Sengaon Police

सेनगाव तालुक्यात रेशन मालाचा काळाबाजार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

10 लाख 6 हजाराचा मुद्देमाल जप्त, आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सेनगाव (बबन सुतार): तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून राशन मालाचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा तहसील परिसरात ऐकावयास मिळत होती आज आखेर राशनचा मालाचा काळाबाजार करणाऱ्या दो…

विजेचा तार तुटून शेतकऱ्याच्या मूलाचा दूर्देवी मूत्यू

सेनगाव तालुक्यातील हत्तानाईक येथील धक्कादायक घटना हत्ता नाईक , दि. २१: - सेनगांव तालूक्यातील हत्ता नाईक येथील देवानंद जनार्धन चक्के वय १८ हा तरून गुरूवार रोजी दूपारी १२:३० वाजता सूमारास वडिलांचा जेवणाचा डबा घेऊन शेतामध्ये जात असतांना वाटेतच विजेचा शॉक…

लग्नाचे अमिष दाखवून 32 वर्षीय महिलेवर महिलेवर बलात्कार

डीएम रिपोर्ट्स (जगन्नाथ पुरी)- सेनगाव (जिल्हा हिंगोली ) तालुक्यातील वेलतूरा येथे लग्नाचे अमिष दाखवून 32 वर्षीय महिलेवर सतत दोन वर्षे बलात्कार केल्याची घटना घडली असून याबाबत सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वेलतूरा येथील संतोष नामदेवराव खरबळ…

हत्ता नाईक गोशाळा प्रकरणी औंढा न्यायालयाच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती....

डीएम रिपोर्ट्स- औंढा नागनाथ येथील प्रथम वर्ग न्यायाधीश यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४५७ खाली झालेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने पुढील ४ आठवड्यांसाठी स्थगिती दिली आहे. तर स्थगिती मिळाल्यानंतर…

खून खून का बदला खुन..... सेनगाव तालुक्यात ७० वर्षीय वृद्धाची हत्या

डीएम रिपोर्ट्स विश्वनाथ देशमुख/सेनगाव- सेनगाव तालुक्यातील दाताळा बुद्रुक येथे २ वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा बदला घेत एका ७० वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत सेनगाव पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला…

खातेदाराच्या खात्यातून रक्कम परस्पर वळविली; बँक व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा

विश्वनाथ देशमुख डीएम रिपोर्ट्स/सेनगाव-  खातेदाराचे १ लाख ७ हजार रुपये परस्पर इतर खात्यात वळवून फसवणूक केल्याप्रकरणी सेनगाव येथील मध्यवर्ती बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह रोखपाल व इतर एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स…

गोशाळेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, गोशाळा बेवारस...

ज्ञानेश्वर कांबळे/ जगन्नाथ पुरी डीएम रिपोर्ट्स/सेनगाव- तालुक्यातील हत्ता नाईक येथील गोपाल गोवर्धन आदिवासी सेवाभावी संस्थेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या गोपाल गोशाळेतील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करून गोशाळेचे अध्यक्ष आणि इतर सदस्य, संचालकांवर गु…

गोरक्षणाचा गोरखधंदा: हत्ता नाईक येथील गोशाळा चालकावर अखेर गुन्हा दाखल....

गोशाळेला मिळालेले २५ लाखाचे अनुदान परत घेण्यासह आतापर्यंत किती जनावरे अशीच बेपत्ता केली याचा शोध घेण्याचे प्रशासनसमोर आव्हान..... रावण धाबे डीएम रिपोर्ट्स/हिंगोली- मुक्या प्राण्यांना कसायाच्या तावडीतून सोडवून सुरक्षित समजल्या जाणार्‍या गोशाळे…

गोपालनाच्या नावाखाली गोरखधंदा? सात दिवसानंतरही बैल आणि महाराज बेपत्ताच!

महाराजाचे घर आणि गोपाल गोशाळेच्या दरवाजावर पोलिसांनी चिटकवली नोटीस,  पोलिस करणार सोमवारी  गुन्हा दाखल गोपाल गोशाळेत असलेली एक मृतपाय कालवड.... डीएम रिपोर्ट्स/हिंगोली- धार्मिकतेचा बुरखा परिधान करून यापूर्वी अनेक महाराज, बोगस धर्मगुरूंनी महिला…

अधिकारी बाधित झाल्याने पोलीस ठाणेच बंद!

सेनगावचा चार्ज नरसी नामदेव पोलिस स्टेशनकडे शिवशंकर निरगुडे डीएम रिपोर्ट्स/सेनगाव- सेनगाव (जि. हिंगोली) पोलिस स्टेशनचे अधिकारी कोरोना बाधित झाल्याने दिनांक २० ऑगस्ट रोजीपासून चक्क पोलिस स्टेशनच बंद करण्यात आले असून या ठाण्याचा कारभार शेजारच्या नरसी ना…

साखरा येथे चोरी करून वृद्ध महिलेचा खून

शिवशंकर निरगुडे डीएम रिपोर्ट्स- सेनगाव (जि. हिंगोली) - तालुक्यातील साखरा येथे मध्यरात्री पाऊस सुरू असताना पहाटे १ ते ४ च्या सुमारास वयोवृद्ध महिला एकटीच घरी राहत असल्याचा फायदा घेत त्या महिलेच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने लुटून तिच्या खून करण्यात…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत