Samsung Galaxy M52 5G Mobile @ 13,099 Rupees: सॅमसंगचा जबरदस्त मोबाईल Amazon Great Indian Sale मध्ये कमी किमतीत खरेदीची संधी

सॅमसंग कंपनीने सॅमसंग गॅलक्सी एम 52 (5जी) मोबाईल बाजारात आणला आहे (Samsung launched Samsung Galaxy M52 5G Mobile phone @ 26,999 Rupees). हा मोबाईल खरेदी कंपनीने 34 हजार 999 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे. मात्र अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडीयन फेस्टीवलमध्ये दि. 03 ऑक्टोबर 2021 पासून हा मोबाईल 26 हजार 999 रूपयात कोणतीही ऑफर न घेता खरेदी करता येणार आहे. तर इतर ऑफर घेतल्यास हा मोबाईल केवळ 13 हजार 99 रूपयातच खरेदी करता येणार आहे.
तब्बल 8 हजार रुपयांची घसघशीत सूट या मोबाईलवर देण्यात आली आहे. तसेच आपला जूना मोबाईल असेल तर हा मोबाईल त्याच्या दर्जानुसार त्यावर 12 हजार 400 रूपयांचे एक्सचेंज मूल्य मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला हा मोबाईल केवळ 14 हजार 599 रूपयात खरेदी करता येईल. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजमध्ये हा मोबाईल एवढ्या किमतीत उपलब्ध आहे. आपल्याला रॅम व रोम साईज जास्त हवी असल्यास मात्र त्यावर जास्त रक्कम खर्चावी लागणार आहे. हा मोबाईल खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.....
हा मोबाईल अत्यंत आकर्षक डीजाईनमध्ये उपलब्ध असून त्याची जाडी केवळ 7.4 एमएम एवढी आहे. तसेच खालील फिचर मिळणार आहेत.

Samsung Galaxy M52 5G Specifications and Features:

Triple camera setup-64MP (F 1.8) main camera + 12MP (F2.2) Ultra wide camera+ 5MP (F2.4) depth camera 32MP (F2.2) front camera

16.95 centimeters (6.7-inch) Super AMOLED Plus- Infinity O display, FHD+ resolution 1080 x 2400 (FHD+) pixels protected by Gorilla Glass 5

Qualcomm SDM 778G Octa Core 2.4GHz,1.8GHz Processor with the 11 band support for a True 5G experience

Monster 5000 mAh Battery | Memory, Storage & SIM: 8GB RAM | 128GB internal memory expandable up to 1TB| SIM 1 + Hybrid (SIM or MicroSD)

Android v11.0, One UI 3.1 operating system, 5000mAH lithium-ion battery, 1 year manufacturer warranty for device and 6 months manufacturer warranty for in-box accessories including batteries from the date of purchase.

 


(Samsung Mobile has launched Samsung Galaxy M52 5G Mobile phone on Amazon India e-commerce website @ 26,999 Rupees and on the offer it is available for only Rs. 26,999 rupees) सॅमसंगच्या एम सिरीजमधले मोबाईल फारसे स्लिम नसतात. मात्र आता कंपनीने या सिरीजमधील हा मोबाईल चांगलाच स्लिम आणि ट्रीम स्वरूपात आणला आहे. शिवाय डिस्प्ले आणि 6.7 इंच एवढा मोठा असून हा डिस्प्ले सॅमसंग सूपर अमोलेड असल्यामूळे त्याच्या दर्जाबाबत शंका घेण्याची गरजच नसेल. शिवाय मोबाईलमध्ये अद्ययावत असे क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 778 जी (5 जी) प्रोसेसर देण्यात आले आहे. हा मोबाईल आजच अ‍ॅमेझॉन या वेबसाईटवरून खरेदी करू शकता. याशिवाय एचडीएफसी बॅन्क क्रेडीट आणि डेबीट कार्ड (HDFC Credit and Debit Card Amazon India Offers for Discount on mobiles and other shopping) वापरून पुन्हा रुपये 1500/- पर्यंत आपण सूट मिळवू शकता. त्यामूळे हा मोबाईल पुन्हा कमी किमतीत म्हणजेच 13 हजार 99 रूपयात खरेदी करता येणार आहे. सर्व ऑफर घेण्यासाठी कमी किमतीत मोबाईल खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या