Bahujan

ऐतिहासिक क्षण: ठाकूर, मनुवाद्यांची दहशत आंबेडकरवाद्यांनी झुगारली....

राजस्थानातील सुरजापूर-विराटनगर येथे नवरदेवाची काढली घोड्यावरून वरात... जयपूर (राजस्थान):- राजस्थान राज्यातील जयपुर भागातील सुरजापुर-विराटनगर येथे आंबेडकरवादी जनतेने इतिहास घडविला. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात जे घडले नाही ते त्यांनी करून दाखविले असून म…

'एमजीएम'चे क्रांतिकारी विद्यापीठ गीत: आंबेडकरी विचारांना अशीही आदरांजली....

लोकर्पण सोहळा थाटात, सोशल मिडीयावर हजारो जणानी केले लाईक... हिंगोली:- एमजीएम अर्थात महात्मा गांधी मिशन या शिक्षण संस्थेच्या एमजीएम विद्यापीठाच्या गिताचा (MGM University Official Anthem) लोकर्पण सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला असून प्रसिद्ध गायिका कवित…

Jai Bhim अभिमानास्पद: कॅनडात बाबासाहेबांचा जन्मदिवस 'समता दिन' म्हणून होणार साजरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची दखल जगाने घेण्याची जणू स्पर्धा लागलेली आहे. अशा अभिमानास्पद घटना घडत असून यामूळे कट्टर आंबेडकरवादी, बहूजनवादी सामाजाची छाती 'मै भी आंबेडकरवादी' असे म्हणत गर्वाने भरून येत आहे. भारतीय संविधानाचे जनक डॉ. बा…

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त देशातील सर्व कार्यालयांना सुट्टी

संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar jayanti)यांची जयंती येत्या 14 एप्रिल रोजी आहे. डॉ बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त (Bhim Jayanti)देशातील सर्व कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 14 April, Holiday: संविधान न…

भारतीय जातीयवाद पोहचलाच साता समुद्रापार: अमेरिकेच्या सिस्को (CISCO) कंपनीतील जातीयवाद प्रकरणी आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचे न्यायालयात शपथपत्र दाखल

कॅलिफोर्निया:- अमेरिकेतील वंशवाद सारखाच भारतामध्ये जातीयवाद असून जातिवाद वंशपरंपरागत चालत आलेला माणसांना हीन लेखणारा प्रकार असल्या बाबतचे न्यायालयाला मदत करणारे (Amicus Curiae- Advisor to the court on a point of law who is appointed by the court to …

Reservation हिंगोली: मतदारसंख्या असूनही अनुसूचित जातीला सरपंच पदाचे आरक्षणच नाही

हिंगोली:- हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाची मतदार संख्या मोठ्या प्रमाणावर असताना सुद्धा या गावांमध्ये गेल्या 50 वर्षांपासून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण सुटले नसल्याने या वर्गाला राजकीय आरक्षण मिळणार की नाही असा प्रश्न…

परिवर्तनासाठी शूद्रांनी राजकारण ताब्यात घ्यावे: प्रकाश आंबेडकर

हजारो वर्षांच्या गुलामगिरीमुळे देश काहीच शिकला नाही. आजही विचारांची गुलामी सुरु असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. | Prakash Ambedkar मुंबई: शुद्र राजकारण ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत देशातील परिस्थिती बदलणार नाही, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्…

Woman Salvation Day: मनुस्मृती दहन दिवस आणि आजची प्रासंगिकता: दोन मतप्रवाह.......

समर्थक विचार:-  25 डिसेंबर 1927 रोजी प्रतीकात्मक पद्धतीने केलेल्या मनुस्मृती दहनाची आठवण आजही प्रकर्षाने जागी होते. महाडच्या चवदार तळ्याचा खुला वापर आणि काळाराम मंदिर प्रवेशाचा संदर्भ यामागे होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली केलेल्या त्या…

Reservation: फडणवीस यांचा मराठा आरक्षणावाल्यांना इशारा...

ओबीसी आरक्षणात इतरांना वाटेकरी स्वीकारणार नाही; प्रसंगी रस्त्यावर उतरू मुंबई, दि. १३:- मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवं. त्याबाबत दुमत नाही, असं सांगतानाच पण, ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का …

6 December: Remembering Dr. Ambedkar In Chamcha Politics.....

Sad day for Bahujans , murder of Babasaheb Ambedkar and demolition of Babri masque done by manuwadi lootarus.  On occasion of death anniversary of Babasaheb, it's time to memorise PAK(Phule, Ambedkar, Kanshiram) movement. This movement could not a…

बाबासाहेबांना ‘ऑनलाईन’ अभिवादन: माहिती पुस्तिकेचे प्रकाशन.....

शासकीय मानवंदनेचे दूरदर्शन सह्याद्री वाहिनीसह  समाजमाध्यमांवरुन थेट प्रक्षेपण मुंबई, दि. ५ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दरवर्षी अनुयायांचा सागर उसळतो…

रिपब्लिकन सेनेचे उमेदवार सचिन निकम यांना आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा जाहीर

हिंगोली, दि. ३० (बिभिषण जोशी):- आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेचे औरंगाबाद-५ पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सचिन निकम यांना आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने १ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. (Ambe…

"मानवंदना, अभिवादनाचे थेट प्रक्षेपण: महापरिनिर्वाण दिनी डॉ. आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करा, गर्दी नको'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आवाहन मुंबई, दि. 23 :- महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार…

'ऊसतोड कामगारांची अवस्था पाहा, दुसऱ्या कोणाची तरी भाषा बोलू नका'

प्रकाश आंबेडकर यांचा पंकजा मुंडे यांना सल्ला बीड, दि. २५:- पंकजा मुंडे यांनी दुसऱ्या कोणाची तरी भाषा बोलू नये. त्यांनी ऊसतोड कामगारांची अवस्था पाहावी, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले. ऊसतोड कामग…

औरंगाबादच्या वैभवात नवीन बुद्ध लेण्यांची भर; आढळल्या ४ ते ५ नवीन बुद्धलेण्या

जटवाडा रोडवरील हर्सूल तलावालगत, भीमटेकडीच्या शेजारील डोंगरामध्ये भीमसैनिकांच्या श्रमदानातून लेण्यांचे पुनरुज्जीवन सचिन निकम यांच्याकडून साभार डीएम रिपोर्ट्स- औरंगाबाद बुद्धलेणीच्या मागील बाजूस भीमटेकडीच्या शेजारील दुर्लक्षित आणि झाडी-मातीमध्…

चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस सत्तेसाठी कासावीस, त्यांनी विपश्यना करावी

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांचा सल्ला डीएम रिपोर्ट्स- महाराष्ट्रात सध्या कोरोना रोगातही राजकीय वातावरण तापत आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर सुद्धा भाजपच्या नेत्यांनी टीका केली होती. आता या वादात  वं…

क्रॉस-एक्झामिनेशन: व्यंकय्या नायडू, उदयनराजे भोसले, शिवाजी महाराज आणि संविधान......

राज्यसभेवर निवडून गेलेल्या सदस्यांनी घेतलेल्या शपथविधी दरम्यान सर्वात जास्त शपथविधी गाजला तो साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा. त्याला कारणही तसेच घडले. ते कारण म्हणणे, महापुरुषांच्या नावाने होत असलेले, भावनिक राजकारण! भारतीय राज्यघटनेची 'अनु…

आंध्र प्रदेशात उभारला जाणार बाबासाहेबांचा भव्य पुतळा

मुख्यमंत्री रेड्डी यांच्या हस्ते झाली पायाभरणी, मैदानाचे नाव असेल बी.आर. आंबेडकर स्वराज मैदान डीएम रिपोर्ट्स- तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या संकल्पनेतील भव्य दिव्य असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आता आंध्र …

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत