ASP

आझाद समाज पार्टीच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी ॲड. अभिजित खंदारे

हिंगोली: माननीय चंद्रशेखर आझाद रावण यांचे नेतृत्वाखालील आझाद समाज पार्टीच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष प्राचार्य सुनील वाकेकर यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश सचिव तथा हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा प्रभारी रावण धाबे यांच्या शिफारशीवरून ॲड. अभिजी…

कंत्राटी नोकरभरतीच्या विरोधात सेनगाव तहसील कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा

हिंगोली : राज्य शासनाने राज्यात होणारी शासकीय नोकर भरती खाजगी पध्दतीने भरण्याचे परिपत्रक काढल्याने संपूर्ण राज्यात सुशिक्षित बेरोजगारात प्रचंड नाराजीचा सूर पसरला आहे. राज्य शासनाने होऊ घातलेला शासकीय नोकरीचे खाजगीकरण करण्याचा घाट तात्काळ रद्द करावा या…

आझाद समाज पार्टीचे १५ मार्च रोजी नवी दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन

हिंगोली : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांच्या अध्यक्षतेखालील आजाद समाज पार्टीचे १ ले राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्लीत सिरी फोर्ट ऑडिटोरियम या ठिकाणी दिनांक १५ मार्च २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे. आझाद समाज पार्टीची स्थापना १५ मार्च २०२० रोज…

आझाद समाज पार्टीच्या वतीने आत्मदहनाचा इशारा

हिंगोली/बिभिषण जोशी: रुपुर गावासाठी दत्तक असलेली कॉनरा बँक पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करण्याचा इशारा आझाद समाज पार्टीचे तालुका प्रमुख प्रशांत बलखंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. कळ…

तरूणांनी सक्रीय राजकारणात येवून समाजाला दिशा द्यावी: राहूल प्रधान

हिंगोलीत आझाद समाज पार्टीचे जोरदार शक्तीप्रदर्शन कार्यक्रमाला उपस्थित पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते. तर दुसर्‍या छायाचित्रात प्रदेशाध्यक्ष राहूल प्रधान यांचा सत्कार करण्यात आला. हिंगोली: महाराष्ट्रातील तरूणांनी आता संघटना वाढीवर आपली ताकद खर्ची न घालता …

आझाद समाज पार्टीत कळमनुरी तालुक्यातील अनेकांचा प्रवेश

हिंगोली: आज दिनांक २७ जुलै रोजी हिंगोली येथील विश्रामगृह येथे आझाद समाज पार्टीत विविध पक्ष संघटनातील कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी कळमनुरी तालुका अध्यक्षपदी प्रशांत बलखंडे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प…

आझाद समाज पार्टीच्या वसमत तालुकाध्यक्षपदी रूपेश सरोदे

वसमत: आझाद समाज पार्टीच्या वसमत तालुकाध्यपदी रूपेश सरोदे यांची आज दि. १७ जुलै २०२१ रोजी एकमताने निवड करण्यात आली. वसमत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या बैठकीला वसमत तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मोठया संख्येने उप…

निवडणुकांना लक्ष ठेवून संघटनात्मक कामे वाढवा: चंद्रशेखर रावण

हिंगोली: आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर रावण यांच्या उपस्थितीत पुणे येथे महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची बैठक 27 जून 2021 रोजी पार पडली. उदा बैठकीत त्यांनी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक निवडणुकांना समोर ठेवून संघटनात…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत