Hingoli news

हिंगोली शहरात एकास चाकूने मारहाण

हिंगोली: शहरातील कृष्णा टॉकीज परिसरात एकास विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 18 जून रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  फिर्यादी तानाजी रामकिशन बांगर हे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी शहरातील कृष्णा टाकीज परिसरा…

शेतात आल्याच्या कारणावरून पती व पत्नीस मारहाण

अंबाळा तांडा येथील घटना; आरोपीवर गुन्हा दाखल हिंगोली: अंबाळा तांडा शेत शिवारातील गायरान जमिनीवर आरोपींनी संगणमत करून आम्ही मक्त्यानी केलेल्या शेतात का आले असे म्हणून पती व पत्नीस जबर मारहाण केल्याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात 18 जून रोजी चार …

हिंगोलीत योग केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न

शहरात एनटीसी भागात असलेल्या महेश उद्यानात आज दिनांक 19 जून रोजी महेश नवमी निमित्त महेश उद्यानात उभारण्यात आलेल्या योग केंद्र लोकार्पण सोहळा संपन्न झाला. आमदार तानाजी मुटकुळे यांच्या स्थानिक विकास निधीतून योग केंद्रासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण…

पिंपळदरीच्या अन्नपूर्णाबाईंना मिळाला हक्काचा निवारा

तहसीलदारांनी दखल घेतल्याने रमाई घरकुल योजनेतुन घरकुल मंजुर औंढा नागनाथ: झोपडीत राहुन आपल्या दोन मतीमंद मुलांचा सांभाळ करणाऱ्या पिंपळदरी येथील अन्नपुर्णा धुळे यांच्या कुटूंबाला रमाई घरकुल योजनेतुन प्रशासनाने घरकुल मंजुर केले आसुन या बाबतचे पत्र आज औं…

पहा व्हिडीओ: कयाधू नदीला मोठा पूर....

हिंगोली: जिल्ह्यात गेल्या दहा पंधरा दिवसात समाधानकारक पाऊस झालेला नसताना सुद्धा कयाधू नदीला आज सकाळपासून मोठा पूर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. पूर येण्यासाठी पात्राच्याक्षेत्रामध्ये किमान चार-पाच दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर नदीला पूर येत असतो प…

हिंगोलीची हळद जागतिक बाजारपेठेत जाणार

बिम कंपनीसोबत खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने करार... हिंगोली: हळद उत्पादनात महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या पाठोपाठ हिंगोली जिल्हा सुद्धा आघाडीवर आहे. जिल्ह्यातील हळदीला जागतिक बाजारपेठ मिळावी या उद्देशाने खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घ…

आरोपी माचेवाडला अटकपूर्व जामीन मंजूर

लाचखोर अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची गरज... बिभीषण जोशी हिंगोली: रेती टिप्पर प्रकरणात तीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेला आरोपी हिंगोली तहसीलदार माझे वाड्याला येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर माचेवाड…

महावितरणच्या यौध्द्यांनी रात्रंदिवस मेहनत घेवून कोसळलेले पोल उभारून वीजपुरवठा केला पुर्ववत

भोसी व नागझरी गावांमध्ये वादळी वारा व पावसाने महावितरणचे झाले होते मोठे नुकसान... हिंगोली: औंढा नागनाथ तालूक्यातील भोसी व नागझरी परिसरात सोमवारी ( दि.31 मे) संध्याकाळी झालेल्या पाऊस आणि चक्रीवादळामुळे महावितरणच्या विद्युत यंत्रणेलाही जबर फटका बसल्यान…

१५ वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यास परवानगी द्या

ग्रामसंवाद सरपंच संघाची विरोधिपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी हिंगोली: आज दि. 3 जुन रोजी महाराष्ट्र राज्याचे विरोधिपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हिंगोली जिल्हा दौर्यावर आले आसता सरपंच, ग्रा.पंचायत अनेक प्रश्न घेऊन निवेदन ग्रामसंव…

३ लाखाची लाच मागितल्या प्रकरणी तहसीलदारावर गुन्हा दाखल

हिंगोली: ३ लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी हिंगोलीच्या तहसीलदार आवर गुन्हा दाखल झाला आहे. पकडलेले रेतीचे टीप्पर सोडून देण्यासाठी आणि अगोदर पकडण्यात आलेल्या टीप्परवर कारवाई न करण्यासाठी गलेलठ्ठ पगार असलेल्या या लोकसेवकावर ही कारवाई झाल्याने प्…

अन्नपुर्णाबाईचा संघर्ष पाहून तुम्हीही म्हणाल, अशी परिस्थीती येवू नये कुणाच्याही वाट्याला....

भिंत खचली चूल विझली होते नवते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले... असे काहीसे जिवन गाणे झालेल्या या मायमावलीच्या साहसाचे, जगण्याच्या उमेदीचे शब्दान्मध्ये वर्णन करणे शक्यच नाही. तिचा संघर्ष पाहिल्यानंतर, तुम्हीही म्हणाल की अशी दयनीय, …

तालुका कृषी अधिकारी, हिंगोली तर्फे सोयाबीन बियानेबदल मार्गदर्शन

हिगोली: तालुक्यात सोयाबीन पिकाखालील सरासरी क्षेत्र 62011हे आहे. नियोजीत लागणारे सोयबिन बियाणे 46509 क्विंटल शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. हिंगोली तालुक्याचे कृषी अधिकारी जीबी बंटेवाढ यांच्या मार्गदर्शनामुळे हिंगोली तालुक्यातील शेतकरी वर्ग यांना वेळोवेळी क…

व्हर्च्युअल टूर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बॉलिवूड, टॉलिवूडला भेट

बिभिषण जोशी हिंगोली: येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये व्हर्च्युअल टूर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ऑनलाईन सहल घडवण्यात आली. यावेळी बोलतांना प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज म्हणाले की, ' पोदार शाळेने प्रथमच व्हर्च्युअल टूर्सच्या द्वारे विद्यार्…

अबब... माळधामणी येथे ५१ जणांच्या अँटीजन तपासणीत ११ पॉझिटिव्ह

बिभिषण जोशी हिंगोली: तालुक्यातील माळधामणी येथे ५१ ग्रामस्थांची अँटीजन तपासणी केली असता यामध्ये अकरा जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांना कोविड सेंटर येथे उपचारसाठी दाखल केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी कोरोनाची तिस…

महावितरणची मान्सूनपुर्व कामे: वीजपुरवठा बंद काळात वीजग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

बिभिषण जोशी हिंगोली: पावसाळ्यामधे वीजग्राहकांना अखंडीत वीजपुरवठा करता यावा दृष्टिने दरवर्षी महावितरणच्या वतीने मान्सूनपुर्व देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेतली जातात. यामध्ये विद्युत यंत्रणेला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटने, रोहीत्रांची देखभाल …

पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करा, अन्यथा कठोर कारवाई

हिंगोली जिल्ह्यातील बँकांना खासदार हेमंत पाटील यांची बँकांना ताकीद बिभीषण जोशी हिंगोली: जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांचा शेतकऱ्यांना होणारा पिक कर्ज पुरवठा तीन वर्षात अत्यंत कमी आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेसाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. कर्ज पुरव…

हिंगोली: ग्रामसंवाद सरपंच संघाची बैठक संपन्न

सरपंचांनी मागण्या मान्य करुन घेण्यासाठी एकजूट दाखवावी, मराठवाडा अध्यक्ष किरण घोंगडे यांचे आवाहन हिंगोली: ग्रामसंवाद सरपंच संघाची आढावा बैठक हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आज दिनांक 29 मे रोजी दुपारी 1 वाजता घेण्यात आली. या ग्राम संवाद सरपंच संघाचे…

ज्येष्ठ विधीज्ञ प्रल्हादराव उमरेकर यांचे निधन

हिंगोली: येथील ज्येष्ठ विधिज्ञ तथा हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट करून शिवसैनिकांच्या मागे समर्थपणे उभे राहून जिल्ह्याला शिवसेनेचे आमदार, खासदार देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे ॲड. प्रल्हादराव उमरेकर यांचे आज दिनांक २३ मे रविवार रोजी अल्…

लग्नाच्या पत्नीला अंधारात ठेवून दुसरीशी घरोबा; गुन्हा दाखल

हिंगोली:  पंचायत समिती सेनगाव येथील कर्मचाऱ्याने पहिली पत्नी असताना दुसऱ्या 22 वर्षीय तरुणी सोबत गुपचूप लग्न केल्ल्याने हिंगोली ग्रामीण पोलीस सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, अर्चना गव्हाणकर यांच्या फिर्यादीवरून पती …

छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्त विद्यार्थी घडविण्याचा युवकांनी केला संकल्प

हिंगोली:   शहरातील गीतांजली पार्क येथे  गीतांजली पार्क , रामाकृष्णा रेसिडेन्सी ,सिताराम नगरी व रामनगर  या चार नगरातील युवकांनी गीतांजली पार्क येथील मोकळ्या जागेत छत्रपती राजे संभाजींची ३६४ वी वैचारिक जयंती कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करत साधेपणाने …

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत