latest

Sameer Wankhede समिर वानखेडे प्रकरण: या 'दी ग्रेट महारां'ची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी गद्दारी नव्हे काय?

हिंगोली/रावण धाबे: आयआरएस अधिकारी (IRS Officer Sameer Wankhede) आणि एनसीबी, मुंबई (NCB, Mumbai Zone) झोनचे प्रमूख समिर वानखेडे यांच्यावर गेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या टिका आणि आरोपानंतर राष्ट्रवादीचे कॉन्ग्रेस पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब…

अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी आणि ज्यू समाजातील महिला बचतगटांना २ लाख रुपयांपर्यंत कर्ज

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती; पहिल्या टप्प्यात ७५० बचतगटांना मिळणार योजनेचा लाभ मुंबई: मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात …

ब्रेकिंग न्यूज: नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना फसविणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

हिंगोली पोलीसांकडून राष्ट्रिय पातळीवरील गुन्हा उघडकीस.... हिंगोली: संपूर्ण भारतातील सुशिक्षीत बेकार मुलांना नौकरीचे अमिश दाखवुन करोडो रुपये लुबाडनार्या टोळीला नांदेड, मुंबई, दिल्ली, लखनउ येथुन अटक करण्यात आले आहे. ही कारवाई हिंगोली स्थानिक गुन्हे शाख…

हिंगोली शहरात सुरू होत आहे विद्युत शवदाहिनी

मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी केली पाहणी हिंगोली: शहरातील कयाधू नदी परिसरातील स्मशानभूमी येथे सुरू असलेल्या विद्युत शवदाहिनीच्या कामाची मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी आज १९ जून रोजी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी अतुल जैस्वाल, शेख अखिल उप…

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील घटना राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. सध्या बहुतांश शाळा बंद असल्या तरी मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. मात्र…

जातचोर खासदार नवनीत राणा गेल्या सर्वोच्च न्यायालयात

हायकोर्टाच्या  निर्णयाविरोधात धाव, खासदारकी वाचवण्यासाठी नवनीत राणा यांचा आटापीटा अनुसूचित जातींच्या हक्काची अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा पैसा, प्रसिद्धी आणि ताकदीच्या बळावर मिळवून खासदार झालेल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या खास…

न्यायालयांच्या सुनावणीचे होणार थेट प्रेक्षपण

सर्वोच्च न्यायालयाकडून नियमावली जाहीर सुप्रीम कोर्टाच्या ई-कमिटीने देशातील सर्वच न्यायालयांमधील कामकाजाचे थेट प्रेक्षपण करण्यासाठी आणि कोर्टाच्या कार्यवाहीच्या रेकॉर्डिंग करण्यासाठी आपला प्रारूप आराखडा जाहीर केला असून आता ३० जून २०२१ रोजी किंवा त्यापू…

आरोपी माचेवाडला अटकपूर्व जामीन मंजूर

लाचखोर अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची गरज... बिभीषण जोशी हिंगोली: रेती टिप्पर प्रकरणात तीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेला आरोपी हिंगोली तहसीलदार माझे वाड्याला येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर माचेवाड…

मोहफुल होणार आदिवासी उपजीविकेचे साधन

प्रकल्प राबवण्यास राज्य शासनाची मंजुरी, प्रत्येक केंद्राला 10 लाखांचे खेळते भांडवल मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाचे राहणीमान व जीवनमान उंचावण्यासाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत ‘मोहफुल – आदिवासी उपजीविकेचे एक साधन’ हा प्रकल्प राबविण्या…

हिंगोली: ग्रामसंवाद सरपंच संघाची बैठक संपन्न

सरपंचांनी मागण्या मान्य करुन घेण्यासाठी एकजूट दाखवावी, मराठवाडा अध्यक्ष किरण घोंगडे यांचे आवाहन हिंगोली: ग्रामसंवाद सरपंच संघाची आढावा बैठक हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आज दिनांक 29 मे रोजी दुपारी 1 वाजता घेण्यात आली. या ग्राम संवाद सरपंच संघाचे…

युवतीवर बलात्कार; गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सेनगाव: आपल्याच समाजातील तरूण मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपीवर आज 27 मे रोजी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजेगाव येथील वसीम खान मुस्तफा खान पठाण याने एका युवतीस लग्नाचे आमिष दाखवून अंदाजे ती…

सेनगाव तालुक्यात रेशन मालाचा काळाबाजार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

10 लाख 6 हजाराचा मुद्देमाल जप्त, आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सेनगाव (बबन सुतार): तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून राशन मालाचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा तहसील परिसरात ऐकावयास मिळत होती आज आखेर राशनचा मालाचा काळाबाजार करणाऱ्या दो…

अंमलबजावणीची शक्यता पाहूनच उच्च न्यायालयाने आदेश पारित करावेत: सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली: आदेशांची अंमलबजावणी करणे शक्य आहे का हे लक्षात घेऊनच आदेश देण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात उच्च न्यायालयांना दिल्या आहेत. आलाबाद हायकोर्टाने कोरोना संदर्भात सू-मोटो याचिका दाखल करून घेत उत्तर प्रदेश सरकारने एका महिन्याच्…

कोरोनामुळे पत्रकार पवन गिरी यांचे निधन

नांदेड: शहरातील सांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार पवन दिगांबर गिरी यांचे येथील जिल्हा रुग्णालयात दि. 20 मे रोजी उपचारा दरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी ते 33 वर्षाचे होते. अत्यंत शांत, हसतमुख असलेल्या पवन गिरी यांना आठवडाभरापुर्वी कोरोना लागन …

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे हिंगोलीमध्ये होणार आयुष रुग्णालय

हिंगोली: राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रमातंर्गत हिंगोली येथे ३० खाटांचे आयुष रुग्णालय लवकरच कार्यान्वित होणार असून याकरिता केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे खासदार हेमंत पाटील यांनी सातत्यपूर्ण प…

मागासवर्गीयांसाठी आनंदाची बातमी: पद्दोन्नतीतील आरक्षण कायम राहणार....

महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय कर्माचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला शासनाकडून स्थगिती देण्यात आली आहे. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयामुळे बराच वाद झाला होता. आज उपमुख्यमंत्री अजित पवार य…

‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा फुले आरोग्य योजनेत समावेश; औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध

लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासह ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याचे निर्देश मुंबई: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिल्याने राज्यातील लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी सक्षम …

विशेष: वाचा काय आहे राजीव सातव यांनी दिलेला प्रेरणादायी संदेश....?

काँग्रेसचे दिवंगत खासदार आणि नेते राजीव सातव यांचे नुकतेच निधन झाले आहे.  त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त होत असून राजीव सातव हे अत्यंत मागास जिल्ह्यातून थेट राष्ट्रीयस्तरावरील नेते कसे झाले? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. तर त्याचे उत्तरही राजी…

खासदार सातव यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

हिंगोली: कॉन्ग्रेस नेते खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात आज सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाजवळ खुल्या मैदानात येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.  सातव यांच्या निधनाची वार्ता समजताच कालपासूनच त्यांच्या क…

जयंती दिन विशेष: भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके

३० एप्रिल भारतीय सिने उद्योगाचे जनक धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके यांची जयंती सर्वप्रथम त्यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण आदरांजली. दादासाहेबांचा जन्म ३० एप्रिल १८७० (त्रंबकेश्वर). मृत्यू १६ फेब्रुवारी १९४४ (नाशिक). आज शतकी परंपरा लाभलेला हा चित्रपट व्य…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत