मागील वर्षी सॅमसंगने त्याच्या फोन आणि टॅब्लेटसाठी 4 वर्षांचे सॉफ्टवेअर सपोर्ट ऑफर करण्याचे वचन दिले होते. म्हणजे 3 प्रमुख OS अपडेट्स आणि चार वर्षांचे सुरक्षा पॅच देण्याचे सांगितले होते. या वचनबद्धतेमध्ये फ्लॅगशिप तसेच ए आणि एम सीरिजच्या मोबाईलचा समावे…