीच्या वतीने आरक्षण कायम ठेवण्याची मागणी; पुणे येथील घटनेचा निषेध

हिंगोली: मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना मिळणारे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा शासन आदेश महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने नुकताच काढण्यात आला आहे. हा आदेश रद्द करून पदोन्नती मधील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे आरक्षण कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी करतानाच हि…

मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे वेळेत व दर्जेदारपणे न झाल्यास काळ्या यादीत टाकू

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा इशारा..... मुंबई:- मराठवाडा विभागातील २४ राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज आढावा घेतला. यातील संथ गतीने सुरू असलेल्या कामांविषयी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. …

कोविड: दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स– महिला व बालविकास विभागाचा निर्णय

मुंबई:- कोविड-19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्याचा न…

मंगल वार्ता : हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट.....

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 45 रुग्ण ; तर 107 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज: 817 रुग्णांवर उपचार सुरु तर पाच रुग्णांचा मृत्यू हिंगोली: जिल्ह्यात 45 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांन…

मराठ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पाय धुवून प्यावेत- करणी सेना

मराठा समाजाच्या आरक्षणावरून चालू असलेले राजकीय आरोप प्रत्यारोप वाद-विवाद चालूच आहेत. या वादविवादात कुणी सध्याच्या महाराष्ट्र विकास आघाडीला जबाबदार धरत आहे. तर कुणी मराठा आरक्षणाचा कायदा करणारे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जबाबदार धरत आह…

हिंगोली जिल्ह्यात आढळले फक्त ६५ नवीन कोरोना रुग्ण

बिभीषण जोशीले हिंगोली:- जिल्ह्यात मंगळवारी आयसोलेशन वॉर्ड येथील चार रुग्णाचा मृत्यू झाला, यामध्ये ४५ वर्ष पुरुष येहळेगाव ,३५ वर्ष पुरुष लोहरा औंढा,५५ वर्ष स्त्री केसापुर,७० वर्ष स्त्री साखरा या चार रुग्णाचा समावेश आहे. तर नव्याने ६५ रुग्ण आढळून आले आ…

जगातील अरबपती जोडपे मेलिंडा- बिल गेट्स झाले विभक्त

Gates Couple Announces End Of Marriage In A Joint Statement जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेले मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नाच्या 27 वर्षानंतर त्यांनी परस्पर सहमतीने फारकत घेतली असून मंगळवा…

बुद्ध जयंती निमित्त गीतांजली पार्क येथे बैठक...

हिंगोली:- शहारातील गीतांजली पार्क नगरात बुद्ध जयंती निमित्त बैठक घेण्यात आली. तसेच पंचशील झेंड्यासाठी नवीन स्तंभ उभारण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने बधु उपासक, बहुजन बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाला राहूल खिल्लारे, अमित कळासरे, बाळू सूर्यतळ, अक्…

रुग्णसेवा करणारी ऍम्ब्युलन्स पेट्रोल टाकून फुकून देण्याची आमदार संतोष बांगर यांची धमकी

हिंगोली:- जिल्हा परिषद अध्यक्षांना उपचारासाठी औरंगाबाद येथे न्यायाचे असल्याने १०८ क्रमांकाची ऍम्ब्युलन्स वेळेवर मिळत नसल्याचे कारण पुढे करीत, कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी २० मिनिटात गाडी पाठव, नाही तर पेट्रोल टाकून फुकून देईन, अ…

ऐतिहासिक क्षण: ठाकूर, मनुवाद्यांची दहशत आंबेडकरवाद्यांनी झुगारली....

राजस्थानातील सुरजापूर-विराटनगर येथे नवरदेवाची काढली घोड्यावरून वरात... जयपूर (राजस्थान):- राजस्थान राज्यातील जयपुर भागातील सुरजापुर-विराटनगर येथे आंबेडकरवादी जनतेने इतिहास घडविला. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात जे घडले नाही ते त्यांनी करून दाखविले असून म…

काळ्या गव्हाच्या मागे का लागले शेतकरी?

काळा गहू पौष्टिक, औषधी गुणधर्म, विशेषत: मधुमेही रुग्णांसाठी आरोग्यदायी असल्याचा दावा करण्यात येत असल्याने त्याला अधिक दर मिळत आहे. त्यामूळे वेगळा प्रयोग म्हणून पंजाब, राजस्थान भागातील शेतकर्‍याप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकरीही या वाणाकडे आता वळताना दिस…

प्रियकरासोबत लावले पत्नीचे लग्न

भागलपूर जिल्ह्यातील उदार पतीची होतेय सर्वत्र चर्चा लग्न हे एक पवित्र बंधन आहे. लग्नानंतर पती-पत्नी हे मनानेही एक होतात. परंतु लग्नानंतर विवाहबाह्य संबंधाच्याही बऱ्याच घटना समोर येत आहेत. लग्नानंतर नवऱ्याला किंवा बायकोला इतर कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीव…

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील मेसेजना अ‍ॅडमिन जबाबदार नाही

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल नागपूर:- केंद्र सरकारने सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या वादग्रस्त आणि भडकावू मेसेजला चाप लावण्यासाठी नुकतीच नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानंतरही व्हायरल मेजेसचे प्रमाण तितकेसे कमी झालेले नाही.…

सौदी अरेबियाच्या शाळांमध्ये आता बौद्ध धम्माचीही शिकवण

प्रिन्स मोहम्मद बिन सलमानच्या सौदी अरेबियामधील व्हिजन 2030 मधील शिक्षण क्षेत्रासाठीच्या नवीन दृष्टीकोनाचा एक भाग म्हणून, विद्यार्थ्यांना विविध संस्कृतींबद्दल अधिक ज्ञान देण्यासाठी इतर देशांचा इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास केला जात आहे. याचाच एक भाग म्ह…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत