मराठा समाजाच्या आरक्षणावरून चालू असलेले राजकीय आरोप प्रत्यारोप वाद-विवाद चालूच आहेत. या वादविवादात कुणी सध्याच्या महाराष्ट्र विकास आघाडीला जबाबदार धरत आहे. तर कुणी मराठा आरक्षणाचा कायदा करणारे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जबाबदार धरत आह…