गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करा: भीम आर्मीची मागणी byThe Editor •ऑगस्ट ०९, २०२१ वसमत: 1978 पासून कसत असलेल्या शासकीय गायरान जमीनी वरील अतिक्रमण नियमित करून सात-बारा वर नोंद घ्या भीम आर्मीची उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागणी. आम्ही मौजे मरसुळ तालुका वसमत येथील रहिवाशी असून मागासवर्गीय पैकी जातीने बोद्ध आहोत (1) सोनाजी विठ्ठल …