crime

पूर्ववैमनस्यातून चुलत भावाचा खून

वसमत /अनिल शितोळे: तालुक्यातील वापटी येथे पूर्ववैमनस्यातून चुलत भावाने भावाचा खून केल्याची घटना शनिवारी रोजी निदर्शनास आली. याबाबत अधिक माहिती अशी की, गावातील पाण्याच्या टाकी जवळ विकास बाबुराव शिंदे यांचा मृत्यूदेह आढळला. नंतर पोलीस तपासामध्ये असे आढ…

हिंगोली शहरात एकास चाकूने मारहाण

हिंगोली: शहरातील कृष्णा टॉकीज परिसरात एकास विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 18 जून रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  फिर्यादी तानाजी रामकिशन बांगर हे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी शहरातील कृष्णा टाकीज परिसरा…

शेतात आल्याच्या कारणावरून पती व पत्नीस मारहाण

अंबाळा तांडा येथील घटना; आरोपीवर गुन्हा दाखल हिंगोली: अंबाळा तांडा शेत शिवारातील गायरान जमिनीवर आरोपींनी संगणमत करून आम्ही मक्त्यानी केलेल्या शेतात का आले असे म्हणून पती व पत्नीस जबर मारहाण केल्याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात 18 जून रोजी चार …

नातवाचे तोंड पाहण्यापुर्वीच पती-पत्नी भिषण अपघातात ठार

मयत कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव येथील..... पुसद: नुकत्याच जन्मलेल्या नातवाला पाहण्यासाठी जात असलेल्या पती-पत्नीवर काळाने घाला घातला. मयत झालेले दांपत्य हे कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर जवळील येहळेगांव येथील असून अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसाय…

युवतीवर बलात्कार; गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सेनगाव: आपल्याच समाजातील तरूण मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपीवर आज 27 मे रोजी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजेगाव येथील वसीम खान मुस्तफा खान पठाण याने एका युवतीस लग्नाचे आमिष दाखवून अंदाजे ती…

साखरा प्रकरणात मित्रानेच केला मित्राच्या आजीचा केला खून

पोलिसी खाक्यात आरोपीने दिली आणखी एका खुनाची कबुली.... आरोपीसह पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी हिंगोली:- सेनगाव तालुक्यातील साखरा येथील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात हिंगोली पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात जिवलग मित्राच्या आजीचा खून मि…

Suicide: लग्न न होण्याच्या शक्यतेने प्रेमी युगलाची आत्महत्या

कळमनुरी:- तालुक्यातील गुंडलवाडी शिवारात आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास लावून प्रेमी युगलाने जीवन यात्रा संपविण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेतील मुलाचे वय केवळ 16 वर्षे असून मुलीचे वय 18 वर्षे आहे. अजय केशव डुकरे (१६) आणि सरस्वती कऱ्हाळे (१८…

सेनगाव तालुक्यातील साखरा येथे ८२ वर्षीय महिलेचा खून

सेनगाव:- तालुक्यातील साखरा येथे एका ८२ वर्षीय महिलेचा खून करून तिचा मृतदेह गावापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर एका नाल्यात पुरून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत सेनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. या याब…

वधू पित्यास १० जणांविरुद्ध सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करणारा विरुद्ध धडक कारवाई सेनगाव: - जिल्ह्यासह तालुक्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कलम 144 लागू असताना व तसेच कोविंड 19 या आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून याची चोख खबरदारी घेण्यात येत असून सं…

CRIME: दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आरोपीला फाशी

फिरोजाबाद (उत्तर प्रदेश):- येथील विशेष कोर्टाने डिसेंबर २०२० मध्ये एका दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला फाशीची शिक्षा सुनावली. पोक्सो कायद्यात झालेल्या दुरुस्तीनंतर एखाद्या आरोपीला थेट फाशीचीच शिक्षा होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असा…

'त्या' मुलीच्या खून प्रकरणात वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून

आखाडा बाळापूर:- कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा परिसरातील नऊ वर्षाच्या मुलीच्या खून प्रकरणात चौकशीला वेग आला असून दोन दिवसापासून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत, आतापर्यंत १७० जणांची चौकशी करून ठसे नमुने घेण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी…

