बुद्ध विहारातच साजरी केली डॉ. आंबेडकर जयंती हिंगोली : भीम जयंतीला प्रमुख मार्गाने परवानगी मिळावी यासाठी, पोलिसांच्या विरोधात हिंगणी येथील बौद्ध, आंबेडकरवादी समाज उच्च न्यायालयात गेला. आणि शेवटी न्यायालयाने पोलिसांनाच जयंतीचा मार्ग ठरविण्यासह इतर अटीशर…