Agricultural

कसे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती व जमीन महसूलविषयी धोरण?

1667-1669 मध्ये शिवाजीराजांनी आपले लक्ष जमीन महसूलीच्या व्यवस्थेकडे वळवले भारत हा शेती प्रधान देश असून राज्याचे विविध प्रकारचे उत्पन्न हे मुख्यत: जमिनीपासून मिळत असे. येथील बहुसंख्य प्रजा शेतीवरच अवलंबून होती. सतराव्या शतकातील राजकीय स्थित्यंतराचा शे…

तालुका कृषी अधिकारी, हिंगोली तर्फे सोयाबीन बियानेबदल मार्गदर्शन

हिगोली: तालुक्यात सोयाबीन पिकाखालील सरासरी क्षेत्र 62011हे आहे. नियोजीत लागणारे सोयबिन बियाणे 46509 क्विंटल शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. हिंगोली तालुक्याचे कृषी अधिकारी जीबी बंटेवाढ यांच्या मार्गदर्शनामुळे हिंगोली तालुक्यातील शेतकरी वर्ग यांना वेळोवेळी क…

काळ्या गव्हाच्या मागे का लागले शेतकरी?

काळा गहू पौष्टिक, औषधी गुणधर्म, विशेषत: मधुमेही रुग्णांसाठी आरोग्यदायी असल्याचा दावा करण्यात येत असल्याने त्याला अधिक दर मिळत आहे. त्यामूळे वेगळा प्रयोग म्हणून पंजाब, राजस्थान भागातील शेतकर्‍याप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकरीही या वाणाकडे आता वळताना दिस…

कृषी विभागाचे विरोधात उपोषण

हिंगोली:- शेतीचे यांत्रिकीकरण या योजनेत लाभार्थ्यांना यंत्रसामुग्री न देता संबंधित दलाल आणि अधिकारी यांनी संगनमत करून अनेक प्रकरणांमध्ये सरकार निधीची अफरातफर केल्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आंबेडकराईट पार्टी ऑ…

Good News: शेतीसाठी सरकारकडून 50 हजार रुपये अर्थसहाय्य; जाणून घ्या, PKVY योजनेबद्दल सर्व काही

नवी दिल्लीः-  सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यावर मोदी सरकार सातत्याने भर देत आहे. परंतु बहुतेक शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती कशा पद्धतीने करतात, याबद्दल माहिती नाही. त्याची बाजारपेठ कुठे आहे?, त्यासाठी लागणारे सरकारी प्रमाणपत्र कुठे मिळेल, अशा अनेक गोष्…

Cashew: काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा आहे शासनाचा मोठा निर्णय.......

मुंबई, दि. 3 :- शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी 2020 पासून राज्य शासनाच्या हिश्श्याचा 100 टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रोत्साहन अनुदान म्हणून दिले जाणार आहे. यासंबंधी शासन निर्णय जारी करण…

पाशा पटेल यांच्या " बांबू मिशनचा " लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा - खासदार हेमंत पाटील

हदगाव, दि. ०१:- सदैव शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून कार्यतत्पर असणाऱ्या शेतकरी नेते पाशा पटेल यांच्या बांबू मिशनचा सर्व शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा आणि बांबू शेतीकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून बांबू शेतीकडे वळावे, असे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी के…

शेतकरी महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करुन त्यांना मानसन्मान मिळवून द्यावा : कृषिमंत्री दादाजी भुसे

मालेगाव, दि. 16 :- राज्यात शेतीवर काम करणाऱ्या महिलांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात. शेती उत्पादित होणाऱ्या मालाला बाजारपेठेत स्थान निर्माण करून महिलांना शेतकरी उद्योजक म्हणून काम करताना त्यांना मानसन्मान मिळवून द्यावा, असे आव…

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा शेतकरी वर्गासाठी मोठा निर्णय.....

राज्यात ७.५ अश्वशक्तीचे नवीन ७५०० सौर कृषीपंप आस्थापित होणार डीएम रिपोर्ट्स/नांदेड:- दि. 27 सप्टेंबर 2020 – राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ७.५ अश्वशक्तीचे ७५०० नवीन सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्…

सकाळी स्वयंपाकपाणी, घरकाम तर दिवसभर हातात रुमणे...

शिवशंकर निरगुडे डीएम रिपोर्ट्स/साखरा- सकाळी ४-५ वाजता उठून घरकाम, स्वयंपाकपाणी, पुरुषांना जेवण देऊन नंतर शेवटी आपण खायचे, नंतर पुन्हा दुपारची न्ह्याहारी घेऊन शेतात जायचे आणि घरच्या पुरुषांच्या बरोबरीने काबाडकष्ट  करायचे.  सायंकाळी पुन्हा घरकाम,…

डेमोक्रॅट महाराष्ट्राच्या वृत्ताची दखल; वन विभागाकडून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू

शिवशंकर निरगुडे डीएम रिपोर्ट/सेनगाव- तालुक्यातील बोरखेडी, हनकदरी,  खिल्लार, धोतरा, हिवरखेडा आदी भागात वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे वृत्त डेमोक्रॅट महाराष्ट्र या वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर शुक्रवारी प्रसिद्…

सेनगाव तालुक्यात वन्यप्राण्यांच्या हैदोस, पिकांची नासाडी

सेनगाव तालुक्यात जंगली भागात मोठे नुकसान Destruction Of The Crops In Large Scale In Sengaon Tehsil हिवरखेडा शिवारातील शेतात असेलला नीलगायिंचा (रोही) कळप छायाचित्रात दिसत आहे.  शिवशंकर निरगुडे डीएम रिपोर्ट्स/ सेनगाव-  सेनगाव तालुक्यात मोठ्य…

दिशादर्शक तंत्र: साखरा येथील शेतकऱ्याकडून सोयाबीन व तूरसाठी बेडचा वापर Farmer Adopts 'Bed System' For Soyabean And Tur Crops

The New Directional Technique Based On Turmeric Crop शिवशंकर निरगुडे डीएम रिपोर्ट्स/साखरा- सेनगाव तालुक्यातील साखरा येथे सोयाबीन पिकांची बेडवर पेरणी  करण्यात आली आहे. साखरा येथील प्रगतशील शेतकरी अतुल इंद्रकुमार राऊत यांनी आपल्या ६ एकर …

या आंब्याला वर्षातून दोन वेळेस येतात आंबे; मराठवाड्यात बनला चर्चेचा विषय

सिकंदर पठाण डीएम रिपोर्ट्स- बहुतांश म्हणजेच जवळजवळ सर्वच झाडांना वर्षांतून एकदाच आणि तेही उन्हाळ्यात आंबे आलेले आपण पाहतो. परंतु हिंगोली जिल्ह्यात असेही एक झाड आहे त्याला वर्षातून दोन वेळा आंबे येतात. फळांच्या या राजाची मोठीच कीर्ती असून दर पावसा…

"बियाणे उगवण झाली नसल्याने सोयाबीन बियाणे उत्पादक कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा" Sambhaji Brigade Demands FIR Against Seeds Companies

दुबार पेरणीसाठी शेतकर्‍यांना पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सतीश महागावकर यांची मागणी, Interim Damages Of Rs. 5000 Per Acre Be Paid To The Farmers प्रमोद नादरे डीएम रिपोर्ट्स/ वसमत- जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी …

Farms Damaged Due To Road Works महामार्गाच्या कामांमुळे पाणी अडून शेतीचे नुकसान

खासदार हेमंत पाटील यांनी केली नुकसान भरपाईची मागणी डीएम रिपोर्ट्स-  वसमत तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे कोर्टा आणि चोंडी गावाजवळ पावसाचे पाणी अडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हजारो हेक्टर वरील सोयाबीन हळद…

सेनगाव कृषी विभागाच्या वतीने बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक Agricultural Dept. Sengaon Demos Seeds Processing

सिकंदर पठाण डीएम रिपोर्ट्स/गोरेगाव -   सध्या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना शास्त्रीय शेती करता यावी यासाठी पेरणी कशी करावी या विषयावर, माहिती सेनगाव कृषी विभागाच्या वतीने आज तालुक्यात ठिकठिकाणी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आ…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत