रिपब्लिकन बहुजन परिषदेची हवेली तालुक्यात बैठक

हवेली (पुणे): रिपब्लिकन बहुजन परिषदेची बैठक हवेली तालुक्यातील उरुळी कांचन या ठिकाणी शनिवार दिनांक 4 /08/2021 रोजी संपन्न झाली. 
या बैठकीत हवेली तालुक्याच्या महिला संघटक पदावर अनिताताई साळवे यांची निवड महिला अध्यक्षा सौ देविकाताई चव्हाण आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीपजी भंडारी यांनी केली. या प्रसंगी मैना झोबडे, अश्विनी जगताप, रुक्मिणी गायकवाड, आशा गायकवाड, सरस्वती शेंडगे, सौ किरण आवळे, सारिका धावरे, सावित्री धावरे, अनिता कांबळे, निर्मला सकट, वैशाली खलसे आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या