Legal News

संविधान दिन: सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स फॉर सोशल जस्टिस या वकिलांच्या संघटनेने केली होती मागणी नवी दिल्ली: - संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालय आपल्या आवारात डॉ. बी. आर. आंबेडकर पुतळ्याचे अनावरण करणार आहे. गेल्या वर्षी, तीन वकिलांनी भारताच्या सरन्यायाधीशांना …

रायचूरच्या मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधिशाला बडतर्फ करा- आंबेडकर लॉयर्स कौन्सिलची मागणी

हिंगोली- प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ध्वजस्तंभाखालून काढून टाकल्याशिवाय ध्वजारोहन करणार नाही, अशी भुमिका कर्नाटक राज्यातील रायचूर येथील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधिश मल्लीकार्जून गौडा यांनी घेतली होती. त्यानंत…

न्यायालयांच्या सुनावणीचे होणार थेट प्रेक्षपण

सर्वोच्च न्यायालयाकडून नियमावली जाहीर सुप्रीम कोर्टाच्या ई-कमिटीने देशातील सर्वच न्यायालयांमधील कामकाजाचे थेट प्रेक्षपण करण्यासाठी आणि कोर्टाच्या कार्यवाहीच्या रेकॉर्डिंग करण्यासाठी आपला प्रारूप आराखडा जाहीर केला असून आता ३० जून २०२१ रोजी किंवा त्यापू…

पळून गेलेल्या जोडप्याला संरक्षण: हायकोर्टाने नाकारले, सर्वोच्च न्यायालयाने मात्र मान्य केले

पळून जाऊन लिव्ह- इन-रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या तरुण-तरुणीला घरच्या लोकांकडून धोका असल्याच्या कारणावरून त्यांनी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात संरक्षण मिळण्यासाठी केलेली याचिका हायकोर्टाने रद्दबातल केली होती. तर सर्वोच्च न्यायालयाने मात्र संबंधित जोडप्…

अंमलबजावणीची शक्यता पाहूनच उच्च न्यायालयाने आदेश पारित करावेत: सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली: आदेशांची अंमलबजावणी करणे शक्य आहे का हे लक्षात घेऊनच आदेश देण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात उच्च न्यायालयांना दिल्या आहेत. आलाबाद हायकोर्टाने कोरोना संदर्भात सू-मोटो याचिका दाखल करून घेत उत्तर प्रदेश सरकारने एका महिन्याच्…

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांना संरक्षण नाही

सामाजिक आणि नैतिकदृष्ट्या अस्विकार्य असल्याचे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निरीक्षण.... एका याचिकेवर निकाल देताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने, लाइव्ह-इन रिलेशनशिप (लग्न न करताच अविवाहीत जोडप्याने सोबत राहणे) सामाजिक आणि नैतिकदृष्ट्या अस्व…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत