Nanded News

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील घटना राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. सध्या बहुतांश शाळा बंद असल्या तरी मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. मात्र…

कोरोनामुळे पत्रकार पवन गिरी यांचे निधन

नांदेड: शहरातील सांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार पवन दिगांबर गिरी यांचे येथील जिल्हा रुग्णालयात दि. 20 मे रोजी उपचारा दरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी ते 33 वर्षाचे होते. अत्यंत शांत, हसतमुख असलेल्या पवन गिरी यांना आठवडाभरापुर्वी कोरोना लागन …

गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील "समता गौरव" पुरस्काराने सन्मानित

नांदेड: - गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांना सामाजिक,शैक्षणिक राजकिय व सहकार क्षेत्रातील योगदाना बदल डॉ.बी. आर फाउंडेशनच्या वतीने "समता गौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ.बी. आर. फाउंडेशन च्या वतीने आयोजित समता गौरव पुरस्…

अवैध सावकारी करणार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार जोशी यांचे अन्नत्याग

प्रशासकीय यंत्रणेकडून मात्र टोलवाटोलवी.... नांदेड, दि. ६:- अवैध सावकारी व्यवसाय करणार्‍या विरोधात गुन्हा दाखल करावेत, या मागणीसाठी ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी यांनी अन्न त्याग सत्याग्रह सुरु केला आहे. याबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व सहकार विभागा…

खासदार हेमंत पाटील यांच्याकडून ब्लडकॅन्सरग्रस्त रुग्णाला ६ लाखाची आर्थिक मदत

नांदेड, दि. ११ नोव्हेंबर:- वय वर्ष अवघे २४, घरी परिस्थिती अत्यंत बेताची त्यातच ब्लडकॅन्सर सारख्या भयंकर आजाराने ग्रासलेल्या परमेश्वर कदम यांना उपचारासाठी लागणारी रक्कम मात्र परिवाराकडून कधीच पूर्ण होणार नाही.यादरम्यान खासदार हेमंत पाटील यांच्या संपर्…

मुलीच्या अंत्यविधीची तयारी चालू असतानाच धडकले मुलगाही दगावल्याचे वृत्त.....

हिंगोली, दि. २३:- १३ महिन्याच्या मुलीचा अज्ञात कारणांमुळे मृत्यू झाल्यानंतर आज सकाळी तिच्या अंत्यविधीची तयारी चालू असतानाच ३ वर्षांचा मुलगाही दगावल्याची वृत्त गावात धडकले आणि एकच खळबळ उडाली. यानंतर मुलीच्या अंत्यविधीचा कार्यक्रम रद्द करून नातेवाईकांन…

किनवट- माहुर रस्त्यावरील पर्यायी पुल पुन्हा एकदा वाहुन गेला अनेक गावाचा संपर्क तुटला

नवनाथ कुटे डीएम रिपोर्ट्स/ नांदेड - किनवट माहूर महामार्गावरील घोटी गावानजीक चा पर्यायी पूल पुन्हा एकदा वाहुन गेल्यामुळे विदर्भ ,तेलंगाणा , माहूर सह १०० गावचा पुन्हा संपर्क तुटला आहे. कोठारी ते धनोडा या रस्त्याचे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम चालू आहे.…

आबेडकरवादी मिशनचा अरविंद रायबोले डीवायएसपी पदावर Ambedkarite Mission's Arvind Raibole Secures Post Of DySP In MPSC

डीएम रिपोर्ट्स- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत नांदेड येथील आंबेडकरवादी (Ambedkarite) मिशनचा विद्यार्थी अरविंद नारायण रायबोले याची डीवायएसपी या पदासाठी निवड झाली आहे. Deepak Kadam Felicitating Arvind Raibo…

गोदावरी नदीच्या पात्रात मृत माशांचा खच Lakhs Of Dead Fishes Float In Godavari River At Nanded

डीएम रिपोर्ट्स- आज नांदेड येथील गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या सर्वच घाटामध्ये आज सकाळी लाखो मासे मृतावस्थेत आढळून आले  घटनास्थळाला महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी भेट दिली असून माशांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत जिल…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत