hingoli police

वसमत पंचायत समितीचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

हिंगोली/बिभीषण जोशी - मंजूर झालेल्या घरकुलाचा तिसरा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना वसमतच्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यास एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार वसमत पंचायत समिती तील आरो…

सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या; आरोपीला अटक

सेनगाव:- तालुक्यातील गोरेगाव येथे सासरच्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. उजमा बेगम असे या महिलेचे नाव असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत शेख रफिक शेख गफुर रा. कळमनुरी यांनी फिर्याद दिली होती. गोरेगा…

वैद्यकीय तपासणी वेळी आरोपी फरार; सिन्नर येथून केली अटक

हिंगोली - येथील सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलेला आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता. सदर आरोपी विरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर आरोपीला गोरेगाव पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून नाशिक जिल्ह्…

Watch Uncut VIDEO हिंगोलीत एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न: पहा संपुर्ण अनकट व्हीडीओ.....

हिंगोली- येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एका 35 वर्षीय तरूणाने तुकडेबंदी कायद्याची सेनगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयाकडून पायमल्ली होत असल्याने संबंधीत अधिकार्‍यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला…

Suicide by Newly Married Couple: माहेरी न जावू दिल्याने पत्नीची आत्महत्या; नंतर पतीनेही उचलले हे पाऊल....

रागामूळे एकाच वर्षात संपला संसार; पती-पत्नीने एकमेकांना समजून घेतले असते तर......     हिंगोली: भाऊबीजेसाठी माहेरी जाण्यास पतीने विरोध केल्याने पत्नीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. रागाच्या भरात पत्नीने अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याने मानसिकरित्या हा…

हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा...

भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी हिंगोली/बिभीषण जोशी: जिल्ह्यात सर्रासपणे खुले आम अवेध्य धंदे सुरू असून हे धंदे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन निष्क्रिय ठरत आहे. त्यामुळे अवेध्य धंदे बंद करण्याची मागणी आमदार तानाजी मुटकुळे…

अबब.... ९ महिन्यात ४२ हजार वाहन चालकाकडून २ कोटी रुपयांचा दंड वसूल

वाहतूक शाखेची कारवाई; पीआय चंद्रशेखर कदम यांची माहिती हिंगोली/बिभीषण जोशी: शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस विभागाने ठिकठिकाणी तपासणी करून गाडी चालकांकडून नऊ महिन्यांत दोन कोटी रूपयांचा दंड वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद…

हिंगोलीत नविन बौद्ध भिक्खूची आत्महत्या

हिंगोली: हिंगोली शहरात गांधी चौकातील साई लॉजमध्ये नव्यानेच दीक्षा घेतलेल्या एका बौद्ध भिक्खूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. गुनानंद धम्मरत्न असे या भिक्खूचे नाव असून २०१९ मध्ये त्याने आजीवन भिक्ख…

३० लाख रुपये किमतीचा मांडूळ साप दहशतवाद विरोधी पथकाकडून जप्त

हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील येळी फाटा शिवारातून दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी दि.१० रोजी दुपारी ३० लाख रुपये किमतीचे मांडूळ जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. तर मांडूळ पुढील कारवाईसाठी वन विभागाच्या हवाली केले आहे.…

ठाणेदार रवी हुंडेकर तडकाफडकी निलंबित

अवैध धंद्यांवर कारवाईचा निष्काळजी पणा भोवला हिंगोली/बिभीषण जोशी- बाळापूर ठाण्याच्या हद्दीत अवेध्य धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश असतानाही राजरोसपणे अवेध्य धंदे सुरू असल्याच्या तक्रारी वाढत गेल्या त्यामुळे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक…

पती नपुंसक असल्याची महिलेची तक्रार; फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

हिंगोली: आपला पती नपुसंक असून याबाबत त्याच्या आई वडील आणि इतर नातेवाईकांना माहिती असूनही, त्यांनी माझ्याशी लग्न लावून माझी फसवणूक केल्याची तक्रार सदर महिलेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत देण्यात आलेली तक्रार अत्यंत संवेदनशील असल्याने पती पत्नीची न…

फौजदार गंगाधर बनसोडे यांचा आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या वतीने सत्कार

हिंगोली- शहरात कोरोनाकाळात अनेक बेधडक कारवाई करत नागरिकांना न्याय मिळवून दिला तसेच कोरोनाकाळात हिंगोली शहरात जनजागृती करत नागरिकांना मास्क वापर करावा, सामाजिक अंतर राखावे अशी जनजागृती केली.  या सर्व उत्कृष्ट कार्याची दखल घेत आंबेडकर प्रेस काॅन्सिलच्य…

सेनगाव तालुक्यातील खडकी येथे विज पडून ८ मेंढ्या दगावल्या

सेनगाव/शिवशंकर निरगुडे: सेनगाव तालुक्यातील खडकी येथे रात्रि 11 वाजता विज पडून 8 मेंढ्या दगावल्या आहेत हें मेंढपाळ यांचे नाव विजय सूगदेव बिजकूले रा .सहत्रमुळी तालुका मोताळा जिल्हा बुलडाणा येथिल रहिवाशी आहेेत गेल्या आठ महीन्यापासून मेंढ्या चारन्या स…

ब्रेकिंग न्यूज: नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना फसविणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

हिंगोली पोलीसांकडून राष्ट्रिय पातळीवरील गुन्हा उघडकीस.... हिंगोली: संपूर्ण भारतातील सुशिक्षीत बेकार मुलांना नौकरीचे अमिश दाखवुन करोडो रुपये लुबाडनार्या टोळीला नांदेड, मुंबई, दिल्ली, लखनउ येथुन अटक करण्यात आले आहे. ही कारवाई हिंगोली स्थानिक गुन्हे शाख…

हिंगोली शहरात एकास चाकूने मारहाण

हिंगोली: शहरातील कृष्णा टॉकीज परिसरात एकास विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 18 जून रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  फिर्यादी तानाजी रामकिशन बांगर हे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी शहरातील कृष्णा टाकीज परिसरा…

शेतात आल्याच्या कारणावरून पती व पत्नीस मारहाण

अंबाळा तांडा येथील घटना; आरोपीवर गुन्हा दाखल हिंगोली: अंबाळा तांडा शेत शिवारातील गायरान जमिनीवर आरोपींनी संगणमत करून आम्ही मक्त्यानी केलेल्या शेतात का आले असे म्हणून पती व पत्नीस जबर मारहाण केल्याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात 18 जून रोजी चार …

सेनगाव येथे कार खड्ड्यात पडून चौघांचा मृत्यू: मयत विदर्भातील लोणार तालुक्याचे

सेनगाव/बबन सुतार: सेनगाव येथे काल नांदेड येथून आपल्या मुलीची भेट घेऊन परत गावाकडे विदर्भातील लोणार तालुक्यातील एका शिक्षकासह तीन शेतकरी बांधव परत जात असताना येथील नव्याने बांधकाम होत असलेल्या पुलाजवळील खड्ड्यात कार कोसळून तिघांचा जागीच मृत्यू झाल्य…

कृष्णदेव पाटील यांची बदली रद्द करण्यासाठी सेनगावकर उतरले रस्त्यावर

सेनगाव/बबन सुतार: येथील पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांची विविध झालेल्या तक्रारीवरून प्रशासकीय बदली पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी रद्द करावी या या एक मुखी मागणीसाठी शेकडो सेनगाववासी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सेनगाव पोलीस ठ…

गीत गायनातून कोरोना जनजागृती

वसमत: येथील पोलिसांच्या वतीने गुरुवारी गरजूंना अन्नधान्याची किट वाटप करून मदतीचा हात दिला यावेळी पथसंचलन ना सह गीत गायनातून पुरणाचे निर्बंध पाळण्यासाठी चे आवाहन करण्यात आले. गीत गायन करुन कोरोना जनजागृती करताना वसमत पोलीस. छाया: नागेश चव्हाण . त्यानं…

लग्नाच्या पत्नीला अंधारात ठेवून दुसरीशी घरोबा; गुन्हा दाखल

हिंगोली:  पंचायत समिती सेनगाव येथील कर्मचाऱ्याने पहिली पत्नी असताना दुसऱ्या 22 वर्षीय तरुणी सोबत गुपचूप लग्न केल्ल्याने हिंगोली ग्रामीण पोलीस सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, अर्चना गव्हाणकर यांच्या फिर्यादीवरून पती …

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत