Biscuits and Health: धोकादायक... रोजच बिस्कीट खाणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण

तुम्ही जर रोज बिस्कीट खात असाल तर आजच विचार करून खा. कारण हीच बिस्किटे ठरू शकतात, आपल्यासाठी अत्यंत धोकादायक. त्यातही लहान मुलांसाठी तर अधिकच! Biscuits can invite cancer and other fatal ailments. Especially the children and age old persons shall stay away from the biscuits.
याबाबात हॉगकॉगमध्ये प्रकाशित झालेल्या एका आहवालानुसार रोज बिस्कीट खाणाऱ्या व्यक्तीमध्ये कॅन्सर म्हणजेच कर्करोग होण्याची संभाव्या शक्याता जास्त असते. या अभ्यासात त्यांनी एका शहरातील 60 वेगवेगळ्या प्रकारची बिस्कीटांचा अभ्यास केल्या नंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याच अभ्यासानुसार असेही समोर आले आहे की, बिस्कीटमध्ये ग्लिसिडॉल आणि क्रिलामाइड (glycidol and acrylamide) नावाची रसायने (केमिकल) वापरली जातात आणि ही दोन्ही रसायने शरिरामध्ये कॅन्सर होण्यासाठी उपयुक्त, कॅन्सरसाठी पोषक संप्रेरके निर्माण करातात. The study in Hongkong, Europe has shown the bad impact and hazards of the biscuits

स्विडनमध्ये केलेल्या अभ्यासामधून तर अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या संशोधनात त्यांनी ज्या महिला गेली 10 वर्ष बिस्कीट खातात अशा 60,000 महिलांचा अभ्यास केला. या महिलांमधील ज्या स्त्रीया आठवड्यातून 2 ते 3 वेळा बिस्कीट खातात अशा 33 टक्के महिल्यांना पोटातील कॅन्सर आढळून आला आहे. तर ज्या महिला 3 पेक्षा जास्तवेळ बिस्कीट खातात अशा 42 टक्के महिल्यांना पोटातील कॅन्सर आढळून आला आहे.

युरोपामध्ये ग्लिसिडॉल आणि क्रिलामाइड (glycidol and acrylamide) चे प्रमाण 350 ग्राम प्रति किलो एवढे असावे असे सांगण्यात आले आहे. तरीसुद्धा काही कंपन्या नफ्याच्या गणितामध्ये मापामध्ये पाप करतात. तसेच सोडीअम आणि साखरेचा भडीमार केलेला असतो.

हॉगकॉगमध्ये प्रकाशित झालेल्या याच आहवालानुसार वेगवेगळ्या प्रकारची 50 ते 60 सॅम्पल गोळा करण्यात आले त्यांमध्ये अढळणाऱ्या पदार्थांमुळे शरिरीतील किडनीवर थेट परिणाम होताना दिसला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या