Kanhaiya Khandelwal

पत्रकार खंडेलवाल मारहाण प्रकरण: ओमकांत चिंचोलकर सह इतर कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी!

अप्पर पोलीस महासंचालक(प्रशासन) यांचे आदेश हिंगोली : हिंगोली येथील पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांना 29 मार्च 2020 रोजी शहर वाहतूक शाखेचे तत्कालीन सपोनि ओमकांत चिंचोलकर सह इतरांनी मारहाण केल्याची घटना घडली होती.यासंदर्भात कन्हैया खंडेलवाल यांनी याबाबत वरि…

कन्हैया खंडेलवाल मारहाण प्रकरण: पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची विनंती न्यायालयाने फेटाळली

२०२० च्या लॉकडाऊनमध्ये घडली होती घटना हिंगोली:- येथील बहुचर्चित पत्रकार कह्नैया खंडेलवाल मारहाण प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, हिंगोली यांचे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर न्यायालयाने २४ एप्रिल २०२१ रोजी निकाल दिला आहे. न्यायालयाने प्…

हिंगोलीत संचारबंदी दरम्यान पत्रकार आणि पोलीस निरीक्षकात हाणामारी / Scuffle between police officer and journalist in hingoli

डेमोक्रॅट महाराष्ट्र न्यूज ब्युरो/हिंगोली-  शहरातील गांधी चौकात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास संचारबंदी असताना झालेल्या वादात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर आणि न्यूज१८ लोकमत टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी कन्हैय्या खंडेलवाल या दोघांमध्ये…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत