CM Uddhav Thackeray

७ जूनपासून महाराष्ट्रात अनलॉकिंग: वाचा, जिल्हानिहाय काय रहाणार सुरू आणि काय बंद...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने राज्यातील अनलॉक बाबत शनिवारी मध्यरात्री स्तरनिहाय अनलॉकचा आदेश देण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता या दोन आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत.  हे अनलॉकिंग सोमवारपासून म्ह…

वाचा.... मंत्रिमंडळाने दि. २ जून २०२१ रोजी घेतलेले शासन निर्णय

कोविडमुळे अनाथ बालकांना अर्थसहाय्य; बालसंगोपनाचा खर्चही करणार कोविडमुळे आई-वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी त्याच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा, तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन योजनेतून ख…

घरी उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांच्या उपचाराचे शिवधनुष्य ‘माझा डॉक्टर्स’नी उचलावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

देशात प्रथमच महाराष्ट्राने आयोजित केली अभिनव ऑनलाईन वैद्यकीय परिषद मुंबई: राज्यातील सर्व डॉक्टर्सना कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी करणाऱ्या “माझा डॉक्टर” या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनव संकल्पनेस झपाट्याने प्रतिसाद वाढत असून  आज राज्यभराती…

उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या प्रतिमांची जोड्यानी धुलाई

आरक्षणावरून मराठा शिवसैनिक सेना आक्रमक.....  हिंगोली: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज मराठा शिवसैनिक सेनेच्या वतिने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉन्ग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमूख अशोक चव्हाण यांच…

'हिंगोली, यवतमाळ करिता रुग्णवाहिका उपलब्ध करून द्या'

खासदार हेमंत पाटील यांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद हिंगोली: सध्या देशभरातील कोरोनाची भयावय परिस्थिती लक्षात घेता कोरोनाग्रस्त रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळावेत या करिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी ( एसडीआरएफ ) मधून हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्याला र…

राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई:- कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

जगाला दिशा देणारा महामानव आपल्या राज्यात झाला याचा अभिमान– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे मुंबई विद्यापीठात कोनशिला अनावरण मुंबई, दि. ६ :- मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे कोनशिला अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एका ऑनलाईन कार्यक्रमामध्…

'त्या' शब्दाला विरोध म्हणजे पूर्ण संविधानालाच विरोध करण्यासारखं, जितेंद्र आव्हाडांचा राज्यपालांवर पलटवार

डीएम रिपोर्ट्स/मुंबई दि. १८:- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यावरून सत्ताधारी पक्षानं राज्यपालांना चांगलेच धारेवर धरले होते. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनीही त्या पत्राव…

मिशन बिगिन अगेन : मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन ग्रंथालये सुरु करण्यास परवानगी

शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्था 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार..... मुंबई:-   मिशन बिगिन अगेन संदर्भात राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व शासकीय व खासगी ग्रंथालये कोविड-१९ मार्गदर्शक सूचनांचे पालन करून 15 ऑक्…

पुढील महिन्यापासून शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्री ठाकरे यांची असहमती

डीएम रिपोर्ट्स- महाराष्ट्रामध्ये नजीकच्या काळात शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या देशातील काँग्रेस आघाडीशासित ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत असहमती दर्शविली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जानेवारी २०२१ पर्यंत शाळा स…

राऊत-ठाकरे यांची प्रश्नोत्तरे म्हणजे, 'चंगू-मंगू'ची मुलाखत

भाजप नेते निलेश राणे यांची टीका डीएम रिपोर्ट्स- शिवसेनेचे कार्याध्यक्ष तथा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. मुलाखत देणारे शिवसेनेचे प्रमुख आणि घेणारे दैनिक सामना'चे कार्यकारी संपादक तथा शिवसेनेचे खासदार संजय …

उद्धव ठाकरे: कट्टर हिंदुत्ववादी ते पुरोगामी शिवसेनेचे शिलेदार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही आज वयाची ६० वर्षे पूर्ण करणार आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.... २७ जुलै १९६० रोजी जन्मलेल्या उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेमध्ये सक्रिय भूमिका निभावणे वयाच्या तब्बल ४० व्या वर…

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमामधील राज्याच्या सहभागी नागरिकांना क्वारंटाईन करणे सुरु

सर्वधर्मीय गुरूंना आवाहनाची मुख्यमंत्र्यांची सूचना पंतप्रधानांनी स्वीकारली CM appeals to all religious leaders Democrat MAHARASHTRA मुंबई दि २: दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील  नागरिकांपर्यंत प्रशासन पोहचले असून त्यांना क्वारंटाईनम…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत