सेवानिवृत्त सैनिकाचे जंगी स्वागत

वसमत/अनिल शितोळे: तालुक्यातील शिरली या ठिकाणी सेवानिवृत्त सैनिकाचे जंगी स्वागत करण्यात आले.

श्री गजानन श्रीरंग ढेंबरे यांनी सैन्य दलातील BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल या पदी २२वर्ष सेवा करून ते आज निवृत्त झाले , त्यांच्या या कार्य बदल शिरली गावकऱ्यांनी त्यांचे गावातून मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले , या वेळेस गावातील महिलांनी आरती करून स्वागत केले .या वेळेस गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या