केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज यांचे 14 वे वंशज किरणराजे भोसले यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. याबाबत आज ना रामदास आठ…