education

१८५० कोटींची आवश्यकता असताना मिळाले फक्त ५० कोटी, शाळा चालकांनी केली आदेशाची होळी

हिंगोली जिल्हा इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना मेस्टाचे आंदोलन छाया:- नागेश चव्हाण, वसमत. वसमत:- शासनाने इंग्रजी शाळांचा थकित मागील 4 वर्षाचा 1850 कोटीचा थकित आरटीई निधी न देता केवळ 50 कोटींवर बोळवण केल्याने महाराष्ट्रातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा आर्…

महाराष्ट्रातील 'हे' विद्यार्थी परीक्षा न देताच झाले उत्तीर्ण

शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय.... मुंबई:- महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे शाळेतील शिक्षक पालक विद्यार्थी सगळेच हतबल झाले होते. अनेक शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थी यांनी शालेय शिक्षणमंत्री प्राध्यापक वर्षा गायकव…

सेवानिवृत्ती निमित्त सुधाकर बल्लाळ यांचा सत्कार; मुलांच्या वसतिगृहासाठी 51 हजाराची मदत

हिंगोली:- येथील माणिक स्मारक आर्य विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सुधाकर बल्लाळ हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. रविवारी सेवा गौरव समितीच्यावतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी मराठा सेवा संघाच्या वसतिगृहासाठी 51 हजाराचा न…

जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को– वार्की फाउंडेशनचा जागतिक शिक्षक पुरस्कार

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिनंदन मुंबई, दि. ३ :- सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को-वार्की फाऊंडेशनचा जागतिक शिक्षक पुरस्कार (ग्लोबल टिचर प्राईज) जाहीर झाला आहे. याबद्दल राज्याचे ग्रामविकास मंत्री …

‘जैतादेही पॅटर्न’: रोजगार हमी योजनेतून झेडपी शाळा आणि अंगणवाड्यांचा भौतिक विकास

रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांची माहिती; शासन निर्णय निर्गमित मुंबई, दि. 2 :- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांचा आणि अंगणवाड्यांचा भौतिक विकास करून त्याचा शैक्षणिक उपयोग करण्यात येणार असल्याची माहिती रोहयो व फलोत्पादन म…

नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय ४ जानेवारीपर्यंत संस्थगित

जगात; देशात कोरोनाची आलेली दुसरी लाट चिंताजनक - पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक दि. २२:- जगभरात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. देशात, राज्यात दुसऱ्या लाटेची सुरूवात होण्याची चाहुल लागली असून नाशिक जिल्ह्यातही १९ नोव्हेंबरपासून रूग्णसंख्या वाढत असल्यान…

डॉ. आंबेडकर नॅशनल फेलोशिपसाठी 'नॅशनल स्टुडंट्स'चे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन

मुंबई, दि. २३:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणी प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी ) तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन फेलोशिप (बीएएनआरएफ) जाहिरात काढण्याबाबत नॅशनल स्टुडंट्स युनियनकडून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन …

पुढील महिन्यापासून शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्री ठाकरे यांची असहमती

डीएम रिपोर्ट्स- महाराष्ट्रामध्ये नजीकच्या काळात शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या देशातील काँग्रेस आघाडीशासित ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत असहमती दर्शविली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जानेवारी २०२१ पर्यंत शाळा स…

वृत्त विश्लेषण: 'तिचा’ डोंगर माथ्यातला अभ्यास ‘ऑनलाईन’ शाळेला ‘ऑफलाईन’ करायला लावणारा विचार !

नवनाथ कुटे / विशेष प्रतिनिधी-  कोरोनाच्या महामारीने लॉकडाऊन जाहीर काय झाले, राज्यातले शैक्षणिक धोरणचं बदलले. सरकाने तत्काळ ऑनलाईन शिक्षण पद्धती अवलंबण्याचा आदेश दिला. त्यानुसार शहरी भागात शिक्षण तर सुरू झाले मात्र नेटवर्क अभावी गावाकडच्या विद्यार्थ्या…

शैक्षणिक शुल्क १००% माफ करण्याची आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाची मागणी

डीएम रिपोर्ट्स- कोविड-१९ जागतिक संकट आणि गेल्या सहा महिन्यांपासून चालू असलेल्या टाळेबंदीमुळे दारिद्र्य रेषेखालील आणि मध्यमवर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून निमनस्तर उत्पन्न गटातील नागरिक तर मूलभूत गरजा भागवण्यासाठी त्रस्त झाला आहे. त्यामुळे यावर्ष…

३१ जुलैपर्यंत अनुदानाचा प्रश्न निकाली न निघाल्यास आंदोलन- प्रा. आशिष इंगळे

डीएम रिपोर्ट्स- गेली कित्येक वर्षांपासून अनुदानासाठी चाललेला लढ्याला न्याय मिळत नसल्याने. राज्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक बांधव यांच्या सहनशीलतेचा अंत संपून हे सर्व शिक्षक, प्राध्यापक बांधव आता पुढील आठवड्यात पात्र घोषित उच्च म…

१० वी, १२ वीचे निकाल याच महिन्यात; तारीख मात्र गुलदस्त्यात

डीएम रिपोर्ट्स- दहावी आणि बारावी या परीक्षांचे निकाल कधी लागणार याकडे अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. किती मार्क पडणार,  उत्तीर्ण की अनुत्तीर्ण याचे याची उत्सुकता, धाकधूक लागलेल्या विद्यार्थ्यांना निकालासाठी राज्यशासनाकडून ता…

शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल- शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय कृती संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन... .  डीएम रिपोर्ट्स- गेल्या १९ वर्षांपासून कायम विनाअनुदान तत्त्वावर काम (सध्या अनुदानास पात्र)  करणाऱ्या राज्यभरातील शिक्षकांना तात्काळ वेतन देण्याची…

डी.एड., बी.एड. धारकांचे "घर बैठे डिग्री जलाओ आंदोलन "

डीएम रिपोर्ट्स/सेनगाव- शिक्षक भरती, शिक्षण सेवकांचे मानधन वाढ याबाबतीत राज्य शासन शिक्षणशास्त्र पदवी आणि पदविका धारकांनी १० जुलै रोजीपासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनांतर्गत डि.टी.एड, बी.एड स्टूडंट असोसिएशनच्या वतीने 'घर बैठे डिग…

अहिल्यादेवी होळकर विद्यालयाचा तपास पोलिसांकडे Alleged Misappropriation In Holkar School, Shirali

कुरुंदा पोलीस ठाण्याचे एपीआय गोपीनवार यांनी केली प्राथमिक चौकशी Kurunda Police Starts Investigation From Today  नागोराव जांबूतकर डीएम रिपोर्ट्स/वसमत-   तालुक्यातील शिरळी येथील अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयात झालेल्या कथित गैरव्हवहाराची च…

आबेडकरवादी मिशनचा अरविंद रायबोले डीवायएसपी पदावर Ambedkarite Mission's Arvind Raibole Secures Post Of DySP In MPSC

डीएम रिपोर्ट्स- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत नांदेड येथील आंबेडकरवादी (Ambedkarite) मिशनचा विद्यार्थी अरविंद नारायण रायबोले याची डीवायएसपी या पदासाठी निवड झाली आहे. Deepak Kadam Felicitating Arvind Raibo…

देशातील शाळा, महाविद्यालये सुरु होणार १५ ऑगस्टनंतर

डीएम रिपोर्ट्स- देशातील शाळा, महाविद्यालये कधी सुरु होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वच नागरिकांना लागली होती. आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी घोषणा केली असून त्यानुसार कोरोना रोगाचा प्रभाव ऑगस्ट महिन्यात कमी होण्याची शक्यता…

अनुदानसाठी १ जूनपासून प्राध्यापकांचे उपोषण; ३०० प्राध्यापक सहभागी

प्राध्यापकांचा एल्गार; आधी पगार नंतरच माघार बिभीषण जोशी   डीएम रिपोर्ट्स-   राज्यातील विनाअनुदान महाविद्यालयातील अनुदान वितरणासाठी राज्यातील २२ हजार पेक्षा अधिक शिक्षकांनी शासनाच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले असून आजपासून आधी पगार नंतर म…

आता एकाच वेळी घ्या दोन पदव्या; विद्यापीठ अनुदान आयोगाचा महत्वपूर्व निर्णय

डीएम रिपोर्ट्स- विद्यापीठ अनुदान आयोगाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार आता उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांमधील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे आता कला शाखेचा एखादा विद्य…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास ‘अटल इन्क्यूबेशन सेंटर’ मंजूर !

डीएम रिपोर्ट्स-   केंद्र सरकारच्या नीती आयोगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास ‘अटल इन्क्यूबेशन सेंटर’ व दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नाविन्यपूर्ण स्टार्टअप उद्योग, प्रकल्प राबविणाऱ्यांना याअंतर्गत प्रशिक्षण मार्गदर्शन व सहकार्य …

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत