Covid-19

शासकीय रुग्णालयात ऑक्सीजन सिलेंडर दीड महिन्यापासून धूळखात

जिल्हा शल्य चिकित्सकासह, प्रशासनाचे दुर्लक्ष हिंगोली/बिभीषण जोशी: कोरोनाचे संकट अद्यापही कायम असून तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता शासन खबरदारीच्या उपायोजना राबवित आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात मागील दिड महिन्यापासुन ऑक्सीजन सिल…

Covid-19 Aid: कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांचा वारसांना ५० हजारांचे सानुग्रह अनुदान

हिंगोली: माननिय सर्वोच्च न्यायालयाच्या दि. 30 जून, 2021 च्या आदेशानुसार व त्याअनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी दि. 11 सप्टेंबर, 2021 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार…

हिंगोली जिल्ह्यात सर्व प्रथम वसमत तालुका कोराना मुक्त

प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश वसमत: प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर आज रोजी जिल्ह्यात सर्वप्रथम वसमत तालुका कोरोना मुक्त झाला आहे हिंगोली जिल्ह्यात कोरोना महामारी ने थैमान घातल्या…

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी गाफिल राहू नये

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन...... पुणे: ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. परंतू कोरोनाचा धोका अजूनही गेलेला नाही त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी गाफिल…

कोविड-19 लसीमूळे सुद्धा मृत्यू; सरकारकडूनच झाली पुष्टी

घाबरण्याचे कारण मात्र नाही.....  कोरोना आजार रोखण्यासाठी देण्यात येत असलेल्या लसींच्या दुष्परिणामांचा अभ्यास करणार्‍या आरईएफआय या सरकारी समितीने लसीकरणानंतर अ‍ॅनाफिलेक्सिसमुळे ( anaphylaxis ) एका 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले आहे…

अबब... माळधामणी येथे ५१ जणांच्या अँटीजन तपासणीत ११ पॉझिटिव्ह

बिभिषण जोशी हिंगोली: तालुक्यातील माळधामणी येथे ५१ ग्रामस्थांची अँटीजन तपासणी केली असता यामध्ये अकरा जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांना कोविड सेंटर येथे उपचारसाठी दाखल केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी कोरोनाची तिस…

गीत गायनातून कोरोना जनजागृती

वसमत: येथील पोलिसांच्या वतीने गुरुवारी गरजूंना अन्नधान्याची किट वाटप करून मदतीचा हात दिला यावेळी पथसंचलन ना सह गीत गायनातून पुरणाचे निर्बंध पाळण्यासाठी चे आवाहन करण्यात आले. गीत गायन करुन कोरोना जनजागृती करताना वसमत पोलीस. छाया: नागेश चव्हाण . त्यानं…

अंमलबजावणीची शक्यता पाहूनच उच्च न्यायालयाने आदेश पारित करावेत: सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली: आदेशांची अंमलबजावणी करणे शक्य आहे का हे लक्षात घेऊनच आदेश देण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात उच्च न्यायालयांना दिल्या आहेत. आलाबाद हायकोर्टाने कोरोना संदर्भात सू-मोटो याचिका दाखल करून घेत उत्तर प्रदेश सरकारने एका महिन्याच्…

कोरोनामुळे पत्रकार पवन गिरी यांचे निधन

नांदेड: शहरातील सांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार पवन दिगांबर गिरी यांचे येथील जिल्हा रुग्णालयात दि. 20 मे रोजी उपचारा दरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी ते 33 वर्षाचे होते. अत्यंत शांत, हसतमुख असलेल्या पवन गिरी यांना आठवडाभरापुर्वी कोरोना लागन …

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे हिंगोलीमध्ये होणार आयुष रुग्णालय

हिंगोली: राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रमातंर्गत हिंगोली येथे ३० खाटांचे आयुष रुग्णालय लवकरच कार्यान्वित होणार असून याकरिता केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे खासदार हेमंत पाटील यांनी सातत्यपूर्ण प…

‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा फुले आरोग्य योजनेत समावेश; औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध

लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासह ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याचे निर्देश मुंबई: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिल्याने राज्यातील लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी सक्षम …

घरी उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांच्या उपचाराचे शिवधनुष्य ‘माझा डॉक्टर्स’नी उचलावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

देशात प्रथमच महाराष्ट्राने आयोजित केली अभिनव ऑनलाईन वैद्यकीय परिषद मुंबई: राज्यातील सर्व डॉक्टर्सना कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी करणाऱ्या “माझा डॉक्टर” या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनव संकल्पनेस झपाट्याने प्रतिसाद वाढत असून  आज राज्यभराती…

कोविड: दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स– महिला व बालविकास विभागाचा निर्णय

मुंबई:- कोविड-19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्याचा न…

मंगल वार्ता : हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट.....

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 45 रुग्ण ; तर 107 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज: 817 रुग्णांवर उपचार सुरु तर पाच रुग्णांचा मृत्यू हिंगोली: जिल्ह्यात 45 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांन…

'हिंगोली, यवतमाळ करिता रुग्णवाहिका उपलब्ध करून द्या'

खासदार हेमंत पाटील यांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद हिंगोली: सध्या देशभरातील कोरोनाची भयावय परिस्थिती लक्षात घेता कोरोनाग्रस्त रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळावेत या करिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी ( एसडीआरएफ ) मधून हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्याला र…

“माझा डॉक्टर्स” बनून मैदानात उतरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्र्यांची अभिनव संकल्पना; मुंबईतील हजारभर खासगी डॉक्टर्सशी ऑनलाईन सभांमध्ये संवाद मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्य टास्क फोर्समधील तज्‍ज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे ७०० खास…

हिंगोली जिल्ह्यात आढळले फक्त ६५ नवीन कोरोना रुग्ण

बिभीषण जोशीले हिंगोली:- जिल्ह्यात मंगळवारी आयसोलेशन वॉर्ड येथील चार रुग्णाचा मृत्यू झाला, यामध्ये ४५ वर्ष पुरुष येहळेगाव ,३५ वर्ष पुरुष लोहरा औंढा,५५ वर्ष स्त्री केसापुर,७० वर्ष स्त्री साखरा या चार रुग्णाचा समावेश आहे. तर नव्याने ६५ रुग्ण आढळून आले आ…

रुग्णसेवा करणारी ऍम्ब्युलन्स पेट्रोल टाकून फुकून देण्याची आमदार संतोष बांगर यांची धमकी

हिंगोली:- जिल्हा परिषद अध्यक्षांना उपचारासाठी औरंगाबाद येथे न्यायाचे असल्याने १०८ क्रमांकाची ऍम्ब्युलन्स वेळेवर मिळत नसल्याचे कारण पुढे करीत, कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी २० मिनिटात गाडी पाठव, नाही तर पेट्रोल टाकून फुकून देईन, अ…

हिंगोली जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवठा कमी पडू देणार नाही -खासदार हेमंत पाटील

हिंगोली:-   कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याला ऑक्सिजन चा कमी पडूदेणार नाही अशी ग्वाही खासदार हेमंत पाटील यांनी दिली . याबाबत राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंह यांच्यासोबत मुंबई येथे झालेल्या बैठकीत हिंगोली जिल्ह्यासाठी राय…

कोरोना वॉर्डात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी

औंढा नागनाथ:- रुग्नांची स्थिती आणि त्याना देण्यात येणार्या आरोग्य सुविधा, औषधोपचार याची माहिती नागरीकाना मिळावी यासाठी कोरोना वॉर्डात सीसीटीव्ही कॅमेरे लावून वॉर्डाबाहेर एलसीडी लावून रुग्नांच्या नातेवाईकाना अद्ययावत माहिती देण्यात यावी अशी मागणी करण्…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत