हिंगोली- बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. अभिजित खंदारे यांची जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांनी केली आहे. दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजी हिंगोली येथील शा…