Hingoli news

आझाद समाज पार्टीच्या युवा जिल्हाध्यक्षपदी प्रताप भुक्तर यांची निवड

हिंगोली : आज दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आझाद समाज पक्षाच्या युवा जिल्हाध्यक्षपदी तरुण तडफदार कार्यकर्ते प्रताप भुक्तर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड आझाद समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील वाकेकर, आझाद समाज पक्षाचे…

आझाद समाज पार्टीच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी ॲड. अभिजित खंदारे

हिंगोली: माननीय चंद्रशेखर आझाद रावण यांचे नेतृत्वाखालील आझाद समाज पार्टीच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष प्राचार्य सुनील वाकेकर यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश सचिव तथा हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा प्रभारी रावण धाबे यांच्या शिफारशीवरून ॲड. अभिजी…

आजाद समाज पार्टीच्या सेनगाव तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कांबळे

सेनगाव/प्रतिनिधी:- सेनगाव तालुक्यातील बहुजन समाजाचे तरुण नेते ज्ञानेश्वर रंगनाथ कांबळे यांची आझाद समाज पार्टीच्या सेनगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे सेनगाव तालुक्यात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे ज्ञानेश्वर कांबळे आझ…

बुधवारी कळमनुरीत आदिवासी पँथरचा भव्य मोर्चा

हिंगोली/कळमनुरी: - मणिपूर येथे मागील ०३ महिन्यापासून आदिवासी समाजावर होणाऱ्या हिंसाचार, अत्याचार व तसेच भारत देशाची मान शरमेने झुकेलेली आहे. तसेच आदिवासी 3 महिलांना नग्न करून धिंड काढली, त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला आणि मणिपूर राज्यात आता पर्यंत 2…

आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीवर ग्राम पंचायतचा हक्क

वटकळी येथील आदिवासी समाजाच्या स्मशानभूमी बाबत आझाद समाज पार्टीचे निवेदन हिंगोली : सेनगाव तालुक्यातील मौजे वटकळी येथील आदिवासी समाजाच्या स्मशानभूमी बाबत आझाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक, हिंगोली यांना निवेदन देण्यात आले.…

हिंगोली शहरातील आदर्श महाविद्यालय परिसरात बेसुमार वृक्षतोड

हिंगोली: शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या झाडांवर गेल्या दोन-तीन वर्षांपासून कुऱ्हाडी चालविण्यात येत आहेत. यामूळे महाविद्यालय परिसर भकास झाला आहे. तर आज काटेरी बाभूळ तोडण्याचे काम हाती घेण्यात आले. ही झाडे उन्हाळ्याच्या दिवसात विशेषतः …

समाज मंदिराच्या निळ्या रंगावर मारला पांढरा रंग: अनुसूचित जातीचे समाज मंदिर सवर्ण समाजाने घेतले ताब्यात

औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरखेडा येथील घटना  अनुसुचित जातीच्या समाज मंदिराच्या निळ्या रंगावर पांढरा रंग लावताना महीला. हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरखेडा येथे दलित वस्ती योजनेत मंजूर झालेल्या समाज मंदिराचा गेल्या अनेक वर्षांपासून गावातील सवर्ण…

जागतिक आदिवासी दिनानिमित्त समाज प्रबोधन मेळावा

हिंगोली: आदिवासी युवक कल्याण संघ व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन छंदक लोखंडे ( प्रकल्प अधिकारी कळमनु…

हिंगोली शहरात उभारला जाणार माजी प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा- पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड

उत्थित शिल्पातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख हिंगोली: येथे सध्या इंदिरा चौकात असलेल्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी त्यांचा पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारण्यात येत आहे. या कामास मंजुरी देण्य…

आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या वतीने १० वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

हिंगोली: दहावीमध्ये चांगली टक्केवारी घेऊन उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांचा आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिंगोली शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंडित काच्छवे, त…

माळहिवरा येथील उड्डाणपूल व चौकाला महान सम्राट अशोक यांचे नाव

बुद्ध जयंती निमीत्त थाटात कार्यक्रम हिंगोली- तथागत बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली- वाशिम रस्त्यावरील माळहिवरा येथील उड्डाणपुल व चौकाला महान सम्राट अशोक यांचे नाव देण्यात आले. तसेच वारंगा फाटा ते अकोला या राष्ट्रीय महामार्गाला सुद्धा सम्राट अशोक य…

पत्रकार खंडेलवाल मारहाण प्रकरण: ओमकांत चिंचोलकर सह इतर कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी!

अप्पर पोलीस महासंचालक(प्रशासन) यांचे आदेश हिंगोली : हिंगोली येथील पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांना 29 मार्च 2020 रोजी शहर वाहतूक शाखेचे तत्कालीन सपोनि ओमकांत चिंचोलकर सह इतरांनी मारहाण केल्याची घटना घडली होती.यासंदर्भात कन्हैया खंडेलवाल यांनी याबाबत वरि…

हिंगणी भीम जयंती प्रकरण: जामीनपात्र गुन्ह्यात पोलिसांनी का मागितला पीसीआर? जाणून घ्या काय घडले न्यायालयात....

हिंगोली/बिभीषण जोशी: २९ एप्रिल २०२२ रोजी शांततेत पार पडलेल्या हिंगोली तालुक्यातील मौजे हिंगणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीनंतर पोलिसांनी बौद्ध व आंबेडकरी समाजातील एकूण 34 आरोपींसह इतर 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हण…

हिंगणी येथील भिम जयंती प्रकरण: जातीयवादी मोकाट, आंबेडकरी समाजावर मात्र गुन्हे दाखल

हिंगोली/ बिभिषण जोशी:  हिंगोली तालुक्याअंतर्गत येणाऱ्या हिंगणी या गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर पहिल्यांदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जंयती निमित्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावात सर्वप्रथम ध्वजारोहन करण्यात आले तसेच …

शीर्षक नाही

हिंगोली- सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील बौद्ध भिक्खू आणि बौद्ध उपासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त मध्यप्रदेशातील आंबेडकर नगर - महू येथे रवाना झाले. त्यांना हिंगोली रेल्वे स्थानकावर निरोप देण्यात आला. सेनगाव तालुक्यातील वाढोणा …

डॉ. दीपक मोरे यांना आरोग्य भूषण पुरस्कार

हिंगोली - आरोग्य सेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल न्यूज लाईन तर्फे सह्याद्री पुरस्काराचे आयोजन केले आहे. त्यानुसार डॉ. दीपक मोरे यांना आरोग्य भूषण पुरस्कार देऊन मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थित मुंबई येथे गौरव केला जाणार आहे. न्यूज लाईन तर्फे सह्या…

सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या; आरोपीला अटक

सेनगाव:- तालुक्यातील गोरेगाव येथे सासरच्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. उजमा बेगम असे या महिलेचे नाव असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत शेख रफिक शेख गफुर रा. कळमनुरी यांनी फिर्याद दिली होती. गोरेगा…

चिमुलकीवर बलात्कार केल्याप्रकरणी नराधमाला मरेपर्यंत कारावास

हिंगोली- येथील बावनखोली भागात 2018 मध्ये त्यावेळी केवळ 7 वर्षे वय असलेल्या चिमुकलीवर बलात्कार करणार्‍या नराधमाला येथील सत्र न्यायालयाने मरेपर्यंत कारावासाची शिक्षा आणि 25 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. मधूकर निवृत्ती वाठोरे (वय- 57 वर्षे रा. …

वैद्यकीय तपासणी वेळी आरोपी फरार; सिन्नर येथून केली अटक

हिंगोली - येथील सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलेला आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता. सदर आरोपी विरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर आरोपीला गोरेगाव पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून नाशिक जिल्ह्…

हिंगोलीत सातव समर्थकांचे पंख छाटण्यास सुरुवात? विलास गोरे पक्षातून निलंबित

हिंगोली/बिभीषण जोशी- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख हे १० दिवसांपूर्वी हिंगोलीत पक्ष संघटन कार्यक्रमासाठी आले असताना त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करुन सातव गट समर्थक, पक्षाचा कार्यकर्ता विलास गो…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत