agriculture

शेतकऱ्यांसाठी खुशखबर: मिळावा SBI बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड.....

हिंगोली:- केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या 2.5 कोटी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना KCC च्या माध्यमातून खत, बियाणांसाठी कर्ज सहज उपलब्ध होतं. यावर लागणारं व्याजही गतिशील असतं. म्हणजे, जर कर्ज घेणार…

दिल्ली आंदोलन शेतकऱ्यांचे भले करणार का?

केंद्रातील भाजपा सरकारने कृषी सुधारणाबाबत तीन कायदे आणले आहेत. या कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर मूठभर मंडळी शेतकर्‍यांच्या नावावर आंदोलन करत आहेत.दिल्लीच्या प्रचंड थंडी वातारणात शेतकरी आंदोलन होत आहे. घाबरू नका! हे शेतकरी सर्व तयारीनिशी आलेल…

Flood वरातीमागून घोडे: केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त ब्रम्हपुरी तालुक्याची पावसाळा संपल्यावर पाहणी

चंद्रपूर| डीएम न्यूज:- केंद्रीय पथकाने आज चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. पूर येऊन गेल्यानंतरच्या कालावधीत शासनाकडून पंचनामे पूर्ण झाले आहेत. आत्तापर्यंत 42 कोटींची मदत देण्यात आली. मात्र तरीही पायाभूत सुविधां…

पाईप लाईनसाठी कर्जाच्या नावाखाली शेतकऱ्याना बँकेनेच फसविले?

हिंगोलीतील एका राष्ट्रीय कृत बँकेचा प्रताप हिंगोली, दि. २२:- शेतात पाईप लाईन करण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेचे उबंरठे झिजवीले मात्र शेतकऱ्यांना न सांगता कर्ज मंजूर करुन शेतकऱ्यांच्या खात्यातील पैसे नांदेड येथील दुकानदारास परस्पर वर्ग करुन बँकेच्या अधीका-…

कृषि पंपांना मिळणार दिवसाला ८ तास विज पुरवठा- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

२०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील विलंब शुल्क आणि व्याज पूर्णपणे माफ मुंबई, दि. २० :- कृषीप्रधान राज्यात शेतकऱ्याला वेळेवर आणि दर्जेदार सेवा देणे ही आमची प्राथमिकता असून त्या दृष्टीकोनातून नवीन कृषीपंप वीज धोरण २०२० शासनाने आणले आहे. शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी…

ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कळमनुरी तालुक्यातील घटना....

हिंगोली, दि. १० नोव्हेंबर:-   हरभऱ्याची पेरणी करत असताना ट्रॅक्टर विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सचिन मिराशे असे या तरुणाचे नाव आहे. तो कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील रहिवासी होता. पेरणी करत असताना ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुट…

फळबाग नुकसानीचे पंचनामे करा, अन्यथा तहसीलवर मोर्चा

फळबाग शेतकऱ्यांचा निवेदनाद्वारे इशारा छाया:- दताञय शेगुकर, औंढा नागनाथ. औंढा नागनाथ, दि. २६:- तालुक्यात यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्यामुळे तालुक्यातील सर्व फळधारणाक शेतकऱ्यांच्या फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने फाळब…

ऑटो स्विचमूळे रोहीत्रावर अतिरीक्त ताण; कृषिपंपांना कॅपॅसिटर बसविण्याचे महावितरणचे आवाहन

डीएम रिपोर्ट्स/नांदेड- वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवा…

उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाने मंजुरी दिलेल्या देयकांची चौकशी करण्याची मागणी

डीएम रिपोर्ट्स- हिंगोली येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाने 2018 मध्ये मंजुरी दिलेल्या देयकांची चौकशी करण्याची मागणी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सुरज नंदकिशोर व्यास यानी केली असून याबाबत मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्याकडे तक्रार करण्यात …

शेतकऱ्याच्या मालाचा चुकारा नगदी करा; खासदार हेमंत पाटील यांची संसदेत मागणी

डीएम रिपोर्ट्स/हिंगोली- शेतकऱ्यांच्या शेतमालाचा काटा करताच त्याच्या मालाला योग्य तो भाव देऊन नगदी चुकारा करा तरच देशातील शेतकरी जिवंत राहील अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी संसदेत केली. किनवट तालुक्यातील प्रलंबित असलेले मका आणि ज्वारी खरेदीचे चुकार…

सोयाबीनच्या उभ्या पिकाच्या शेंगांना फुटतायेत कोंब.....

डीएम रिपोर्ट्स सेनगाव/जगन्नाथ पुरी- सेनगाव तालुक्यातील कापडसिंगीसह परीसरात सोयाबीनच्या उभ्या पिकाच्या शेंगांना चक्क कोंब फुटले असल्याचा प्रकार घडत आहे. यामुळे शेतातील संपूर्ण सोयाबीनचे हातातून जाते की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. १० सप्…

शेतकर्‍यांसाठी खुश खबर: आधारभूत किमतीवर मुगाला ७, तर उडीदला ६ हजार रुपये भाव

खरेदी केंद्रावर १५ सप्टेंबरपासून ऑनलाईन नोंदणी करण्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन डीएम रिपोर्ट्स/मुंबई- हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने मूग व उडीद खरेदीसाठीची नोंदणी उद्या दि. १५ सप्टेंबरपासून सुरु होणा…

‘विकेल ते पिकेल’अभियान देईल शेतमालाला हमखास भाव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

डीएम रिपोर्ट्स/मुंबई- शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असून बाजारपेठेचा कल ओळखून मुल्यसाखळी निर्माण करतानाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी ‘विकेल ते पिकेल’अभियान उपयुक्त ठरेल आण…

सोयाबीन, कापूस पिकांच्या नुकसानीची भरपाई न दिल्यास आंदोलनाचा इशारा

शिवशंकर निरगुडे डीएम रिपोर्ट्स/साखरा- सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील शेतकर्‍यांनी सेनगावचे तहसीलदार जीवककुमार कांबळे यांना निवेदन देवून नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली. सोयाबीन, तूर, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अ…

सततच्या पावसामूळे मुगाच्या शेंगांना झाडवरच कोंब....

शिवशंकर निरगुडे डीएम रिपोर्ट्स/सेनगाव- तालुक्यातील साखरा, हत्ता नाईक, कापडशिंगि, हिवरखेडा यासह तालुक्यातील अनेक भागातील मूग, उडीद हे हाताशी आलेले पीक सततच्या पावसामुळे भुईसपाट झाले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पिकांचे पंचनामे करण्या…

मुक्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बळीराजाचा सण: बैलपोळा

शाळेमध्ये असताना जेव्हा माझा आवडता सण या विषयावर निबंध लिहायला सांगायचे, तेव्हा दिवाळी व पोळा या दोन सणावर जास्त निबंध लिहिला जायचा. लहान लेकरा पासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच मुक्या प्राण्याबद्दल आपुलकी असते पण शेतकर्याला व त्यांच्या कुटुंबीयांना त्य…

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वर्षभरात तब्बल २८०० कोटी रुपयांचे वाटप

अनिल दाभाडकर डीएम रिपोर्ट्स/परभणी- जिल्ह्यातील ३ लाख ४० हजार ५८१ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, पिककर्ज वाटप, कापूस खरेदी योजनेच्या माध्यमातुन वर्षभरात तब्बल २ हज़ार ८०० कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दि…

पावसाची उघडीप असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता

साखरा/शिवशंकर निरगुडे- सेनगाव तालुक्यातील साखरा, हिवरखेडा, धोतरा, बोरखेडी, खडकी केलसूला यासह या भागातील आदी भागात गेल्या १५ दिवसा पासून पावसाने उघडीप दिली असल्याने पिके सुकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे  आकाशकडे लागले आहेत. पाऊस होते व नसल्याने, रा…

कोरोना काळातही राज्यात विक्रमी कापूस खरेदी

बिभीषण जोशी डीएम रिपोर्ट्स/हिंगोली-  राज्यात कोरोना सारखी आपत्तीची परिस्थिती असतांना देखील पणन विभागामार्फत राज्यात विक्रमी सुमारे २१९.५९ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून हिंगोली जिल्ह्यातही मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी दूप्पटीने कापूस ख…

हिंगोलीत हळद बोर्डासाठी कृषीमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

खासदार हेमंत पाटील यांच्यासह अभ्यास समिती स्थापन करून अहवाल सादर करणार डीएम रिपोर्ट्स- हिंगोली येथे हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळ स्थापन करण्यात यावे खासदार हेमंत पाटील यांच्या या मागणीला राज्यसरकारने आज कृषीमंत्री दादाजी भुसे अध्यक्षतेखाली आयो…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत