international

जगातील अरबपती जोडपे मेलिंडा- बिल गेट्स झाले विभक्त

Gates Couple Announces End Of Marriage In A Joint Statement जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेले मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नाच्या 27 वर्षानंतर त्यांनी परस्पर सहमतीने फारकत घेतली असून मंगळवा…

Jai Bhim अभिमानास्पद: कॅनडात बाबासाहेबांचा जन्मदिवस 'समता दिन' म्हणून होणार साजरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची दखल जगाने घेण्याची जणू स्पर्धा लागलेली आहे. अशा अभिमानास्पद घटना घडत असून यामूळे कट्टर आंबेडकरवादी, बहूजनवादी सामाजाची छाती 'मै भी आंबेडकरवादी' असे म्हणत गर्वाने भरून येत आहे. भारतीय संविधानाचे जनक डॉ. बा…

Emergency Landing: एका प्रवाशासाठी भारतीय विमानाचं थेट पाकिस्तानात लँडिंग; पायलटने निर्णय घेतला

कराची:- विनाम प्रवास करताना अपघात किंवा इतर आकस्मिक घटना अनेकदा घडल्या आहेत. या घटना घडू नयेत म्हणून अनेकदा विमानांची इमर्जन्सी लँडिंग करावी लागते. तसाच एक प्रकार भारतीय विमानासोबत झाला आहे. इंडिगो एअरलाईन्सच्या 6E-1412 विमानातील प्रवाशाची प्रकृती बि…

भारतीय जातीयवाद पोहचलाच साता समुद्रापार: अमेरिकेच्या सिस्को (CISCO) कंपनीतील जातीयवाद प्रकरणी आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचे न्यायालयात शपथपत्र दाखल

कॅलिफोर्निया:- अमेरिकेतील वंशवाद सारखाच भारतामध्ये जातीयवाद असून जातिवाद वंशपरंपरागत चालत आलेला माणसांना हीन लेखणारा प्रकार असल्या बाबतचे न्यायालयाला मदत करणारे (Amicus Curiae- Advisor to the court on a point of law who is appointed by the court to …

जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को– वार्की फाउंडेशनचा जागतिक शिक्षक पुरस्कार

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिनंदन मुंबई, दि. ३ :- सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को-वार्की फाऊंडेशनचा जागतिक शिक्षक पुरस्कार (ग्लोबल टिचर प्राईज) जाहीर झाला आहे. याबद्दल राज्याचे ग्रामविकास मंत्री …

हटके: नासाच्या क्युरॉसिटी रोव्हरचा थेट मंगळावर सेल्फी

धुळीने माखलेला फोटो नंतर डिलीट करणार नसल्याचं मिश्किल ट्विट वॉशिंग्टन, दि. २२:- धुळीने माखलेला फोटो नंतर डिलीट करणार नाही, असे म्हणत अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या क्युरॉसिटी रोव्हरने (रोबोट) मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी खोदकाम करताना …

US Election : ट्रम्प की बायडन? सनी लिओनी म्हणते 'ही आतुरता माझा जीव घेतेय'

वॉशिंग्टन, दि. ४ नोव्हेंबर :- अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालावर जगाचं लक्ष लागलं आहे. पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होणार की ट्रम्प यांना पराभूत करुन जो बायडन सत्तेत येणार या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी सर्वच जण आतूर…

वाईट स्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचे चीनी सैन्याला आदेश

चीनने घेतली भारताच्या युद्ध सज्जतेची धास्ती डीएम रिपोर्ट्स- भारत आणि चीन या दोन देशांमध्ये चालू असलेल्या सीमा वादाला दररोज नवीन वळणे मिळत आहेत. दोन्ही देशांच्या वतीने सीमावाद शांततेने सोडविण्याचा प्रयत्न राजनैतिक पातळीवर होत असतानाच, दोन्ही देश युद्ध…

मोबाइल अप्स बंदीमुळे चीनचा जळफळाट, जाणून घ्या कोणते अप्स केले बंद

'मोदी सरकार'वर प्रथमच केली कडाडून टीका.....    डीएम रिपोर्ट्स- पब्जी, वी-चॅट, लुडो, वॉल्ट यांच्यासह तब्बल ११८  मोबाईल अप्लिकेशनवर भारत सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम '६९ अ'  नुसार घालण्यात आलेल्…

अमेरिकेच्या भरोश्यावर आमच्याशी पंगा महाग पडेल.... चीनची धमकी

डीएम रिपोर्ट्स- दोन महिन्यापूर्वी झालेल्या लडाखमधील गलवान खोऱ्यातील संघर्षनानंतर भारत आणि चीनमध्ये  निर्माण झालेल्या तनावानंतर चीनकडून नियंत्रण रेषा बदलण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. आता पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात पुन्हा घुसखोरी करून परिस्थिती…

भारतातील फेसबूक, वॉटसअप भाजप, आरएसएसच्या दावणीला: राहुल गांधी यांचा आरोप

फेसबूक पोलिसीच्या विरोधात असूनही संघ, भाजपच्या वादग्रस्त नेत्यांना फेसबूकवरुन हटविले नाही- 'वॉल स्ट्रीट जर्नल'मधील बातमी डीएम रिपोर्ट्स/रावण धाबे- भारतातील फेसबूक आणि वॉटसअप भाजप आरएसएसच्या दावणीला बांधले असून त्यामुळेच या दोन्ही समाज माध…

सावधान ! धुम्रपानामुळे वाढतो कोरोनाचा धोका, या देशाने घातली बंदी

डीएम/ विशेष प्रतिनिधी- जगभरात कोरोनाने थैमान घातले असून, दररोज हजारो नवीन रुग्ण आढळत आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्याने देखील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे. यामुळे स्पेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी घातली आहे. स्पे…

प्रभू राम भारतीय नाही, तर नेपाळी, नेपाळच्या प्रधानमंत्र्यांचा दावा

डीएम रिपोर्ट्स- नेपाळचे प्रधानमंत्री के. पी. शर्मा यांनी भारतात हिंदू धर्मीयांसाठी आराध्य दैवत असलेले प्रभू राम हे भारतीय नसून नेपाळी वंशाचे असल्याचे आज नमूद केले असून, प्रधान मंत्र्यांच्या या वक्त्यामुळे प्रभू राम भारतीय नसल्याचे पुन्हा स्पष्ट झ…

मुकेश अंबानी जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानी; वॉरेन बफेट यांना मागे टाकल

डीएम रिपोर्ट्स-   २० जूनला फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ९ व्या स्थानी असलेले मुकेश अंबानी हे आता ७ व्या स्थानी पोहचले आहेत. या यादीत पहिल्या १० मध्ये असणारे ते एकमेव आशियायी उद्योजक ठरले आहेत. याबाबत ब्लुमबर्ग या संकेतस्थ…

नेपाळने घातली भारतीय खाजगी मीडियावर बंदी Nepal Imposed A Ban On All Private Indian News Channels

Nepal bans private Indian news channels except Doordarshan, दूरदर्शन वगळून सर्व खाजगी न्यूज चॅनलला बंदी डीएम रिपोर्ट्स- भारताने गेल्या आठवड्यात चिनी बनावटीच्या ५९ मोबाईल ऍप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर बुधवारी भारतीय लष्कराने भारताने बंदी घातलेल…

अमेरिकेतही ॲट्रॉसिटीचा गुन्हा Caste Discrination In California USA

भारतातील ब्राह्मणवाद पोहचला सातासमुद्रा पार California Accuses Cisco of Job Discrimination Based on Indian Employee's Caste डीएम रिपोर्ट्स- ब्राह्मण जातीवाद आणि त्यामुळे अनेकांचे अख्खे आयुष्य बरबाद झाल्याची जिवंत उदाहरणे आजच्या सायबर युगा…

हज यात्रेवर कोरोनामुळे निर्बंध: सौदीत राहणाऱ्यांनाच यात्रा करता येणार Haj Pilgrimage Cancelled By Saudi Arabia

भारतातील सर्व २ लाख ३० हजार भाविकांना आपोआप पैसे परत मिळणार Haj Yatra Tourists Will Get Automatic Refund   डीएम रिपोर्ट्स- कोरोना रोगामुळे सर्वत्र हाहाकार मजला असल्याने अनके धार्मिक परंपरा खंडित होत आहेत. धार्मिक बाबतीत अत्यंत कट्टर समजल्या जाणा…

युद्धाची खुमखुमी असेल चीनला कायमचा धडा शिकवू, डॉ. आठवले यांचा इशारा Ramdas Athawale Warns China

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचेही केले आवाहन Ramdas Athawale Appeals To Bycot China Made Goods डीएम रिपोर्ट्स-  भारताने चीनला बुद्ध दिला आहे. युद्ध दिलेले नाही, तरीही चीनला युद्धाची खूपच खुमखुमी असेल तर भारतीय सैनिक चीनला कायमचा धडा शिकवतील अशा…

चीनसोबत झालेल्या गोळीबार ३ नव्हे, २० जवान शाहिद, तर चीनचे ४३ ठार Not Just 3, But At Least 20 Jawans Martyred in Voilent Face Off With China

पीटीआय वृत्तसंस्थेने सरकारच्या हवाल्याने दिले आहे वृत्त Now All Eyes On PM Modi's Next Move डीएम रिपोर्ट्स- भारत आणि चीनमध्ये लडाख भागात दोन्ही देशांच्या सीमेवर झालेल्या वादावादी आणि गोळीबारामध्ये ३ नव्हे तर कमीत कमी २० सैनिक शाहिद झाले आ…

भारत-चीन सैन्यात गोळीबार, भारताचे कर्नल आणि दोन सैनिक शहीद, India-China firing, Colonel and Two soldiers Killed

डीएम रिपोर्ट्स- गेल्या अनेक दिवसांपासून भारत-चीन सीमेवर लडाख भागात चालू असलेल्या तनावानंतर सोमवारी रात्री भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या गोळीबारात भारताचे कर्नल आणि २ जवान शहीद झाले आहेत. या घटनेत चीनचे किती सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले या…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत