Bhim Army

आझाद समाज पार्टीच्या युवा जिल्हाध्यक्षपदी प्रताप भुक्तर यांची निवड

हिंगोली : आज दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आझाद समाज पक्षाच्या युवा जिल्हाध्यक्षपदी तरुण तडफदार कार्यकर्ते प्रताप भुक्तर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड आझाद समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील वाकेकर, आझाद समाज पक्षाचे…

भीम आर्मीमुळे बोरगावकरांना मिळाली स्मशानभूमी

वसमत: बोरगाव (बू) येथील सार्वजनिक स्मशानभूमी प्रकरणात भीम आर्मीच्या लढ्याल अखेर यश मिळाले असून येथील ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी जागा मिळाली आहे. गेल्या ४० वर्षांपासून या गावातील ग्रामस्थांचा संघर्ष चालू होता. आता हा संघर्ष संपला असून ग्रामस्थ समाधान…

भीमआर्मीत वसमत शहरातील मोठ्या संख्येने युवकांचा जाहीर प्रवेश

वसमत:  स्वतंत्र दिनाचे औचित्य साधुन भीम आर्मी चे संस्थापक अध्यक्ष भाई ॲड चन्द्रशेखर आजाद, राष्ट्रिय अध्यक्ष भाई विनय रतन सिंह, राष्ट्रिय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी दत्तूजी मेढे, राष्ट्रिय सदस्य तथा गुजरात प्रभारी अशोकजी कांबळे, राज्य प्रमूख सिता…

गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करा: भीम आर्मीची मागणी

वसमत:   1978 पासून कसत असलेल्या शासकीय गायरान जमीनी वरील अतिक्रमण नियमित करून सात-बारा वर  नोंद घ्या भीम आर्मीची उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागणी. आम्ही मौजे मरसुळ तालुका वसमत येथील रहिवाशी असून मागासवर्गीय पैकी जातीने बोद्ध आहोत  (1) सोनाजी विठ्ठल …

बौद्ध समाजावरील अन्याय-अत्याचार थांबवा: सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांच्याकडे भीम आर्मीची मागणी

वसमत: फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात दिवसेंदिवस जातीय मनसीकतेतून होणाऱ्या विकृत घटनांमध्ये वाढ होत आहे. महविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीत ह्यास पायबंद बसेल अशी आशा होती परंतु आमची आशा फोल ठरताना दिसत आहे. महाविकास आघाडी मध्ये सुध्दा आ…

ऐतिहासिक क्षण: ठाकूर, मनुवाद्यांची दहशत आंबेडकरवाद्यांनी झुगारली....

राजस्थानातील सुरजापूर-विराटनगर येथे नवरदेवाची काढली घोड्यावरून वरात... जयपूर (राजस्थान):- राजस्थान राज्यातील जयपुर भागातील सुरजापुर-विराटनगर येथे आंबेडकरवादी जनतेने इतिहास घडविला. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात जे घडले नाही ते त्यांनी करून दाखविले असून म…

आझाद समाज पार्टीच्या वाशीम जिल्हा प्रमुखपदी इंजि. अजय घुगे

वाशिम:- संपूर्ण देशात निळे वादळ निर्माण करणाऱ्या भीम आर्मी या सामाजिक संघटनेचे प्रमूख ॲड. चंद्रशेखर रावण आझाद यांच्या नेतृत्वाखाली आझाद समाज पार्टीच्या वाशिम जिल्हा प्रमुखपदी इंजिनियर अजय घुगे यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाला वाशिमचे आझाद …

'टाइम’ने दिले भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर 'रावण' यांना उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत मानाचे स्थान.....

याच यादीत इतर पाच भारतीय व्यक्तींचा समावेश... नवी दिल्ली:- जगप्रसिद्ध 'टाइम’ नियतकालिकाने जगभरातील १०० उदयोन्मुख नेत्यांची यादी जाहीर केली असून, त्यात भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीचे प्रमुख चंद्रशेखर रावण यांच्यासह भारतीय वंशाच्या पाच जणांचा समा…

Social Justice: वसतिगृहाचे बांधकाम करण्याची भीम आर्मीची मागणी

वसमत, दि. १७:- मागासवर्गीय समाजाच्या मुलां-मुलींच्या वसतिगृहासाठी मौजे कान्हेरगाव शिवारातील गट क्रं. 70 मधील सरकारी जमीनीचे हस्तांतर करून तात्काळ बांधकाम सुरू करण्याची मागणी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे व महाराष्ट्र राज्या…

विद्यार्थी दिवस देशभरात साजरा करण्याची भीम अर्मीची मागणी

वसमत, दि. ७ नोव्हेंबर :- महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाप्रमाणे देशभरात ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करण्या बाबत निवेदन महामहिम राष्ट्रपती महोदय व प्रधानमंत्री महोदय भारत सरकार नवी दिल्ली यांना उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी वसमत या…

मराठा आरक्षण सुनावणीच्या धर्तीवर एससी-एसटी आरक्षणासाठी ताकद लावा- भीम आर्मी

नागोराव जांबूतकर डीएम रिपोर्ट्स- सर्वोच्च न्यायालयात अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीच्या कर्मचारी / अधिकारी यांना पदोन्नतीतील आरक्षण संदर्भाने दि. २१ ऑगस्ट रोजी संभाव्य सुनावणीसाठी शासनाकडून चांगले वकील लावून आणि या प्रकरणात सर्व सहकार्याबाबत हिंगोली …

बौद्ध समाजाला कायमस्वरूपी स्मशनभूमी देण्याची भीम आर्मीची मागणी

डीएम रिपोर्ट्स /वसमत- मौजे मरसुळ तालुका वसमत येथील गट नंबर 3 मधील बौध्द समाजची पारंपारिक असलेले स्मशनभूमी कायम स्वरुपी करणे बाबतचे निवेदन उपविभागिय अधिकारी वसमत यांना समस्त समाज बांधवांसह भीम आर्मीच्या वतीने देण्यात आले. आम्ही मौजे मरसुळ तालुका वस…

भीम आर्मीच्या राज्यसचिव वर्षाताई मस्के-कांबळे यांचा रिपाइंमध्ये प्रवेश, Varsha Maske Of Bhim Army Joins Minister Athawale Led RPI

डीएम रिपोर्ट्स/मुंबई-  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात भीम आर्मी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव वर्षाताई मस्के-कांबळे यांनी त्यांच्या राज्यभरातील महिला कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश क…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत