खबरदारी घेवून दिपावली साजरी करण्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आवाहन हिंगोली, दि. ९ नोव्हेंबर :- जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिड (COVID-19) या विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य म्हणून घोषित केलेला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रस…