State News

आंबेडकरवादी प्रवाहात येणार्‍या मातंग समाजावर हिंदुत्ववादी समुदायाकडून हल्ले- अ‍ॅड. रावण धाबे

हिंगोली- गेल्या अनेक वर्षांपासून हिंदूत्ववादी विचारधारेपासून फारकत घेवून फुले-शाहू-आंबेडकरी विचार स्विकारणार्‍या मातंग समाजावर हिंदुत्ववादी समुदायाकडून हल्ले होत असून या जातीयवादी शक्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी बहूजन मजूर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड…

हिंगोली जिल्ह्यातील अतुल चोरमारे आणि प्रशांत खेडकर या दोन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

औरंगाबाद विभागातील सर्वसाधारण संवर्गातील १५ अधिकाऱ्यांच्या बदल्या हिंगोली/बिभीषण जोशी: औरंगाबाद विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील १५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने उशिराने काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात…

होलार समाजाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

होलार समाजाच्या विविध प्रश्नांबाबत बार्टीने नव्याने अभ्यास करण्याच्या सूचना मुंबई: होलार समाजाचा स्वतंत्र अभ्यास करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल तसेच होलार समाजाने केलेल्या विविध मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय तातडीने घेवून या समाजातील विविध प्रश…

अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी आणि ज्यू समाजातील महिला बचतगटांना २ लाख रुपयांपर्यंत कर्ज

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती; पहिल्या टप्प्यात ७५० बचतगटांना मिळणार योजनेचा लाभ मुंबई: मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात …

सम्राट अशोककालीन रायगडमधील कुडा बौध्द लेणीचा विकास करण्यास शासनाची मान्यता

अलिबाग (जि.रायगड): कोकणातील ग्रामीण भागातील भूमिपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कोकणात विकास कामांची गती वाढविणे यासाठी ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देऊन, पर्यटनाचा विकास होणाऱ्या गावांमध्ये पर्यटनासाठी प…

कसे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती व जमीन महसूलविषयी धोरण?

1667-1669 मध्ये शिवाजीराजांनी आपले लक्ष जमीन महसूलीच्या व्यवस्थेकडे वळवले भारत हा शेती प्रधान देश असून राज्याचे विविध प्रकारचे उत्पन्न हे मुख्यत: जमिनीपासून मिळत असे. येथील बहुसंख्य प्रजा शेतीवरच अवलंबून होती. सतराव्या शतकातील राजकीय स्थित्यंतराचा शे…

भगव्या स्वराज्यध्वजासह पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उभारली शिवशक राजदंड स्वराज्य गुढी

लोककल्याणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम करण्याचे केले आवाहन अहमदनगर :  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाची, त्यांनी रयतेसाठी घेतलेल्या निर्णयांची आठवण चिरंतन राहावी आणि आपल्या सर्वांना प्रशासन चालविताना आपण जनतेसाठी आहोत, ही भावना क…

७ जूनपासून महाराष्ट्रात अनलॉकिंग: वाचा, जिल्हानिहाय काय रहाणार सुरू आणि काय बंद...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने राज्यातील अनलॉक बाबत शनिवारी मध्यरात्री स्तरनिहाय अनलॉकचा आदेश देण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता या दोन आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत.  हे अनलॉकिंग सोमवारपासून म्ह…

म्युकरमायकोसिस रुग्णांच्या उपचारासाठी राज्य शासनाकडून मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित

आरोग्य सेवा प्रदाते अत्याधिक रक्कम आकारात असल्याच्या तक्रारींवर अंकुश लावण्यासाठी निर्णय मुंबई: मागील काही महिन्यांमध्ये राज्यात कोविड-१९ आजारातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात पाच हजारपेक्…

मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचा समीक्षा अहवाल शासनास सादर

मुंबई: मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ५७० पानी निकालपत्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी व पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसी करण्यासाठी राज्य शासनाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नेम…

देशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन

सध्या विदेशी झाडे लावावी की देशी प्रजातीची झाडे यावर वाद सुरु असतात. काही देशी झाडांची बाजू घेतात तर काही विदेशी प्रजातीच्या झाडांची. मात्र या वादाकडे पर्यावरणपूरक की पर्यावरण घातक यादृष्टीकोनातून पाहायला हवे. पर्यावरण दिनानिमित्त प्रा. डॉ. निनाद शहा …

महाराष्ट्रात कोरोनामुक्त गाव योजना

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई: राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज…

वाचा.... मंत्रिमंडळाने दि. २ जून २०२१ रोजी घेतलेले शासन निर्णय

कोविडमुळे अनाथ बालकांना अर्थसहाय्य; बालसंगोपनाचा खर्चही करणार कोविडमुळे आई-वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी त्याच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा, तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन योजनेतून ख…

अन्नपुर्णाबाईचा संघर्ष पाहून तुम्हीही म्हणाल, अशी परिस्थीती येवू नये कुणाच्याही वाट्याला....

भिंत खचली चूल विझली होते नवते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले... असे काहीसे जिवन गाणे झालेल्या या मायमावलीच्या साहसाचे, जगण्याच्या उमेदीचे शब्दान्मध्ये वर्णन करणे शक्यच नाही. तिचा संघर्ष पाहिल्यानंतर, तुम्हीही म्हणाल की अशी दयनीय, …

ब्रेकिंग न्यूज: मराठा समाजाला पुन्हा मिळाले आरक्षण

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरळ सेवा भरतीत १० टक्के आरक्षणाचा लाभ मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाजातून स…

मागासवर्गीयांसाठी आनंदाची बातमी: पद्दोन्नतीतील आरक्षण कायम राहणार....

महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय कर्माचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला शासनाकडून स्थगिती देण्यात आली आहे. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयामुळे बराच वाद झाला होता. आज उपमुख्यमंत्री अजित पवार य…

‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा फुले आरोग्य योजनेत समावेश; औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध

लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासह ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याचे निर्देश मुंबई: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिल्याने राज्यातील लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी सक्षम …

घरी उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांच्या उपचाराचे शिवधनुष्य ‘माझा डॉक्टर्स’नी उचलावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

देशात प्रथमच महाराष्ट्राने आयोजित केली अभिनव ऑनलाईन वैद्यकीय परिषद मुंबई: राज्यातील सर्व डॉक्टर्सना कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी करणाऱ्या “माझा डॉक्टर” या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनव संकल्पनेस झपाट्याने प्रतिसाद वाढत असून  आज राज्यभराती…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत