शाळेमध्ये असताना जेव्हा माझा आवडता सण या विषयावर निबंध लिहायला सांगायचे, तेव्हा दिवाळी व पोळा या दोन सणावर जास्त निबंध लिहिला जायचा. लहान लेकरा पासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच मुक्या प्राण्याबद्दल आपुलकी असते पण शेतकर्याला व त्यांच्या कुटुंबीयांना त्य…