Maratha Reservation

ब्रेकिंग न्यूज: मराठा समाजाला पुन्हा मिळाले आरक्षण

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरळ सेवा भरतीत १० टक्के आरक्षणाचा लाभ मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाजातून स…

मराठ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पाय धुवून प्यावेत- करणी सेना

मराठा समाजाच्या आरक्षणावरून चालू असलेले राजकीय आरोप प्रत्यारोप वाद-विवाद चालूच आहेत. या वादविवादात कुणी सध्याच्या महाराष्ट्र विकास आघाडीला जबाबदार धरत आहे. तर कुणी मराठा आरक्षणाचा कायदा करणारे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जबाबदार धरत आह…

मराठा आरक्षणासाठी केंद्राने संवैधानिक तरतूद करण्याची मागणी; 1 मार्चपासून सुनावणी

मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण मुंबई, दि. 5 : आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणालाही केंद्र सरकारने संवैधानिक संरक्षण द्यावे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात केंद्र शासनाने मराठा आरक्षण…

Reservation: फडणवीस यांचा मराठा आरक्षणावाल्यांना इशारा...

ओबीसी आरक्षणात इतरांना वाटेकरी स्वीकारणार नाही; प्रसंगी रस्त्यावर उतरू मुंबई, दि. १३:- मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवं. त्याबाबत दुमत नाही, असं सांगतानाच पण, ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का …

आम्ही फक्त तीनच राजेंना मानतो असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांचा दोन्ही राजेंना जोरदार टोला.....

वैचारिक भूमिका कायम राहणार असल्याचेही केले स्पष्ट डीएम रिपोर्ट्स/हिंगोली, १० ऑक्टोबर- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि भाजपा नेते उदयनराजे भोसले आमनेसामने आले आहेत. उदयनराजे बिनडोक असल्याची टीका केल्यानंतर…

आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी ढोल बजाव आंदोलन

जगन्नाथ पुरी डीएम रिपोर्ट्स/सेनगाव- सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित तरुणांना आरक्षणा पासून वंचित राहावे लागणार आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायम ठेवावे या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांन्ती मोर्चाच्या वतीन…

खासदार भोसले बोलले आरएसएसची भाषा......

सर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार भोसले यांची मागणी  डीएम रिपोर्ट्स/सातारा- जी भाषा आरएसएसच्या सरसंघचालकाला बोलायला हवी तीच भाषा आज संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे बोलले आहेत. मराठा आरक्षण देता येत न…

राज्यात कोणतीच नोकर भरती घेवू नका, संभाजी छत्रपती यांची पुन्हा मागणी

वयोमार्यादा संपत आलेल्यांना चिंता नोकर भरती कधी निघते याचीच......   डीएम रिपोर्ट्स- मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात पोलिस भरती असो की एमपीएससी अशी कोणतीच भरती घेवू नये, अशी मागणी खासदार संभाजी छत्रपती यांनी केली आहे. त्…

खासदार संभाजी छत्रपती यांच्या ईशार्‍यामुळे आगामी पोलिस भरती वादात सापडण्याची शक्यता

"मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर, कोणतीच नोकर भरती करू नका" डीएम रिपोर्ट्स- मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र राज्यात कोणतीही सरकारी नोकर भरती करू नये, असे सांगतानाच, महाराष्ट्र सरक…

मराठ्यांना शिक्षण व शासकीय सेवांमध्ये त्वरीत संरक्षण द्या....

मराठा क्रांती मोर्चाचा मागणी, आठ दिवसात आंदोलनाची दिशा ठरविणार डीएम रिपोर्ट्स/हिंगोली- माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला शिक्षण व शासकीय सेवांमध्ये स्थगिती देण्याचा निर्णय दिला आहे. शासनाने राज्याच्या घटनात्मक अधिकाराचा वापर करून मराठ…

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत गांभीर्याने चर्चा

डीएम रिपोर्ट्स/मुंबई- मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्याच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अज…

मराठा आरक्षण: खासदार संभाजी राजे यांनी दिला मोठा इशारा....

डीएम रिपोर्ट्स- मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करतानाच मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च्च न्यायालयाने आज अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही बाब मराठा आरक्षण समर्थक आणि मराठा समाजासाठी धक्का मानला जात आहे. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत