Azad Samaj Party

आजाद समाज पार्टीच्या सेनगाव तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कांबळे

सेनगाव/प्रतिनिधी:- सेनगाव तालुक्यातील बहुजन समाजाचे तरुण नेते ज्ञानेश्वर रंगनाथ कांबळे यांची आझाद समाज पार्टीच्या सेनगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे सेनगाव तालुक्यात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे ज्ञानेश्वर कांबळे आझ…

आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीवर ग्राम पंचायतचा हक्क

वटकळी येथील आदिवासी समाजाच्या स्मशानभूमी बाबत आझाद समाज पार्टीचे निवेदन हिंगोली : सेनगाव तालुक्यातील मौजे वटकळी येथील आदिवासी समाजाच्या स्मशानभूमी बाबत आझाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक, हिंगोली यांना निवेदन देण्यात आले.…

महाराष्ट्रात तिसरी आघाडी: २६ जून रोजी औरंगाबाद येथे चंद्रशेखर आझाद रावण यांची जाहिर सभा

हिंगोली : आगामी विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विकास समिती या तिसऱ्या राजकीय आघाडीची स्थापना करण्यात आली असून येत्या 26 जून 2023 रोजी औरंगाबाद येथे आमखास मैदानावर समितीची जाहिर सभा ह…

आझाद समाज पार्टीचे १५ मार्च रोजी नवी दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन

हिंगोली : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांच्या अध्यक्षतेखालील आजाद समाज पार्टीचे १ ले राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्लीत सिरी फोर्ट ऑडिटोरियम या ठिकाणी दिनांक १५ मार्च २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे. आझाद समाज पार्टीची स्थापना १५ मार्च २०२० रोज…

आझाद समाज पार्टीचे निवेदन: शबरी विकास महामंडळाकडून घरकुलासाठी ५ लाख रु. अनुदान देण्याची मागणी

हिंगोली : शबरी आर्थिक विकास महामंडळाकडून आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. हे अनुदान सध्याचा खर्च पाहता पुरेसे नसून ते ५ लाख रुपये करण्याची मागणी आझाद समाज पार्टी, हिंगोलीच्या वतीने आदिवासी प्रक…

राजू वाठ यांच्यासह कार्यकर्त्यांचा आझाद समाज पार्टीत प्रवेश

हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील धडाडीचे नेते राजू वाठ यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह आज आझाद समाज पार्टीत प्रवेश केला. हिंगोली येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात वंचीत आघाडीचे जिल्हा सचिव  राजू वाठ यांच्यासह सुनील खंदारे, वसंत मुधळकर यांनी प…

शाहू नगर भागात रस्त्यांची कामे त्वरीत सुरू करण्यात येणार !

मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे यांच्या आश्वासनानंतर नागरीकांचे आंदोलन स्थगित हिंगोली: शहरातील छत्रपती शाहू नगर, प्रगती नगर, वैद्य नगर, सम्राट नगर आदी भागात कच्चे रस्ते सुद्धा नसल्याने नागरीकांची मोठी हेळसांड होत आहे. या भागात किमान कच्चे रस्ते तरी द्यावेत,…

हिंगोली शहरातील छत्रपती शाहू महाराज नगर, कमलानगर भागातील रस्त्यांसाठी आंदोलनाचा इशारा

हिंगोली-  शहरातील नगर परिषद हद्दीतील छत्रपती शाहू महाराज नगर, कमलानगर, प्रगती नगर, कुशीनगर, सम्राट नगर, वैद्य नगर आदी भागातील रस्ते नाल्या आणि इतर नागरी समस्यांबाबत आज निवासी उपजिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन देण्यात आले. तसेच येत्या १० दिवसांमध्ये या…

भीमआर्मीत वसमत शहरातील मोठ्या संख्येने युवकांचा जाहीर प्रवेश

वसमत:  स्वतंत्र दिनाचे औचित्य साधुन भीम आर्मी चे संस्थापक अध्यक्ष भाई ॲड चन्द्रशेखर आजाद, राष्ट्रिय अध्यक्ष भाई विनय रतन सिंह, राष्ट्रिय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी दत्तूजी मेढे, राष्ट्रिय सदस्य तथा गुजरात प्रभारी अशोकजी कांबळे, राज्य प्रमूख सिता…

आझाद समाज पार्टीच्या पाठपुराव्यानंतर गंगानगर - कारवाडी भागातील सामाजिक सभागृहाचा प्रश्न निकाली

रुपुर येथील शेतकऱ्यांना पीक कर्ज २५ ऑगस्टपूर्वी देण्याचे आश्वासन हिंगोली : आझाद समाज पार्टीच्या पाठपुराव्यानंतर गंगानगर- कारवाडी भागातील सामाजिक सभागृहाचे प्रत्यक्ष बांधकाम १८ ऑगस्ट रोजी पासून सुरू करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने द…

तरूणांनी सक्रीय राजकारणात येवून समाजाला दिशा द्यावी: राहूल प्रधान

हिंगोलीत आझाद समाज पार्टीचे जोरदार शक्तीप्रदर्शन कार्यक्रमाला उपस्थित पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते. तर दुसर्‍या छायाचित्रात प्रदेशाध्यक्ष राहूल प्रधान यांचा सत्कार करण्यात आला. हिंगोली: महाराष्ट्रातील तरूणांनी आता संघटना वाढीवर आपली ताकद खर्ची न घालता …

आझाद समाज पार्टीत कळमनुरी तालुक्यातील अनेकांचा प्रवेश

हिंगोली: आज दिनांक २७ जुलै रोजी हिंगोली येथील विश्रामगृह येथे आझाद समाज पार्टीत विविध पक्ष संघटनातील कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी कळमनुरी तालुका अध्यक्षपदी प्रशांत बलखंडे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प…

आझाद समाज पार्टीच्या वसमत तालुकाध्यक्षपदी रूपेश सरोदे

वसमत: आझाद समाज पार्टीच्या वसमत तालुकाध्यपदी रूपेश सरोदे यांची आज दि. १७ जुलै २०२१ रोजी एकमताने निवड करण्यात आली. वसमत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या बैठकीला वसमत तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मोठया संख्येने उप…

अ‍ॅड. सचिन पट्टेबहादूर आझाद समाज पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी

हिंगोली: भिम आर्मी चिफ भाई चंद्रशेखर रावण यांच्या नेतृत्वाखालील आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत विविध पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष राहूल प्रधान यांच्यावतीने करण्यात आल्या आहेत. त्यात प्रदेश उपाध्यक्षपदी हिंगोली-वाशिम …

निवडणुकांना लक्ष ठेवून संघटनात्मक कामे वाढवा: चंद्रशेखर रावण

हिंगोली: आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर रावण यांच्या उपस्थितीत पुणे येथे महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची बैठक 27 जून 2021 रोजी पार पडली. उदा बैठकीत त्यांनी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक निवडणुकांना समोर ठेवून संघटनात…

आझाद समाज पार्टीच्या वतीने आरक्षण कायम ठेवण्याची मागणी; पुणे येथील घटनेचा निषेध

हिंगोली: मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना मिळणारे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा शासन आदेश महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने नुकताच काढण्यात आला आहे. हा आदेश रद्द करून पदोन्नती मधील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे आरक्षण कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी करतानाच हि…

आझाद समाज पार्टीच्या वाशीम जिल्हा प्रमुखपदी इंजि. अजय घुगे

वाशिम:- संपूर्ण देशात निळे वादळ निर्माण करणाऱ्या भीम आर्मी या सामाजिक संघटनेचे प्रमूख ॲड. चंद्रशेखर रावण आझाद यांच्या नेतृत्वाखाली आझाद समाज पार्टीच्या वाशिम जिल्हा प्रमुखपदी इंजिनियर अजय घुगे यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाला वाशिमचे आझाद …

'टाइम’ने दिले भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर 'रावण' यांना उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत मानाचे स्थान.....

याच यादीत इतर पाच भारतीय व्यक्तींचा समावेश... नवी दिल्ली:- जगप्रसिद्ध 'टाइम’ नियतकालिकाने जगभरातील १०० उदयोन्मुख नेत्यांची यादी जाहीर केली असून, त्यात भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीचे प्रमुख चंद्रशेखर रावण यांच्यासह भारतीय वंशाच्या पाच जणांचा समा…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत