Aundha News

३० लाख रुपये किमतीचा मांडूळ साप दहशतवाद विरोधी पथकाकडून जप्त

हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील येळी फाटा शिवारातून दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी दि.१० रोजी दुपारी ३० लाख रुपये किमतीचे मांडूळ जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. तर मांडूळ पुढील कारवाईसाठी वन विभागाच्या हवाली केले आहे.…

औंढा न्यायालयात लोक न्यायालयाचे 25 सप्टेंबरला आयोजन

औंढा नागनाथ: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समीती औंढा नाग, व वकिल संघ औंढा ना. यांच्या संयुक्त विद्यमाने औंढा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दि. 25 सप्टेंबर 2021 रोजी रा…

सुशिलाबाई घोंगडे यांचे निधन

औंढा नागनाथ: तालुक्यातील येळेगाव सोळुंके येथील सुशिलाबाई घोंगडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मुंबई येथे त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि त्यात त्यांचे निधन झाले.  त्यांच्यावर दिनांक 13 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी साडेचार वाज…

औंढ्यातील बोगस मतदार प्रकरणाची उच्च न्यायालयाने घेतली दखल

हिंगोली: औंढा नागनाथ येथील नगरपंचायत निवडणुकितील प्रभाग क्रमांक 5 मधिल बोगस मतदारांची प्रभागातील नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल करून नावे वगळण्याची मागणी केली होती. परंतु प्रशासन कोणतीही ठोस भुमिका घेत नसल्याने औंढा येथील सामाजिक युवा कार्यकर्ते …

पिंपळदरीच्या अन्नपूर्णाबाईंना मिळाला हक्काचा निवारा

तहसीलदारांनी दखल घेतल्याने रमाई घरकुल योजनेतुन घरकुल मंजुर औंढा नागनाथ: झोपडीत राहुन आपल्या दोन मतीमंद मुलांचा सांभाळ करणाऱ्या पिंपळदरी येथील अन्नपुर्णा धुळे यांच्या कुटूंबाला रमाई घरकुल योजनेतुन प्रशासनाने घरकुल मंजुर केले आसुन या बाबतचे पत्र आज औं…

कोरोना वॉर्डात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी

औंढा नागनाथ:- रुग्नांची स्थिती आणि त्याना देण्यात येणार्या आरोग्य सुविधा, औषधोपचार याची माहिती नागरीकाना मिळावी यासाठी कोरोना वॉर्डात सीसीटीव्ही कॅमेरे लावून वॉर्डाबाहेर एलसीडी लावून रुग्नांच्या नातेवाईकाना अद्ययावत माहिती देण्यात यावी अशी मागणी करण्…

फळबाग नुकसानीचे पंचनामे करा, अन्यथा तहसीलवर मोर्चा

फळबाग शेतकऱ्यांचा निवेदनाद्वारे इशारा छाया:- दताञय शेगुकर, औंढा नागनाथ. औंढा नागनाथ, दि. २६:- तालुक्यात यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्यामुळे तालुक्यातील सर्व फळधारणाक शेतकऱ्यांच्या फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने फाळब…

आमदार संतोष बांगर यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल

आमदार बांगर यांनी आरोप फेटाळले हिंगोली, दि. २६/ बिभिषण जोशी:- कळमनुरी विधानसभेचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यासह ५० ते ६० जणांवर लॉकडाउन काळात दसरा मिरवणूक काढल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना उपायोजना या कायद्या…

वंचित आघाडीच्या वतीने दुष्काळ पाहणी दौरा

औंढा नागनाथ, दि. २५ (योगिता काचगुंडे)- अतिवृष्टीमुळे व परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने मराठवाड्यात ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आ…

कृषि विधेयक विरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वाक्षरी मोहीम

औंढा नागनाथ, दि. २२ - किसान मजदूर बचाव भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकरी व मजदुर यांच्याविरुद्ध काढलेल्या विधेयकाच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शेतकरीविरोधी कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम जिल्हाभरासह तालुक…

पुराच्या पाण्यात तरुण शेतकरी गेला वाहून

तब्बल २२ तासानंतर सापडला मृतदेह, शोध मोहिम कार्यास यश, कळमनुरी नंतरची  हिंगोली जिल्ह्यातील दुसरी घटना बचाव पथक आणि इंसेटमध्ये मयत दिसत आहे. डीएम रिपोर्ट्स/हिंगोली- औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे गुरे घराला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याचा पाय घसरून वाह…

सूर्यग्रहणापासून प्रत्यक्ष देवालाही धोका ! Even The God In Threat From Solar Eclipse

देवाला धोका होऊ नये म्हणून औंढा नागनाथच्या पिंडीला घातले पांढरे वस्त्र, Shiv Linga Wrapped With White Cloth and Jalabhishek Performed डीएम रिपोर्ट्स- औंढा नागनाथ येथील जगप्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगापैकी ८ वे ज्योतिर्लिंग नागेश दारुकावन तीर्थक्षेत्…

दीक्षे खुन प्रकरण: पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी, Stern Action Demanded Against Police In Dr. Dikshe Murder Case

डीएम रिपोर्ट्स - औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील डॉ. नारायण गणपतराव दीक्षे यांचा ८ जून रोजी गावगुंडांनी हल्ला करून खून केला आहे. या खुनाची दखल घेऊन आरोपींवर तात्काळ कारवाई करणे अपेक्षित असताना संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी या गंभीर प्रक…

दुःखद घटना: तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यु

डीएम रिपोर्ट्स/ हिंगोली -  औंढा नागनाथ तालुक्यातील नागेश वाडी येथे सकाळी पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झालाय, सर्जेराव गणेश नाईक(12) ध्रुपद गणेश नाईक (8 ) अशी मयत दोन्ही भावंडांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण ता…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत