Marathawada Graduates Constituency

पदवीधर आमदार चव्हाण यांचे आत्ताच तोंड पाहुन घ्या, पुन्हा ते आमदार म्हणून दिसणार नाहीत- सचिन निकम

रिपब्लिकन सेनेचे उमेदवार सचिन निकम यांना हिंगोली जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद हिंगोली, दि. २६:- दि. २४ नोव्हेंबर २०२० रोजी पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२० मराठवाडा मतदारसंघातील रिपब्लिकन सेनेचे अधिकृत उमेदवार सचिन निकम यांच्या प्रचारार्थ हिंगोली जिल्ह्याती…

ॲड. बाळासाहेब आंबेडकर बुधवारी हिंगोलीत

हिंगोली, दि. १७:- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचा दौरा करीत असून ते उद्या दिनांक १८ नोव्हेंबर २०२० रोजी हिंगोलीत येत आहेत. पदवीधर निवडणूक वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकद…

पदवीधर निवडणुकीत मराठवाडा मतदारसंघात "आंबेडकर विरुद्ध आंबेडकर"

नवनाथ कुटे औरंगाबाद, दि.१७:-  मराठवाडा पदवीधर मतदारसंघात यावेळेस वंचित बहुजन आघाडी पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र उमेदवार दिला आहे. तर प्रकाश आंबेडकर यांचे बंधू तथा रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा त्यांचा उमेदवार जा…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत