मोटोरोला वन ॲक्शनला भारतात Android 11 अपडेट मिळवत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या अपडेटची मोटोरोला वापरकर्त्यांना प्रतिक्षा होती. शेवटी आजपासून हे अपडेट मिळत असल्याने वापरकर्ते आपला मोबाईल अद्ययावत करू शकतात. मोटोरोला वन ॲक्शनला ब्राझीलमध्ये अँड्रॉइ…