आबेडकरवादी मिशनचा अरविंद रायबोले डीवायएसपी पदावर Ambedkarite Mission's Arvind Raibole Secures Post Of DySP In MPSC byThe Editor •जून २०, २०२० डीएम रिपोर्ट्स- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत नांदेड येथील आंबेडकरवादी (Ambedkarite) मिशनचा विद्यार्थी अरविंद नारायण रायबोले याची डीवायएसपी या पदासाठी निवड झाली आहे. Deepak Kadam Felicitating Arvind Raibo…