Varsha Gaikwad

हिंगोली शहरात उभारला जाणार माजी प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा- पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड

उत्थित शिल्पातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख हिंगोली: येथे सध्या इंदिरा चौकात असलेल्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी त्यांचा पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारण्यात येत आहे. या कामास मंजुरी देण्य…

हिंगोली जिल्ह्यातील कृषी पंपांना अखंडीत वीज पुरवठ्याची व्यवस्था करा- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

डीएम रिपोर्ट्स/हिंगोली/मुंबई- हिंगोली जिल्ह्यातील महावितरणच्या विविध योजनेतील सुरू असलेल्या विद्युत विकास कामांचा आढावा घेत शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी रोहित्रांची त्वरित पूर्तता करा असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. हिंग…

शाळा बंद असतांनाही शैक्षणिक शुल्क भरावेच लागेल; एकदाच शक्य नसल्यास टप्प्याटप्प्याने भरण्याचे शिक्षणमंत्र्यांची पालकांना सूचना

बिभीशन जोशी/नवनाथ कुटे डीएम रेपोर्ट्स/हिंगोली- लॉकडाउन आणि कोरोनामुळे सर्व उद्योगधंदे बंद असल्याने नागरिकांना मूलभूत गरजांसाठी पळापळ करावी लागत असताना आता बंद असलेल्या शाळांनी ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून पैसा उकळणे सुरू केले आहे. आशा स्थित…

विद्यार्थ्यांना दिलासा, अभ्यासक्रमात केली २५ टक्के कपात

डीएम रिपोर्ट्स/मुंबई- कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ आणि बंद शाळा, महाविद्यालये या बाबींचा विचार करून सरकारच्या वतीने इयत्ता १ ते १२ वीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत