'शिक्षण शुल्कात २५ टक्के कपात करा'

राज्य शिक्षण मंत्री बच्चुभाऊ कडू यांचे मुख्य सचिवास पत्र

मुंबई: महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या परिस्थितीमुळे बऱ्याच प्रमाणात पालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे, पाल्याची शैक्षणिक फी भरण्याचा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे याकाळात पालकांना आधीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि त्यातच पाल्या ची फीस भरणे म्हणजे त्यांना फार अवघड होत आहे ,जर २५ टक्के शुल्क कपात केला तर त्यांना थोडा धीर येईल, असे मत राज्य शिक्षण मंत्री बच्चुभाऊ कडू यांनी मुख्यसचिव यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

_ अनिल शितोळे यांचे कडून

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या