Crime: बेपत्ता मुलीचा मृतदेह 9 दिवसानंतर विहिरीत आढळला

पालकांसोबत करीत होती मनोरंजनाचे खेळ... हिंगोली:- कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा येथून बेपत्ता झालेल्या राजस्थानी अल्पवयीन मुलीचा मृतदेह तब्बल 9 दिवसानंतर मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास कामठा फाटा शिवारात एका विहिरीत सापडला असून तो मृतदेह त्या मुल…

सेनगाव प्रकरणात दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल

हिंगोली:- सेनगाव येथे तहसील कार्यालयसमोर उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या नामफलक आणि निळा झेंडा विटंबना प्रकरणानंतर आंबेडकरवादी संघटनांनी निषेध मोर्चा काढला होता या मोर्चा दरम्यान आंबेडकरवादी आणि विरोधी गटाचे कार्यकर्ते आमने-सामने …

पनवेलमध्ये मायलेकींची हत्या करणाऱ्याने आपल्या गावी येवून केली आत्महत्या...

हिंगोली:- पनवेल (जि. रायगड) तालुक्यातील दापोली येथे लग्नाच्या कारणावरून मायलेकींची हत्या करून फरार झालेल्या आरोपीने आपले गाव हिंगोली तालुक्यातील पहेणी येथे येऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्याने आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पहेणी गावाजवळील शि…

Murder: हिंगोली शहरात नवविवाहितेचा गळा आवळून खून; पतीसह दोघांवर गुन्हा

हिंगोली:- शहरातील तिरुपती नगरात २१ वर्षीय नवविवाहित महिलेचा पती आणि दीर यांनी गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. शवविच्छेदन हवालात मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर तब्बल ५ दिवसानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. Newly married woman strangled to deat…

Dhananjay Munde-Renu Sharma Case : रेणू शर्मावर गुन्हा दाखल करा

भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मुंबई पोलिसांकडे मागणी, BJP demand action against Renu Sharma for fake complaint... मुंबई:- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करत तक्रार केल्यानंतर ती पुन्हा परत घेतलेल्या रेणू शर्मा यांच्या अडचणी…

Crime: पत्रकाराविरोधात गुन्हा; आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या वतीने निषेध

हिंगोली/बिभीषण जोशी:- वसमत येथील पत्रकार श्रीधर वाळवंटे यांच्याकडे भीम आर्मी संघटनेच्यावतीने दिलेल्या निवेदनानुसार त्यांनी आणि इतर पत्रकारांनी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. या बातम्यानंतर श्रीधर वाळवंटे आणि भीम आर्मी संघटनेचे जिल्हाप्रमुख आनंद खरे …

Hingoli Crime: अन्नपूर्णा फायनान्स कंपनीच्या तिजोरीतून १५ लाख लांबविले

हिंगोली:- शहरातील हिलटॉप कॉलनीत असलेल्या अन्नपूर्णा फायनान्स कंपनीच्या तिजोरीतील १५ लाख रुपये लांबविल्याची घटना घडल्याने या संदर्भात पोलिसांकडे प्राप्त झालेल्या तक्रार अर्जावरून चौकशीचे काम सुरू होते. Safe Broken by thieves in Hingoli. Annapurna Fina…

Crime: ग्रामपंचायत निवडणुकीत कर्तव्यावर हजर पोलीस कर्मचाऱ्यास जबर मारहाण; १७ आरोपीवर गुन्हा दाखल

वसमत:- तालुक्यातील गुंज येथील जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यास बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केल्याची घटना १५ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी शनिवारी १६ जानेवारी रोजी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच मुख्…

ACB Hingoli: ५ हजाराची लाच मागणाऱ्या तलाठ्यावर गुन्हा दाखल

बिभिषण जोशी /सुधाकर मल्होत्रा हिंगोली:- हातमाली शेत शिवारातील गट १४६, ११८ मधील शेताचे ऑन लाईन फेरफार मध्ये दुरुस्ती करण्यासाठी व तहसील कार्यालयातून ओळखीने मंजुरी करून देतो म्हणून तलाठ्याने पाच हजाराची लाचेची मागणी तक्रादाराकडे केली होती. मात्र तलाठ्य…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत