पंढरपूरः- आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीचा (Akluj GramPanchayat) नगरपालिकेमध्ये रूपांतर होण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्यातच येथील ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झालीय. सोबतच नातेपुते महाळुंग श्रीपूर ग्रामपंचा…