Marathwada

घरमालकीनिने पळविला भाडेकरूचा अल्पवयीन मुलगा

पित्याच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल डीएम रिपोर्ट्स/सेनगाव- येथील पार्वती नगरातील एका ३७ वर्षीय घरमालकिणीने आपल्या घरात रहात असलेल्या भाडेकरूचा अल्पवयीन १७ वर्षीय मुलाला पळून नेल्याचा प्रकार शहरात १२ जुलै रोजी घडला आहे. या संबंधित मुलाच्य…

कुठे जनावरे वाहून गेली, तर कुठे घरादारांमध्ये पाणीच पाणी

हिंगोलीकर झोपेत असतानाच मुसळधार पावसाचा तडाखा   डीएम रिपोर्ट्स- जिल्हा झोपेत असताना आज पहाटे ४ ते सकाळी १० असा तब्बल सहा तास पाऊस झाला. हा पाऊस जिल्हाभरात ठिकठिकाणी दोन ते तीन तास झाला असल्याने अनेक भागांमध्ये तर गेल्या २५ ते ३० वर्षांमध्ये झाला…

कोरोना वाढण्याची भीती: रुग्णांसाठी खाजगी रुग्णालये ऑक्सीजन जोडणीसह सज्ज ठेवण्याच्या सूचना

हिंगोलीचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी घेतली खाजगी डॉक्टरांची बैठक.. .. डीएम रिपोर्ट्स- हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आगामी कालावधीत कोवीड-१९ प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्…

ग्रामपंचायत प्रशासक: सत्ताधारी पक्षातील लोकांचाच भरणा होण्याची भीती

पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने नियुक्त्या होणार असल्याने  डीएम रिपोर्ट्स-  मुदत संपलेल्या पलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमून या बाबत २५ जून २०२० रोजी राज्यपालांनी अध्यादेश काढला होता या संदर्भातील शासन आदेश १४ जुलै रोजी निघाला असून ऑगस्ट महिन्यात …

कळमनुरी पंचायत समिती सहाय्यक लेखा अधिकारी लाच घेताना अटक

डीएम रिपोर्ट्स- कळमनुरी पंचायत समितीचे  सहाय्यक लेखाधिकारी हे सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहेत स्वच्छता ग्रहाचा धनादेश मंजूर करण्यासाठी लाच घेतली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव ग्रामपंचायतचा …

भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या गाडीला लावला वाहतूक पोलिसांनी दंड

डीएम रिपोर्ट्स- गांधी चौकातील चौधरी पेट्रोल पंपाकडे जातांना वाहन चुकीच्या दिशेने वळविल्याने हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांना वाहतूक शाखेच्या महिला पथकाने २०० रुपयांचा दंड लावला. हि घटना आज दुपारी घडली असून, राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली …

झेडपी शिक्षण सभापती पंचायत समितीत पोहचताच बीडीओचे पलायन

रात्री १२ नंतरही सभापती पंचायत समितीत ठाण मांडून ...... प्रमोद नादरे डीएम रिपोर्ट्स/ वसमत- हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण या वसमत येथील पंचायत समितीत दिनांक १४ जुलै २०२० रोजी सायंकाळच्या सुमारास कामानिमित्त गेल्या हो…

सकाळी स्वयंपाकपाणी, घरकाम तर दिवसभर हातात रुमणे...

शिवशंकर निरगुडे डीएम रिपोर्ट्स/साखरा- सकाळी ४-५ वाजता उठून घरकाम, स्वयंपाकपाणी, पुरुषांना जेवण देऊन नंतर शेवटी आपण खायचे, नंतर पुन्हा दुपारची न्ह्याहारी घेऊन शेतात जायचे आणि घरच्या पुरुषांच्या बरोबरीने काबाडकष्ट  करायचे.  सायंकाळी पुन्हा घरकाम,…

बौद्ध समाजावर वाढत्या अन्याय-अत्याचार बाबत पालकमंत्र्यांना निवेदन

डीएम रिपोर्ट्स-  जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांना राष्ट्रीय मानव विकास फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले. हिंगोली जिल्ह्यासह राज्यभरात बौद्ध समाजावर सामूहिक हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे जाणीवपूर्वक व्यक्तिशः कारणावरून मागील कुरापती उकरून…

ऐकावे ते नवलच... डसऱ्या सापाला पकडून घेतला कडाडून चावा, व्हिडीओ व्हायरल

कसबे धावंडा येथील शेतकऱ्याचे कोब्रा जातीच्या सापाला जशास तसे उत्तर.... विनायक हेंद्रे डीएम रिपोर्ट्स/आखाडा बाळापुर- घरात निघालेल्या सापाला शेपटी पकडून बाहेर सोडून देण्यासाठी घेऊन जाताना सापाने पलटवार करीत हाताच्या बोटाला कडाडून चावा घेतला. त्या…

डेमोक्रॅट महाराष्ट्राच्या वृत्ताची दखल; वन विभागाकडून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू

शिवशंकर निरगुडे डीएम रिपोर्ट/सेनगाव- तालुक्यातील बोरखेडी, हनकदरी,  खिल्लार, धोतरा, हिवरखेडा आदी भागात वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे वृत्त डेमोक्रॅट महाराष्ट्र या वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर शुक्रवारी प्रसिद्…

पोलीस कर्मचाऱ्याने वाचविले कबुतराचे प्राण Police Personel Saves Life Of Pigeon In Hingoli

पतंगाच्या मांज्यात अडकला होता पक्षी डीएम रिपोर्ट्स- येथील गांधी चौकात आज कर्तव्य बजावत असताना येथील शहर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी वसंत चव्हाण यांना विजेच्या तारांना गुंडाळलेल्या मांजात कबुतर पक्षी अडकला  असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी म…

ताईंच्या लग्नाला जायचं हाय... फिजिकल डिस्टंसिंगचे नियम तोडणाऱ्या ५०० वर वऱ्हाडींवर होणार गुन्हे दाखल

पोलीस आणि अधिकारीही पोहचताच झाली पळापळ, सर्वांवर होणार गुन्हे दाखल सुधाकर मल्होत्रा डीएम रिपोर्ट्स- हिंगोली तालुक्यातील बोरजा येथे आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास दोन बहिणींचे एकाच मंडपात लग्न लागले. दोन्ही ताईंच्या लग्नाला जायचं हाय... जायच…

सेनगाव तालुक्यात वन्यप्राण्यांच्या हैदोस, पिकांची नासाडी

सेनगाव तालुक्यात जंगली भागात मोठे नुकसान Destruction Of The Crops In Large Scale In Sengaon Tehsil हिवरखेडा शिवारातील शेतात असेलला नीलगायिंचा (रोही) कळप छायाचित्रात दिसत आहे.  शिवशंकर निरगुडे डीएम रिपोर्ट्स/ सेनगाव-  सेनगाव तालुक्यात मोठ्य…

दिशादर्शक तंत्र: साखरा येथील शेतकऱ्याकडून सोयाबीन व तूरसाठी बेडचा वापर Farmer Adopts 'Bed System' For Soyabean And Tur Crops

The New Directional Technique Based On Turmeric Crop शिवशंकर निरगुडे डीएम रिपोर्ट्स/साखरा- सेनगाव तालुक्यातील साखरा येथे सोयाबीन पिकांची बेडवर पेरणी  करण्यात आली आहे. साखरा येथील प्रगतशील शेतकरी अतुल इंद्रकुमार राऊत यांनी आपल्या ६ एकर …

या आंब्याला वर्षातून दोन वेळेस येतात आंबे; मराठवाड्यात बनला चर्चेचा विषय

सिकंदर पठाण डीएम रिपोर्ट्स- बहुतांश म्हणजेच जवळजवळ सर्वच झाडांना वर्षांतून एकदाच आणि तेही उन्हाळ्यात आंबे आलेले आपण पाहतो. परंतु हिंगोली जिल्ह्यात असेही एक झाड आहे त्याला वर्षातून दोन वेळा आंबे येतात. फळांच्या या राजाची मोठीच कीर्ती असून दर पावसा…

डी.एड., बी.एड. धारकांचे "घर बैठे डिग्री जलाओ आंदोलन "

डीएम रिपोर्ट्स/सेनगाव- शिक्षक भरती, शिक्षण सेवकांचे मानधन वाढ याबाबतीत राज्य शासन शिक्षणशास्त्र पदवी आणि पदविका धारकांनी १० जुलै रोजीपासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनांतर्गत डि.टी.एड, बी.एड स्टूडंट असोसिएशनच्या वतीने 'घर बैठे डिग…

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची बदली रद्द करण्यासाठी हिंगोलीत पक्ष, संघटनांची निवेदने

डीएम रिपोर्ट्स- येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त पदी नुकतीच बदली झाली आहे. त्यांची झालेली बदली हिंगोली शहराच्या विकासासाठी अन्यायकारक असल्याच्या कारणावरून हिंगोली शहर आणि जिल्ह्यातील विविध पक्ष संघटन…

कळमनुरी-नांदेड रस्त्यावर दोन अपघातात दोन ठार, दोन गंभीर Two Killed In Separate Accidents In Kalamanuri

अफरोज अली डीएम रिपोर्ट्स/कळमनुरी- नांदेड रस्त्यावर कळमनुरी जवळील मोरवाडी जवळ झालेल्या अपघातात एक तर कामठा फाट्यावर झालेल्या अपघातात एक असे दोघे ठार झाले असून दोन्ही अपघातांमध्ये एका महिलेसह ट्रकचा क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. दोघांनाही पुढील उपचार…

मुख्याध्यापकाकडून शिक्षकाचा मानसिक छळ Teacher Files Complain Of Mental Torture Against Head Master Of Tribal School

गुन्हा दाखल करण्यासाठी आखाडा बाळापूर पोलिसात फिर्याद डीएम रिपोर्ट्स- कळमनुरी तालुक्यातील (जिल्हा हिंगोली) आखाडा बाळापूर येथील शिवाजीराव मोघे आदिवासी आश्रम शाळेमध्ये मुख्याध्यापकाकडून हेतुपुरस्सर मानसिक त्रास दिल्या जात असल्याचा आरोप एका शिक्षकाने…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत