corona

Vaccine: हिंगोलीत ऐतिहासिक कोरोना लसीकरणाला सुरुवात

हिंगोली:- संपूर्ण जगाला हादरवून सोडणार्‍या कोरोनाच्या लसीकरणाचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. हिंगोली जिल्ह्यात देखील या ऐतिहासिक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलास…

Corona मोठी बातमी:- हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण....

हिंगोली/डीएम न्यूज:- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाची पहिली लस प्रियंका साहेबराव राठोड या आरोग्य कर्मचाऱ्यास देण्यात आली. या बरोबरच हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. Covid-19 Vaccination Started in Hingoli District. Firs…

New Corona: नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने अधिक दक्षता घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

परदेशातून अन्य राज्यांमार्गे येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणाबाबत केंद्राला विनंती करणार मुंबई:- ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात अधिक दक्षता घेतली जात असली तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्ष…

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 06 रुग्ण ; तर 97 रुग्णांवर उपचार सुरु

हिंगोली, दि. 29 :- जिल्ह्यात 06 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसरात 06 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून…

मुहूर्त ठरला: राज्यभरातील न्यायालये १ डिसेंबरपासून सुरु होणार

मुंबई, दि. २८:- गेल्या ८ महिन्यांपासून कामकाज ठप्प असलेल्या जिल्हा व सत्र आणि इतर कनिष्ठ न्यायालयांचे कामकाज १ डिसेंबर पासून दोन सत्रात नियमित सुरू करण्यासाठी सुचना जारी केल्या आहेत. कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्याने या सूचनेत पुणे जिल्ह्यातील न्…

हिंगोली जिल्ह्यात कोविडचे नवीन 16 रुग्ण, आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू

हिंगोली, दि. 27:- जिल्ह्यात 16 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 02 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वा…

हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसानंतर कोविडचे एका दिवसात 20 पेक्षा जास्त रुग्ण

दुसऱ्या लाटेची भीती; सतर्क राहण्याची गरज..... हिंगोली, दि. 26:- जिल्ह्यात 22 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड ॲन्टिजन टेस्टद्वा…

जाणून घ्या हिंगोली जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय सुरु होणार की नाही?

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी परवानगी नाकारली... . हिंगोली, दि. २३: - कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी उद्या दिनांक २३ नोव्हेंबर पासून ९ ते १२ वीपर्यंतच्या शाळा, महाविद्यालय आश्रमशाळा आणि आंतरराष्ट्रीय विद्यालय…

न्यायालयाचे कामकाज पुर्ववत सुरु करण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी

हिंगोली, दि. ७ नोव्हेंबर:- परभणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अंतर्गत येणाऱ्या हिंगोली आणि परभणी जिह्यातील सर्व न्यायालयात कोरोना साथीमुळे ठप्प झालेले कामकाज पूर्ववत सुरू करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड…

कोरोनाची दुसरी लाट: संभाव्य स्थितीचा मुकाबला करण्यासाठीच्या पूर्वतयारीचा आरोग्यमंत्र्यांकडून आढावा

महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन मुंबई, दि. ५ नोव्हेंबर :- दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी नागरिकांन…

खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधितांना २३६० रुपयांना मिळणार रेमडेसिविर

मुंबई, दि. २३ :- खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन वाजवी किंमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले आहे. २३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित करण्यात आले आहे.…

हिंगोली जिल्ह्यात सामूहिक प्रयत्नांतून कोविड रुग्ण संख्या घटली, नवीन केवळ 09 रुग्ण, तर एकाचा मृत्यू

आता उरले केवळ 199 ॲक्टिव रुग्ण हिंगोली, दि. 18:- जिल्ह्यात 09 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे वसमत परिसरात …

मिशन बिगिन अगेन : मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन ग्रंथालये सुरु करण्यास परवानगी

शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्था 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार..... मुंबई:-   मिशन बिगिन अगेन संदर्भात राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व शासकीय व खासगी ग्रंथालये कोविड-१९ मार्गदर्शक सूचनांचे पालन करून 15 ऑक्…

शासकीय व खाजगी रुग्णालयांना रुग्णाची कोरोना चाचणी करणे बंधनकारक

हिंगोली - जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयातील ओपीडी मध्ये येणाऱ्या रुग्णांची रॅपिड अँटीजन टेस्ट व आरटीपीसीआर चाचणी करण्यास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अनिवार्य केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग कायदा लागू केला आहे.जिल्…

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांवर; उपचाराखालील रुग्णांची संख्या घटली

योगिता काचगुंडे डीएम रिपोर्ट्स/मुंबई- राज्यात आज १६ हजार ८३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १४ हजार ३४८ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ११ लाख ३४ हजार ५५५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.३ टक्के आहे. राज्यातील उपचाराखालील रुग…

डॉ. गजानन पायघन कोवीड- १९ आयुष मेडिकल ऑफिसरपदी

डीएम रिपोर्ट्स/सेनगाव- येथील सरस्वती हाॅस्पिटलचे संचालक डॉ. गजानन पायघन यांची नुकतीच ग्रामीण रुग्णालयात कोवीड- १९ आयुष मेडिकल ऑफिसरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. येथील सरस्वती हाॅस्पिटलचे संचालक डॉ. गजानन कृष्णाजी पायघन यांनी कोरोना महामारी काळात विवि…

लंपी आजाराने हिवरखेडा येथे बैल दगावला

लसीकरणच झाले नसल्याने पशुधन धोक्यात......  शिवशंकर निरगुडे डीएम रिपोर्ट्स/सेनगाव- रोगामुळे मानव जातीला धोका निर्माण झाला असताना पशुधनावर सुद्धा महामारी पसरते की काय अशी स्थिती निर्माण झाल्याने झाली असून ताज्या घटनेत हिवरखेडा येथील येथे अल्लंबी आजारान…

कोविड-१९ पार्श्वभूमीवर संस्थानिहाय आणि विषयनिहाय बंधपत्रित उमेदवारांना सेवेसाठी नियुक्ती देण्यात येणार

डीएम रिपोर्ट्स/मुंबई- वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत कोविड-19 रुग्णांची निकड लक्षात घेऊन संस्थानिहाय आणि विषयनिहाय बंधपत्रित उमेदवारांना सेवेसाठी नियुक्ती देण्यात येणार असून सध्या 1 हजार 204 बंधपत्रित उमेदवार यामुळे उपलब्ध होणार आहेत. काही विषयांम…

ऑक्सीजन अभावी कोविड रुग्णांचा मृत्यू: ..... या टोल फ्री नंबरवर करा ऑक्सीजनची मागणी

डीएम रिपोर्ट्स/ मुंबई- केवळ ऑक्सीजनअभावी कोविड-१९ रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहेत. हिंगोली शहरात सुद्धा अत्यंत तंदरूस्त असलेल्या  एका ४० वर्षीय कोविड रुग्णाचा केवळ ऑक्सीजन मिळाला नसल्याने मृत्यू झाला असल्याची तक्रार मयताच्या पत्नीने केली …

शाळा, महाविद्यालये सुरू होणार... वाचा, काय आहेत, अटी आणि शर्ती?

डीएम रिपोर्ट्स- केंद्र सरकारने येत्या २१ सप्टेंबर पासून शाळा आणि महाविद्यालये अंशत: सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु या शाळा आणि महाविद्यालये हे अटी आणि शर्तींच्या अधीन राहूनच सुरू राहणार असून त्याशिवाय परवानगी मिळणार नाही. पहा काय आहेत अटी आण…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत