मुंबई।डीएम न्यूज:- राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांना आज आणि उद्या 30 डिसेंबर रोजी जात पडताळणीसाठीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन भरता येणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणू…