केंद्रातील भाजपा सरकारने कृषी सुधारणाबाबत तीन कायदे आणले आहेत. या कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर मूठभर मंडळी शेतकर्यांच्या नावावर आंदोलन करत आहेत.दिल्लीच्या प्रचंड थंडी वातारणात शेतकरी आंदोलन होत आहे. घाबरू नका! हे शेतकरी सर्व तयारीनिशी आलेल…